नमस्कार आज आपण पाहतोय चे फळ प्रक्रिया किंवा भाजीपाला प्रक्रिया या व्यवसायाबद्दल तुम्ही अगदी घरच्या घरी सुद्धा हा व्यवसाय करू शकतात आणि हा कमीत कमी खर्चा मध्ये आणि कोणत्याही ठिकाणी सुरु होणारे व्यवसाय आहे या व्यवसायाची बारा महिने मार्केटमध्ये डिमांड असते
Fruit & Vegetable Dehydration Business भाजीपाला प्रक्रिया उद्योग
भाजीपाला प्रक्रिया किंवा फळप्रक्रिया मध्ये खूप सारे प्रकार आहेत पण त्यामध्ये त्यांना सुकवणे अन त्याची पावडर करून विकणे याची खूप जास्त मागणी आहे, मार्केटमध्ये अगदी तुम्ही गल्लीतल्या मार्केट पासून परदेशातल्या मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये सुद्धा तुमच्या प्रॉडक्ट विकू शकता आणि महाराष्ट्रातल्या कित्येक महिला बचत गटाच्या सहाय्याने किंवा कित्येक कुटुंब मिळून अशा प्रकारे प्रोडक्स विकत आहे
या व्यवसायासाठी कागदपत्र जी लागतात
आधार कार्ड. पॅन का,र्ड उद्योग आधार तसेच तुमच्या लोकल एरिया मधील BUSINESS REGISTRATION आवश्यक असतो आणि FASSAI लायसन्स घेणे गरजेचे
या व्यवसायाला सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान कमीत कमी एक लाख रुपयाची गरज आहे
तुम्ही या व्यवसायात मार्फत स्वतः स्वतःचा ब्रॅण्ड बनवून विक्री करू शकता किंवा एखाद्या मोठ्या ब्रँड साठी काम करून त्यांना त्यांचं मटरेल त्यांच्या आवश्यकतेनुसार बनवून वेंडर बनवून चांगली कमाई करू शकता
या व्यवसायामध्ये जर स्वतः बनवला आणि स्वतः विक्री कराल तर 70 टक्केपर्यंत तुम्हाला प्रॉफीट मार्जीन राहते
जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी जेव्हा बाजार मालक हा कमी किमतीत मिळत असतो त्यावेळेस तुम्ही घेऊन त्याची जास्तीत जास्त प्रोसेस करून त्याचा स्टॉक मेंटेन करुन ठेवला तर तुम्हाला जेव्हा मार्केटमध्ये त्याचा जास्त दर असेल त्यावेळेस विक्री करताना तुम्हाला अधिक फायदा म्हणतात
याची प्रामुख्याने मागणी शहरांमध्ये तसेच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जास्त असते आणि परदेशामध्ये म्हणाल तर सौदी अरेबियन, थायलंड फिलीपिन्स बँकॉक तसेच वियतनाम मध्ये जास्तीत जास्त याची मागणी असते भारतामध्ये दरवर्षी तीन हजार करोड पेक्षाही जास्त हे प्रोडक्ट परदेशांमध्ये एक्सपोर्ट केले जातात
यामुळे तुम्हाला कित्येक वेगळ्या प्रकारच्या मशनरी तुम्हाला लागू शकतात परंतु जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर अगदी तुम्ही ते छोटा ओवन आणि छोटी ग्राइंडिंग मशीन आणि पॅकिंग मशीन मशीन चा वापर करून तुम्ही सुरुवात करू शकता
डिटेल मशीन चे माहिती आणि मागू शकता याची आम्ही काही मशीन बनवणाऱ्या कंपनीचे पत्ते आणि मोबाईल नंबर दे जाऊ तुम्ही त्यांच्याशी बोलून सुध्दा त्याची माहिती घेऊ शकता
मशीन घेताना घ्यावयाची काळजी
काही मशीन बनवणारे लोक हे तुम्हाला चायना मेड मटरेल आणि चायनामेड मशिनरी द्यायचा प्रयत्न करतात कमी किमतीमध्ये यामध्ये जो मधला ट्रे असतो मशीनचा तो प्लास्टिकचा किंवा दुसऱ्या काही मटेरियल चा सुद्धा द्यायचा प्रयत्न करतात किंवा MS WELD एम एस मटेरियलचा असू शकतो परंतु तुम्ही तो घेताना नेहमी SS 9( STAINLESS STEEL )एस एस मटरेल घ्या कारण MS मध्ये लवकर जंग सोडतो आणि लवकर खराब व्हायची शक्यता असते
Add a Comment