शाम्पू बनवण्याचा व्यवसाय –How to Start Shampoo making business 2022 –
प्रत्येकालाच आपले केस सुंदर, मुलायम आणि रेशमी असावेत असे वाटते.केसांची स्वच्छता आणि उपचार करण्यासाठी shampoo making business शॅम्पू हे एक अतिशय योग्य असे वैयक्तिक काळजी घेणारे उत्पादन (Personal care Product) आहे. आजकाल पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू उपलब्ध आहेत.केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच राखण्यासाठी मार्केटमध्ये विविध प्रकारचे शाम्पू उपलब्ध आहेत. शाम्पू हे एक FMCG (Fast-moving consumer goods) प्रॉडक्ट आहे. प्रत्येक घरामध्ये रोज कमीत कमी एकदा तरी शाम्पू वापरला जातो. मार्केटमध्ये शाम्पूची प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच मार्केटची प्रचंड मागणी लक्षात घेता शाम्पू बनवण्याचा shampoo making business व्यवसाय यशस्वी ठरू शकतो.
ग्राहकांच्या आवडीनुसार आणि केसांच्या प्रकारानुसार आता विविध प्रकारचे शाम्पू बाजारात उपलब्ध आहेत जसे की रेशमी केसांसाठी बनविलेले शाम्पू, नंतर कोरडे(dry)केस,खडबडीत(rough) केस, इत्यादींसाठीचे शाम्पू तसेच केसातील कोंडा दूर करण्यासाठीचा शाम्पू इत्यादी.
शाम्पू बॉटलमध्ये आणि सॅशे मध्ये विकले जाऊ शकतात.सॅशे स्वस्त असतात त्यामुळे जास्त प्रमाणात विकले जातात. Shampoo making business सॅशे एक किंवा दोन वेळा वापरण्यासाठी असतात.बजेट-फ्रेंडली असण्यासोबतच, ते प्रवासात बाहेर नेण्यासाठी कुटुंबाची पहिली पसंती असते.
शॅम्पू बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक नोंदणी आणि परवाने –
Registration and Licence required for shampoo making business idea in marathi –
१. GST नोंदणी GST Registration
२. फर्म नोंदणी Firm Registration
३. व्यापार परवाना Trade License
४. ट्रेड मार्क Trade mark
५. उद्योग आधार Udyog aadhar
६.एमएसएमई नोंदणी MSME Registration
७. NOC (No Objection Certificate)
८. BIS प्रमाणपत्र Bureau of Indian Standards Certificate
९. ISO 9001 प्रमाणपत्र
१०.IEC (import export code) -जर तुम्हाला बाहेर तुमचे उत्पादन निर्यात करायचे असेल, तर हे आवश्यक असते.
Other blogs-
Best 20 Business Ideas for 2022 in Marathi
How to Start Own Grocery Market business online in 2022
Top 10 Companies That Will Pay You to Travel the World
शाम्पू बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेला कच्चा माल –
Raw material required for shampoo making business –
कुठल्याही उत्पादनाची गुणवत्ता ते उत्पादन तयार करण्यासाठी वापरलेल्या कच्च्या मालावर अवलंबून असते त्याचप्रमाणे शाम्पूची देखील गुणवत्ता आणि परिणामकारकता शाम्पू तयार करताना जो काही कच्चा माल वापरू त्यावर अवलंबून असते.
शाम्पू तयार करण्यासाठी आवश्यक कच्चामाल खालील प्रमाणे –
१. खोबरेल तेल Coconut Oil
२.ट्रायथेनोलामाइन लॉरील सल्फेट
३.ओलिक ऍसिड
४.स्टियरिक ऍसिड
५.रंग
६.डीआयोनाइज्ड पाणी
७. परफ्युम
८. संरक्षक /preservatives
८.डिटर्जंट्स
९.हाताची साधने
१०. हॅण्ड टूल्स
१०.अल्कानोलामाइड्स
शाम्पू बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक उपकरणे –
Equipments required for shampoo making business –
शाम्पू तयार करण्याची उपकरणे तुम्ही कोणत्या प्रकारचा शाम्पू बनवायचा त्यानुसार बदलु देखील शकतात.
आवश्यक उपकरणे खालीलप्रमाणे आहेत.
१.पीएच स्केल
२.मिक्सिंग मशीन
३. कुलिंग मशीन
४. पॅकेजिंग साहित्य
५. बॉटल्स
६. इतर विविध उपकरणे
७. वजनाचे यंत्र
८. लॅब इक्विपमेंट ( R and D साठी)
९.S.S. 304 टाकी
१०. बॉटल फिलिंग अँड पॅकिंग मशीन
शॅम्पू बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक मनुष्यबळ –
Manpower required for shampoo making business –
कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर, तो लहान असो किंवा मोठा काही मनुष्यबळाची आवश्यकता नक्कीच भासते. Shampoo making business in Marathi मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाच्या संदर्भात, यंत्रसामग्री चालवण्यासाठी, उत्पादनाच्या गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी, शक्यतो आवश्यक असलेले आर अँड डी करण्यासाठी, इत्यादीसाठी भरपूर कामगारांची आवश्यकता आहे. तुम्ही शाम्पू चे किती प्रकार बनवत आहात तसेच विक्री किती मोठ्या प्रमाणावर करत आहात यावर मनुष्यबळाची संख्या अवलंबून असते.
Shampoo making business idea in Marathi
शाम्पू बनवण्याचा व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू करायचा असल्यास दोन कुशल आणि अकुशल कामगार असावेत आणि एक पर्यवेक्षक असणे गरजेचे आहे. तसेच शाम्पू बनवण्याचा व्यवसाय मध्यम किंवा मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असल्यास चार पेक्षा जास्त कुशल कामगार आणि अकुशल कामगार तसेच मॅनेजर देखील आवश्यक असेल. जर शाम्पू बनवण्याचा व्यवसाय shampoo making business idea marathi अगदी मोठ्या प्रमाणावर असेल तर मनुष्यबळाची संख्या त्यानुसार बदलते.
तुम्ही बनवलेल्या शाम्पूची योग्य पद्धतीने मार्केटिंग करून तुम्ही शाम्पू बनवण्याच्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ शकतात
Add a Comment