How To Start Profitable Cosmetics Business in Marathi 2022

कॉस्मेटिक बिझनेस च मटेरियल आपण खाली दिलेल्या ठिकाणावर खरेदी करू शकता,

विडीओ मध्ये सांगितले आहे त्या प्रकारे आपण बचत पण करू शकतो अन नफा पण वाढवु शकतो

नाशिक मधील कॉस्मेटिक्सचे होलसेलर्स

Cosmetic’s wholesalers in Nashik-

१.न्यू माया कॉस्मेटिक्स अँड ज्वेलरी

साक्षी गणेश मंदिर, शॉप नंबर ४, कानडे मारूती लेन, नाईकवाडी पुरा, पंचवटी, नाशिक ४२२००१

२. कॉस्मेटिक ट्रेंड्स

शिवा हाऊस, ओल्ड लेन, 

नाईकवाडी पुरा, पंचवटी,नाशिक ४२२००१

३. सुदर्शन सेल्स कॉर्पोरेशन

१ बेसमेंट श्रद्धा पार्क, आदर्श नगर, रामवाडी ब्रिज, बागुल निवासच्या अपोजिट, पंचवटी, नाशिक ४२२००३

४. खुशी कॉस्मेटिक्स

सोहम प्लाझा, महेश भवनच्या अपोजिट, अंबड पोलीस स्टेशनच्या मागे, सिडको नाशिक ४२२०१०

५. पार्थ इंटरप्राईजेस

रामदास स्वामी मार्ग, समता नगर ,नाशिक ४२२२१४

नागपूर मधील कॉस्मेटिक्सचे होलसेलर्स

Cosmetic’s wholesalers in Nagpur-

१. चंदन कॉस्मेटिक्स अँड जनरल स्टोअर्स

खापरी पुरा, इतवारी, नागपूर ४४०००२

२. ए टू झेड कॉस्मेटिक्स

ओल्ड पोस्ट ऑफिस रोड, गोकुळपेठ मार्केट, गोकुळ पेठ, नागपूर ४४००१०

३. एबी कॉस्मेटिक्स

शॉप नंबर १००, राहुल कॉम्प्लेक्स २, नियर एसटी स्टँड रोड, गणेशपेठ कॉलनी, नागपूर ४४००१८

४. नित्या एंटरप्राइजेस

प्लॉट नंबर ५११, गंगाबाई घाट, शारदा tilies बिल्डिंग, स्मार्ट कॉन्व्हेंट च्या बाजूला, बागड गंज, नागपूर ४४०००९

५. शिवम एम्पोरियम

भंडारा रोड, इतवारी, बाटा शू स्टोअर च्या बाजूला, नागपूर ४४०००२

मुंबई मधील कॉस्मेटिक्सचे होलसेलर्स

Cosmetic’s wholesalers in Mumbai-

१. रूपकला कॉस्मेटिक्स मलाड मुंबई

९ ए, भवानी शॉपिंग सेंटर आनंद रोड जैन मंदिर जवळ, रेल्वे स्टेशनच्या अपोजिट, मलाड वेस्ट ,मुंबई ४०००६४

२. साई सिद्धी ब्युटी हब

२४१/सी, वारीन पाडा ,खार दांडा, खार वेस्ट,Danda co-operative बँक जवळ, खार वेस्ट-४०००५२

३. अक्षर कॉस्मेटिक्स 

मोटा बिहारी बाग, शॉप नंबर ४/बी,४८, तिसरी भोईवडा लेन, मुंबई ४००००२

४.नेक्सस होलसेलर

नोवेल्टी ३५७, एस वी रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई ४०००५८

५. सावरिया ब्युटी कॉस्मेटिक्स

७९/ए, मेजबान हाऊस, पाईपलाईन रोड, कुर्ला वेस्ट, महाराष्ट्र ४०००७०

पुणे मधील कॉस्मेटिक्सचे होलसेलर्स

Cosmetic’s wholesalers in Pune

१. राम कॉस्मेटिक्स

शॉप नंबर १, सेकंड फ्लोअर, संजय हरपाले कॉम्प्लेक्स, शिवशक्ती चौक, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे ४१२३०८

२.भवानी कॉस्मेटिक्स

शॉप नंबर बी ४, धनराज पार्क, कस्पटे वस्ती, वाकड पुणे ४११०५७

३. वरायटी कॉस्मेटिक्स

१४३, दगडूशेठ गणपती मंदिराच्या मागे, बुधवार पेठ पुणे ४११००२

४. पियू डिस्ट्रीब्युटर्स

वेदाचार्य फाटक गुरुजी रोड, पेरू गेट, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०

५.मोहिनी एंटरप्राइजेस (हाऊस ऑफ कॉस्मेटिक्स)

५, रास्ता पेठ, भुरा पहिलवान बिल्डिंग, रुक्मिणी सदन, अपोलो टॉकीज जवळ, पुणे ४११०११

Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *