MOST PROFITABLE BUSINESS FRANCHISE IN ZERO FRANCHISE COST

Which franchise is best with low investment?
What is the cheapest franchise to join?

आजच्या पिढी ला खाण्यासाठी काय आवडते? काहीतरी नाविन्यपूर्ण,.हायजेनिक भेटल तर छान, अन त्यातल्या त्यात कमी किमतीत चांगल्या क्वालिटी quality products in low cost  चा प्रॉडक्ट विकायला मिळत असेल तर, अजून चांगले

भारतात सगळ्यात जास्त विकले जाणारे प्रॉडक्ट हे कमी किमतीत अँड चांगल्या क्वालिटी चे असतील तर अजून खप होतो

आपण  बिजनेस आइडियाज business ideas in marathi बद्दल बोलत असतो आजही आपण अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये Low investment  चांगली संधी बद्दल बोलणार आहोत जेव्हा आपण आपण फ्रॅंचाईजी बिजनेस बद्दल बोलत असतो

best franchise business in india 2022 with low investment


 फ्रॅंचाईजी घेताना मोठमोठे ब्रँड हे आपल्याकडून मोठी रक्कम वसूल करतात जसं की गाड्या असतील त्यांच्या फ्रॅंचाईजी साठी franchise cost  किमान एक करोड ची गुंतवणूक होते मोठ मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट ब्रँडसाठी 50 लाखांपर्यंत सुद्धा गुंतवणूक होते अगदी साध्या पुण्या-मुंबई मधल्या चहाच्या ब्रँड साठी सुद्धा किमान पाच ते दहा लाख रुपयांची गुंतवणूक होते

IMAGE SOURCE- PIXABAY

मग अशावेळी जर आपणास व्यवसाय सुरु करायचा असला आणि अगदी कमीत कमी किमतीमध्ये आणि कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जर आपल्याला चांगली  फ्रॅंचाईजी मिळणार असेल तर नक्कीच आपल्याला व्यवसाय करण्याचा हुरूप येतो आणि कमी गुंतवणुकीत जर चांगले रिटर्न देणारा व्यवसाय मिळत असेल तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो high return in low investment

 आज आपण हॉटेल  किंवा रेस्टॉरंटमध्ये अशी ब्रँडची फ्रॅंचाईजी बद्दल बोलणार आहोत अगदी शून्य रुपयांमध्ये तुम्हाला फ्रॅंचाईजी  zero franchise cost मिळते आणि तुम्हाला रॉयल्टी royalty free सुद्धा द्यावे लागत नाही  फ्रॅंचाईजी सोबत काम करताना तुम्हाला फक्त मटरेल ची फक्त किंमत लावून तुम्ही व्यवसाय करू शकत

 व्यवसायाबद्दल बोलू-  नेमकी कन्सेप्ट काय आहे hatake vada Business concept

 या अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारची फास्ट फूड, वडापाव, समोसा, टिक्की, चहा-कॉफी आणि मॉकटेल्स असे विविध प्रकारचे ॲटम आयटम्स विकू शकतो

 ही फ्रॅंचाईजी फायदेशीर का ? hatake vada franchise benefits

 आपण जेव्हा चालू करतो तेव्हा आपण पूर्णत आहे आपल्याकडे असणारे आचारी, आपण शेफ म्हणतो त्यांच्यावरच अवलंबून असतो आणि हॉटेल व्यवसाय हा पदार्थ चवी वरती चालत असतो,  जर चुकून बिघडली की समजा शेफ नसला किंवा शेफ सोडून गेला तरी ती चव बिघडत जाते आणि व्यवसाय बसायला वेळ लागत नाही,  

आता याउलट आपल्याला कंपनीच्या स्टॅंडर्ड रेसिपी नुसार रेडी टू सर्व  पदार्थ देते जसे की समोसे असतील बर्गर ची रेसिपी असतील चहाचे मसाले असतील त्यामुळे तुम्हाला फक्त पदार्थ गरम करून किंवा तयार करून द्यावे लागतात त्यामुळे तुमची तुमच्या कामगारांवर ची जास्त अवलंबून राहण्याची वेळ येत नाही

 कमीत कमी गुंतवणुकीत व्यवसाय कसा उभा होईल how to start business in low investment

 तुम्ही सुरुवातीला अगदी सेकंड हँड हॉटेलचा सेटप घेऊन घेऊ शकता

 यासाठी तुम्हाला छोटा छोटा सुरू करायचा असला, 1.5 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो आणि जर तुम्हाला थोडसं व्यवस्थित सीटिंग अरेंजमेंट नुसार चालू करायचा असेल तर अडीच लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो

 प्रॉफिट मार्जिन किती असते hatake vada profit margin

 कमीत कमी 30 % पासून ते 40% पर्यंत तुम्हाला यामध्ये प्रॉफिट मार्जिन मिळू शकत

 कंपनीकडून ट्रेनिंग मिळते का business training?

 पदार्थ कसे बनवायचे पॅकिंग कसं करायचं,  चहा कसा करायचा, यापासून ते बर्गर ची स्टॅंडर्ड प्रोसेस कशी करायची, या सर्व गोष्टींचे ट्रेनिंग कंपनीकडून मिळतं, तसेच मार्केटिंग कसं करायचं हॉटेलचा setup  कसा उभा करायचा अशा सर्व गोष्टींची सुद्धा ट्रेनिंग कंपनीकडून मिळतो

 ही फ्रॅंचाईजी का निवडावी..

ही फ्रॅंचाईजी तुम्हाला जास्तीत जास्त मार्जिन देते तसेच तुमच्याकडून रॉयल्टी सुद्धा घेत नाही त्याच्यामुळे पूर्ण महिन्याचा होणारा व्यवसाय आणि त्यातून होणारे प्रॉफिट हे पूर्णता तुमचं राहत तसेच तुम्हाला अगदी तुमच्या दुकानापर्यंत मटरेल पोहोचवलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही

या फ्रॅंचाईजी ची खासियत काय आहे speciality of hatake vada franchise?

 अगदी दहा रुपयांमध्ये सुद्धा विकू शकेल अशा वरायटी चहा अन त्याच्या मसाले तुम्हाला मिळतात

 मार्केटमध्ये 100 पासून ते दीडशे रुपयांपर्यंत विकले जाणारे मॉकटेल्स या प्रचलित या अंतर्गत अगदी वीस रुपयाला विकली जातात ते पण चांगल्या क्वालिटीचे

 मोठ्या साईचे बर्गर सुद्धा गेली पंचवीस ते तीस रुपये च्या किमतीमध्ये विकले जातात

वडापाव चे  विविध प्रकार

Fresh jumbo vadapav khatti mitti chutney 

Peri peri vadapav

Mexican vadapav

Italian vadapav 

Pizza vadapav

Masala cheese vadapav 

Burger che vividh prakar

Tangy Burger

Hatke burger

Chatpata burger

Jhanjhanit burger

Achari mango burger

Tandoori burger etc

Tikki

Corn tikki

Veg tikki

Cutlet

Maharaja tikki

Panner tikki 

Chay

Adrak

Ginger

Choclate

Masala chay

Masala milk

Coffee

Lemon tea etc

Mocktails

Blue lagoon

Ginger

Paan

Masala jeera kachi keri etc

 तसेच वेगवेगळ्या कॉम्बो ऑफर्स combo offers दिल्या जातात आणि एकत्र घेतलेल्या आयटम्स वरती जास्तीत जास्त डिस्काउंट maximum discount  दिला जातो त्याच्यामुळे कस्टमर पुन्हा पुन्हा विजिट करतो अशा सर्व गोष्टींमुळे या कंपनीच्या आउटलेट वरती फ्रॅंचाईजी वरती रिपीट कस्टमर जास्त येतात

 संपर्क कुठे साधायचा contact details of hatake franchise

 तुम्ही फ्रँचायझी घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वरती फोन करू शकता तसेच सोशल मीडियाच्या काही वेब साईट्स इथे मेंशन केलेल्या आहेत तिथे सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता

For franchise contact information : 8055544404

Hatke Vada Pvt Ltd

Youtube channel : Hatke Vada

Instagram : Hatke Vada

Www.Hatkevada.com

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *