ऑनलाईन पद्धतीने इन्कम मिळवण्याचा मार्ग : इंस्टाग्राम | Way to earn money online : Instagram 

Way to earn money online : Instagram 

How easy is it to make money on Instagram?

What’s the best way to make money on Instagram?

How to earn money from Instagram ?

How can I earn money from Instagram in India?

ऑनलाईन पद्धतीने इन्कम मिळवण्याचा मार्ग : इंस्टाग्राम

     दिवसेंदिवस सोशल मीडिया युझर्सचे प्रमाण वाढत चालले आहे. सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून सोशल मीडियाचा मार्केटींग साठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो,तसेच सोशल मीडिया मुळे आपल्याकडे असलेले कौशल्ये जगासमोर आणण्यास मदत होते आणि ह्याच सोशल मीडियाचा उपयोग करून ऑनलाईन पद्धतीने इन्कम देखील कमावला जाऊ शकतो … होय…इन्कम कमावला जाऊ शकतो.सोशल मीडिया पैकी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम.

✔️इंस्टाग्राम वरून पैसे कमावण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे –

In order to earn money from Instagram, it is necessary to keep in mind the following points –

👉 कशासंबंधीत इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचे आहे Find your niche –

तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल अधिक इंटरेस्ट आहे त्याविषयीचे पोस्ट, व्हिडिओज किंवा माहिती इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करू शकता.फोटोग्राफी,प्रवास,फॅशन, संगीत, मनोरंजन, फिटनेस, बिझनेस तसेच टेक्निकल, रेसिपीज यांसारख्या विषयांवर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट वर माहिती शेअर करू शकता.

👉 इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स वाढवा –

Increase Followers on Instagram Account –

इंस्टाग्राम अकाउंट ओपन करून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स वाढवणे. इंस्टाग्राम वरील फॉलोवर्स वाढवण्यासाठी इंस्टाग्राम अकाउंट वर दररोज नियमितपणे पोस्ट्स अपलोड  करणे गरजेचे आहे जेणेकरून इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स हळूहळू वाढू लागतील.

👉 पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे –

Boost post –

इंस्टाग्राम वर तुम्ही शेअर करीत असलेली पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जर तुम्हाला बिझनेस बद्दल चे बुक्स ऐकायचे असतील तर कुकू एफ एम वर ऐका – 50% डिस्काउंट वर

KuKu FM Discount Code- GVKEO1966

कुकू एफ एम डाऊनलोड करायची सोपी पद्धत- https://kukufm.page.link/TJQy1VhLtvoGY4rH8

✔️ इंस्टाग्राम वरून कोणत्या मार्गाने पैसे कमावता येऊ शकतात ?

How to earn money from Instagram? 

👉 इन्फ्ल्युएन्सर बनून उत्पादनांची विक्री करण्यासाठी जाहिरात करू शकता –

Become an Influencer 

वेगवेगळ्या ब्रँड्स सोबत पार्टनरशिप किंवा कोलाबरेशन करून त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात करू शकता. त्यासोबतच त्या प्रोडक्टची लिंक किंवा वेबसाईट शेअर करू शकता जेणेकरून जे फॉलोवर्स किंवा ग्राहक असतील त्यांना तो प्रॉडक्ट खरेदी करता येईल.

👉 ऍफिलिएट मार्केटिंग –

Affiliate marketing –

ऑनलाइन पद्धतीने इनकम मिळवण्यासाठी अफिलिएट मार्केटिंग हा एक चांगला पर्याय आहे. ऍफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर ज्या प्रोडक्टची विक्री करायची आहे त्या प्रॉडक्टशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून त्या प्रॉडक्टची जाहिरात करू शकता आणि सोबतच तो प्रॉडक्ट कुठून खरेदी करायचा याची लिंक देखील देऊ शकता.ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये जेव्हा हा प्रॉडक्ट एखादा ग्राहक त्या लिंक वरून खरेदी करतो त्यावेळी कमिशन स्वरूपात काही रक्कम मिळते.

👉 इंस्टाग्राम वर शॉप सुरू करू शकता –

You can start a shop on Instagram –

तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील फॉलोवर्स वाढल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या उत्पादनांचे शॉप इंस्टाग्राम वर सुरू करू शकता. फॉलोवर्स जास्त असल्याकारणाने ग्राहक देखील जास्त मिळण्याची शक्यता वाढेल.

👉 इंस्टाग्राम प्रशिक्षक किंवा सल्लागार व्हा.

Become an Instagram coach or consultant –

तुम्हाला जर इंस्टाग्राम वर फॉलोवर्स कसे वाढवायचे तसेच इंस्टाग्राम वरून इन्कम कशाप्रकारे मिळवायचा याबद्दलचे ज्ञान अवगत झाले असेल आणि तुम्ही त्यामध्ये तज्ञ बनले असाल तर तुम्ही इंस्टाग्राम प्रशिक्षक किंवा सल्लागार म्हणून इतरांना त्याबद्दल प्रशिक्षण देऊन त्याद्वारे इन्कम कमावू शकता.

👉 इंस्टाग्राम अकाउंट वर फोटोंची विक्री करणे –

Selling photos on Instagram account –

तुमच्याकडे उच्च दर्जाचा कॅमेरा असेल किंवा चांगल्या क्वालिटीचे फोटो येणारा मोबाईल असेल तर आणि तुम्हाला उत्तम फोटोग्राफी येत असेल तर चांगल्या गुणवत्तेचे फोटो काढून हे फोटोज इंस्टाग्राम च्या साह्याने सेल करू शकता आणि त्याद्वारे इन्कम कमावू शकता.

हे ही वाचू शकता …

⬇️

ऑनलाइन इनकम मिळवण्याचा मार्ग : यूट्यूब चॅनल Way to Earn Online Income : YouTube Channel

https://marathify.com/archives/1907
Tags: No tags

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *