Author: healthylegs

  • घरी बसल्या मोबाईल वर फेसबुक वापरता येते, व्हिडीओ बनवता येते तर हा जॉब तुमचा आहे

     

    कोरोना संकटाच्या काळात वर्षभरात लाखो नोकऱ्या गेल्याचे पाहायला मिळाले आहे. छोटे व्यापारी, उद्योग यांचे कंबरडे मोडले असून, बेरोजगारांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. 



    अनेकांना नोकऱ्या मिळणे कठीण होत चालले आहे. कोरोना संकटाच्या काळात एक दिलासादायक बाब असून, नोकरी मिळवण्याची उत्तम संधी प्राप्त झालेली पाहायला मिळत आहे.

    जर तुम्ही कॅमेरा फ्रेंडली असाल व तुम्हाला कॅमेरा समोर confidently बोलता येत असेल , तर तुमच्यासाठी ही अगदी समोरून चालून आलेली सुवर्णसंधी आहे. आणि ही संधी म्हणजे तुम्हाला news reporter म्हणून जॉब मिळू शकतो.
    होय !! 




    चला तर मग त्यासाठी कोणकोणत्या प्राथमिक अटी आहेत त्या पाहुयात –

    Requirements– 




    जर तुम्ही २१-३० या वयोगटातील असाल तर तुम्हाला कमीतकमी २ वर्ष मराठी न्यूज मीडिया कंपनीचा अनुभव असला पाहिजे. ही प्राथमिक अट आहे.

    Ground Reporting चा अनुभव असेल तर त्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. जमिनी हकीकत माहीत असेल तर त्याचा तुम्हाला या ठिकाणी नक्की च फायदा होईल.

    Education Details- 



    जर्नालिझम , मास मीडिया व कमुनिकेशन यामध्ये डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री यांपैकी काही असेल तर उत्तम.
    त्याचबरोबर तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे, मराठी लिहिन्यावर पकड असली पाहिजे व स्पष्ट बोलता आले पाहिजे .

    Special Skill- 
    डिजीटल , सोशल मीडिया वर ॲक्टिव असायला पाहिजे,
    खासकरून फेसबुक चा वापर करण्याचा अनुभव असला पाहिजे.


    How to Earn Money Online From YouTube Channel in Marathi युट्युब वरून पैसे कसे कमवायचे?  Work From Home | Online Jobs At Home | Earn Money Online | Paise Kaise Kamaye | Paytm Earning App | How to Earn Money Online 2021 Facebook 

    Jobs Key Skills- 

    आता न्यूज रिपोर्टर म्हटल्यावर जबाबदाऱ्या तर आल्याच…
    तर त्या कोणत्या त्यावर ही एक नजर टाकून घेऊया –

    आपल्या शहरातील नागरी समस्या, सांस्कृतिक घटना, राजकीय घडामोडी यावर आपले सतत लक्ष असले पाहिजे,



    शहरात घडणाऱ्या घटनांची कारणे आपण शोधली पाहिजे, व ही आपली जबाबदारी आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे.

    जेव्हा जेव्हा असे नवीन काही घटना घडत असतील तेव्हा त्यांचे सामाजिक दृष्टीकोनातून व्हिडिओ तयार करणे, त्यावर लेख लिहिणे, किंवा FB Live मधून न्यूज प्रसारित करणे. हे काम तुम्हाला as a news reporter म्हणून राहील.


    तसेच महत्त्वाच्या बातम्या मुंबई च्या सेंट्रल ऑनलाईन डेस्क बरोबर शेअर करणे, हे महत्वाचे काम असेल.

    तसेच फेसबुक वर कायमस्वरूपी ॲक्टिव रहावे लागेल, व रोज ८-१० युनिक पोस्ट शेअर करणे, असे कामे असतील.


    आणि अधिकाधिक स्टोरीज करिता, स्ट्रिंगर्स किंवा विविध रिपोर्टर बरोबर देखील कामे करावी लागतील.


    Jobs Location- 



    सध्या ही सुवर्णसंधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे.


    मुंबई मेट्रो,
    मुंबई सबअर्बन,
    ठाणे,

    पुणे,
    पिंपरी चिंचवड,
    कोल्हापूर.

    नागपूर,

    नाशिक,
    औरंगाबाद,
    जळगाव,


    चला तर मग , ही सुवर्णसंधी गमावू नका,लगेच aaply करा. आणि मिळवा आपल्या पसंतीची नोकरी.


    अप्लाय कस करायचं? 

    एक छोटासा विडिओ बनवू शकता, येऊन कमीत कमी वेळात, चां
    गली माहिती पटवून देता आली पाहिजे. 
    जर तुमची छोटी विडिओ चांगले इम्प्रेशन पडू शकली तर हा जॉब तुमचा.. 

    तुमचा बायोडाटा आणि तयार केलेली विडिओ, 
    या इमेल आयडी वर पाठवा


    Jobs@lokmat.com

    Reference Advertisement- 



    How to Earn Money Online From YouTube Channel in Marathi युट्युब वरून पैसे कसे कमवायचे?  Work From Home | Online Jobs At Home | Earn Money Online | Paise Kaise Kamaye | Paytm Earning App | How to Earn Money Online 2021 Facebook 


     

  • अभिमानास्पद I वर्धा मध्ये बनणारे हे औषध वाचवणार कित्येक जीव I FDA Permission Gentek Life Sciences to manufacture Mukar Mycosis infection

     

    राज्यात सगळीकडेच कोरोना महामारी हाहाकार केला असतानाच त्यातल्या त्यात म्युकर मायकोसिस आजार आता दिवसेंदिवस वाढत आहे तसेच या आजाराबद्दल लोकांमध्ये खूप वेगवेगळे संभ्रम असून तसेच भीतीचे वातावरण वाढते आहे तसेच नवीन आजार असल्यामुळे त्याच्यावर औषध उपलब्ध होण्याची समस्या उद्भवत आहे

    अभिमानास्पद – वर्धा मध्ये बनणारे हे औषध वाचवणार कित्येक जीव

     या परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नितिन
    गडकरी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र मध्ये वर्धामध्येच या आजारावर Medicine Injection अखेर निर्मिती होणार आहे या आजारावर ती स्पेशल इंजेक्शन वर्धाच्या कंपनीमध्ये निर्मिती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे.

     महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये वर्धामध्ये करणारे इंजेक्शन सर्वांना आधार ठरेल अशी सर्वांना आशा आहे

     

     वर्धा मध्ये असणारी Genetek Life Sciences कंपनी म्युकर मायकोसिस वरील स्पेशल इंजेक्शन तयार करणार आहे या कंपनीला राज्य FDA ने परमिशन दिलेली आहे तरी पंधरा दिवसात इंजेक्शनच प्रोडक्शन चालू करेल माहिती नितीन गडकरींच्या ऑफिसिअल ट्विटर हॅन्डल वरून देण्यात आली

     Twitter Declaration

     यासंदर्भात अधिक माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली ते म्हणत होते की,  मायकोसिस वरील स्पेशल इंजेक्शन Rs 7000 ला मिळतं,  एका रुग्णाला किमान ४० इंजेक्शन दिले जातात, त्यामुळे लोकांना इंजेक्शन सहज उपलब्ध होत नाहीत, परवडत हि नाहीत,

    वर्धा मध्ये तयार होणारे इंजेक्शन बाराशे रुपयाला मिळेल, एका दिवसात 20 हजार इंजेकशन च प्रोडक्शन कंपनी कडून करण्यात येईल, अशी माहिती गडकरींच्या कार्यालयाने ट्विटरवरून दिली


     

  • Kapoor Making Business ची खरी रिअलीटी | कापुर पावडर कशी बनते | Camphor Business 2021

     

    आजचा आपला मुद्दा आहे, कापूर, भारतीय संस्कृती मध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे, तसेच आज आपण पाहणार आहोत, कापुर कोणत्या झाडापासून बनतो, 
    त्याची पावडर कशी बनते, अन लोकांची कशी फसवणूक होते कमी किमतीत सांगून, खरा खर्च किती येतो त्याबद्दल आज आप बोलणार आहोत

    कापूर ची झाडं प्रामुख्याने भारत, जपान, चीन, तैवान , मंगोलिया याच देशांमध्ये आढळतात.

     

    कापूर पावडर बनवण्याची सोपी पद्धत: Camphor Powder making Process

    1. पहिली पायरी म्हणजे कापूर च्या झाडाचे खोड कापले जाते  ते व्यवस्थित सुकवले जाते.
    2. त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात.
    3. त्या कापलेल्या खोडाचे पूर्ण साल काढून घेतात.
    4.  नंतर त्या सालाचे दे
    खील अगदी बारीक बारीक तुकडे केले जातात.
    5. ते बारीक केलेले सालाचे तुकडे एका मोठ्या भांड्यात घेउन ते पाण्यात मिक्स करुन
     त्याचा मलबा तयार केला जातो.

    6. त्यानंतर condensation process सुरू करावी लागते -  
    यामध्ये एका ठराविक प्रमाणात heating केल्यानंतर त्याची वाफ तयार होते, 
    त्यानंतर त्याचे liquid मध्ये रुपांतर होते,  त्या liquid चे पुढे जाऊन फ्लोट तयार होऊन
     कापूर तयार होतो.
    7. हा जो तयार होणारा कापूर असतो त्याला एक 
    पिवळ्या रंगाची सर असते.
    8. त्यावर प्रक्रिया करून ती पिवळी मात्रा बाजूला करताना त्यातून जे तेल मिळते,
     तेदेखील बाजारात विकले जाते.
    9. आणि या प्रकिया झाल्यावर आपल्याला शुध्द पांढरा कापूर,
     एका दगडाच्या किंवा विटेच्या स्वरूपात मिळतो.
    10. आणि त्याची पावडर करून नंतर ती मार्केट मध्ये विकली जाते.
    Kapoor making machine I व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन : 

    Equipments- 
    1.यामध्ये अगदी छोट्यात छोटी मशीन ,
    जरी तुम्ही पाहिली तरी 50,000 पासून ते 1 लाख पर्यंत मशीन उपलब्ध आहेत.
    त्यात तुम्ही दिवसाला 8 किलो पर्यंत प्रोडक्ट तयार करू शकता.
    2.त्यानंतर यासाठी तुम्हाला पॅकिंग मशीन लागेल, 
    जी maximum 25,000 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल.
    3.त्यानंतर तुम्हाला पाऊच खरेदी करावे लागतील,
     जे तुम्हाला शेकडा Rs.150 पासून ते Rs. 450 पर्यंत मिळून जातील.

    Space- 
    यासाठी तुम्हाला गोडाऊन ची आजिबात गरज नाही, 
    अगदी 100sqft. ते 150sqft पर्यंत जागेत देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. 
     

    Total startup Cost- 
    यासाठी initial investment एकूण 1लाख पर्यंत येऊ शकते.
     
    मटेरिअल कुठे मिळेल : 
    कापुर बनवणारी मशीन तुम्ही दोन मार्गाने ऑर्डर करू शकता
     
    1.ऑनलाईन ऑर्डर : यासाठी काही वेबसाइट आहेत -
    www.amazon.com 
    www.Indiamart.com 
    www.TradeIndia.com .
     
    2.Direct manufacturer :
    यात तुम्ही थेट मशीन बनवणाऱ्या कंपनी कडून  मटेरियल खरेदी करण्याचा उद्देश असतो, 
    ज्यात middle man नसल्यामुळे तुमचे कमिशन चे पैसे देखील वाचतात.
    स्वस्त अन चांगल्या मशीन साठी डायरेक्ट कंपनी मधून मशीन मागवू शकता... 
    SIGMATECH ENGINEERING 
    ADRESS : Main Office: Plot No.27, Vaibhav Estate, 
    Nr Gate No:-5 Kathwada 
    G.I.D.C ,S.P Ring Road Odhav , 
    Ahemdabad ,Gujarat , India 382435. 
    Contact no: 9974103514/ 9726142686 
    Email : infosigmatechengineering@gmail.com 
    Website :www.sigmatecheng.com 
     तुम्हाला चांगल्या प्रकारे मशीन ची प्रत्यक्षात माहिती देखील मिळून जाते.
     
    नवीन प्लांट बंद का पडतात ? 

    YouTube व्हिडीओ बघून बिझनेस चालू करणाऱ्या मुलांना, प्लांट चालवायला किती खर्च लागतो
     अन आपल्याला कस कमी खर्चच स्वप्न दाखवलं जाते  त्याबद्दल बोलणार आहोत
    आम्ही इथे व्हिडीओ मध्ये दिलेलं पूर्ण खर्च एस्टीमेट आहे त्यातून पूर्ण कल्पना येऊन जाईल 
    त्यांना
     

    नवीन प्लांट बंद का पडण्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे,
    1.क्वालिटी -
    यात तुम्ही जे रॉ मटेरियल विकत घेता त्याची क्वालिटी आणि त्यानंतर तुम्ही त्यापासून जे 
    प्रोडक्ट तयार करणार आहात त्याची क्वालिटी या सर्व गोष्टी लक्ष देऊन कराव्या लागतात.
    खूप वेळा रेगुलर कस्टमर आहे म्हणून आपण क्वालिटी ला कमी करून मटेरियल देतो, 
    पण असे कराल तर मार्केट मध्ये वाईट असा पडू शकतो 
    तसेच तुम्ही जो कच्चा माल वापरणार आहात, त्याची परख असायला हवी
     
    2. ट्रेनिंग : 
    यामध्ये तुम्ही तुमच्या manpower ला योग्य ट्रेनिंग देणे अतिशय महत्त्वाचे असते, 
    आणि तुम्ही ट्रेनिंग दिलेल्या तुमच्या गटाने जर काही कारणाने काम सोडले तर,
     नवीन येणाऱ्या वर्कर्स ला देखील त्याच पध्दतीने ट्रेनिंग देणे गरजेचे ठरते, 
    ते मेन्टेन करणे महत्त्वाचे ठरते. पण जेव्हा जुनी मानस काम सोडतात अन नवीन कामगार 
    रुजू होतात, तेव्हा <
    /span>त्यांना नीट ट्रैनिंग नाही मिळाली तर तयार होणार प्रॉडक्ट च्या क्वालिटी वर
     परिणाम होतो, त्याचा बिझनेस वर फरक पडतो
     

    3. रेसिपी : 
    तुमच्या प्रोडक्ट ची रेसीपी ही फिक्स असली पाहिजे, 
    ती जर डगमगली तर क्वालिटी मेन्टेन करणे कठीण बनते. 
    आणि आयडिया इफेक्टिवली कामी आल्या नाहीत तर तुमचा बिझनेस बंद पडू शकतो.
     
    4. मार्केटिंग : 
    तुमचे प्रोडक्ट जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा असं तुम्हाला वाटत असेल तर 
    मार्केटिंग अतिशय<
    span face=""Arial","sans-serif"" style="color: black; font-size: 14pt; line-height: 200%;"> गरजेचे आहे, मार्केट मध्ये प्रोडक्ट लाँच होण्यासाठी त्याचे मार्केटिंग जरुरीचे 
    ठरते परंतु त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेल्यामुळे अनेक नवीन प्लांट लवकर  बंद पडतात.

     

    Related Searches- 

    Dosto iss video me maine kapoor ( kapoor ) Ka powder kaise banta hai or capoor kaise banaya jata hai step by step btaya hai.

    Content is related about :- 

    1.Kapoor making machine

    2.Camphor making machine

    3.Camphor manufacturing business

    4.Kapoor manufacturing business

    5.Camphor powder manifacturing business

    6.Camphor making business

    7.Camphor tablet making business

    8.Camphor making business project report

    9.Camphor making mahch
    ine fully automatic

    10.Camphor making machine price

    Before Manufacturing Startup Watch This Video ! Agreement Issue of Machinery, New Business, Agarbatti Business, kapoor Business, Snack Business, Small Business, Ideas, Business Ideas in Hindi, Low Investment Business Ideas, New Business Ideas, Business Ideas 2021,business Ideas, Low Investment High Profit Business Ideas ,business Ideas in India With Small Investment, Business Ideas in India, New Business Opportunity, New Business Ideas 2021, Small Scale Business Ides in India, No Competition Business Ideas, New Innovative Machine for Business

    camphor business project report, camphor manufacturing companies in india, camphor powder manufacturing process, camphor powder manufacturers in india, how to make camphor at home, camphor raw material, camphor manufacturing machine, how to make kapoor powder

    #capoormaking​ #manufacturing​ #camphormaking​


  • “महानंद डेअरी” ब्रॅङ महाराष्ट्रात 70+ ठिकाणी फ्रॅन्चायझी देतोय | जाणून घ्या पूर्ण माहिती I Franchise Investment Documentation for Mahanand Dairy

     महानंद डेअरी ला सध्या महाराष्ट्रात ७० ते ७५ ठिकाणी आउटलेट ची गरज आहे.

     त्यांचे Production Unit मटेरिअल सप्लायर खालील ठिकाणी उपलब्ध आहेत:

    1. मुंबई : वाशी , गोरेगाव. 2. पुणे : कात्रज , दौंड. 3. कोकण : वैभववाडी. 4. लातूर , 5. नागपूर,

    http://www.mahanand.in


    “महानंद डेअरी” ब्रॅङ महाराष्ट्रात 70+ ठिकाणी फ्रॅन्चायझी देतोय | जाणून घ्या पूर्ण माहिती


    नवीन डीलरशीप मिळण्याचे ठिकाणं खालीलप्रमाणे :

    पूर्ण मुंबई मध्ये एकूण ३०/३१ ठिकाणी.  

    Borivali West, Miraroad, Palghar, Bhoisar Road, Bhayandar, Vasai, Nalasopara, 

    South Region- Colaba, Churchgate, Marine line,Charani road, Grant road, Mumbai central, Matunga west, Mahim west, CST, Masjid bandar, Sandhurst road, Byculla 

    Navi Mumbai- Vasi, Koparkhairane, Ghansoli, Airoli, Mumbra, Bhiwandi, Ulhasnagar, Badlapur, Mahulgaon, Mulund East


    पुणे : १२ ठिकाणी.

    Pimpari, Chichwad, Bhosari, Nigadi, Kalewadi, Sanghvi, Pimpale Nilakh, Aundh, Pashan, Baner, Balewadi, Hinjewadi.


    Distrubutor Appointment for Mahanand Dairy Nagpur Region 

    नागपूर शहर : २० ठिकाणी.

    Jaytala to Khamala Area, Chatrapati Nagar to Manish Nagar, 

    Chinchbhavan to Khapari, Joginagar to besa, 

    Medical chowk to Tejbagh, Vathoda to Sakkardara, 

    Vardhman Nagar to Letwari, Mominpura to Gandhibagh 

    Laxminagar to Surendranagar, Ramdaspeth to Dharampeth 

    Dhantoli, Shankar nagar to Ravinagar, 

    Civil Lines, Catol Road, Sadar to Mankapur, 

    Indora to Kamathi road, Kamal chauk to Mahal

    Manimatanagar to Depty Signal, Kalmana Bajar to Kanji House 


    नागपूर : १५ ठिकाणी ( शहर सोडून )

    Kamathi, Koradi, Sillewada, Savner, Kalmeshwar, 

    Varud, Amravati, Wardha, Aarvi, Chandrapur, 

    Buttibori, Ballarpur, Rajura, Aarmori, Chindwada, 

    http://www.mahanand.in

     

    Mahanand Dairy Criteria-  फ्रांचाईज साठी लागणारी पात्रता :

    .रोड साइड दुकान हवे असून त्याचा कार्पेट एरिया कमीत कमी १५०२०० स्क्वेअर फूट असला पाहिजे.

    .Minimum investment  दहा लाखांपर्यंत आहे.

    .फूड लायसेन्स . कागदपत्रे स्वतः तयार करून ठेवलेले असले पाहिजेत.

    .अगोदर उपलब्ध असलेल्या महानंद डेअरी पासून ते किमी अंतरावर तुमचं दुकान असले पाहिजे.

    .महानंद साठी वेगळे दुकान असले पाहिजे , इतर कुठल्याही दुकानात merge karun महानंद प्रॉडक्ट ची विक्री करता येणार नाही.

     

    Mahanand Dairy Profitability ( नफा ) :

    महानंद डेअरी मध्ये तुम्ही recipe based icecream , scoops, shakes यात 50% पर्यंत नफा मिळवू शकता. आणि  Pre- packed icecreams  मध्ये 20% नफा मिळवू शकता. & Milk pouch मध्ये 2-3% नफा मिळवू शकता.


    व्हिडीओ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे, अधिक माहिती साठी बघू शकता 

    How to Apply for Mahanand Dairy Dealership 

    डीलरशीप साठी Apply करण्यासाठी, स्वतः माहिती जमा करून Apply करू शकता

    First name :

    Last name :

    E – mail :

    Street address :

    City :

    Contact number :

    Current job / business :

    Have you ever own your business :

    ( अगोदर कुठला व्यवसाय करत होता का )

    If yes , what type of business :

    ( जरहो ‘ ,
    तर कोणत्या प्रकारचा व्यवसाय )

    Location information :

    City :

    Location preference :

    Do you have an existing commercial space:

    If yes, please describe the information relating to:

    Shop location ( whether corner shop facing the main road ) :

    Retail space area ( sq.ft. ) :

    Franchise of retail space :

     Link to Direct Contact of Mahanand Dairy for business Inquiry-  Click Here

    वरील माहिती तुम्ही फॉर्म मध्ये भरून महानंद वेबसाईट वर submit करु शकता. आणि त्यांच्या ‘enquiry section’ मध्ये  देखील तुमचं नाव, पत्ता . Details भरुन तिथेही इतर चौकशी करू शकता.

  • How to Promote Your YouTube Channel to Maximize Views

    Hello friend, we would like to promote your best rangoli or kolam art on our Facebook page, we are having Facebook family of  1,50,000 members on RANGOLI ART GROUP,

    Where rangoli images and updated rangoli art information has been shared with all members on daily basis. 

    Let’s understand our promotion method and how it will help you to enhance your reach towards audience. 

    How easily you can Promote Your YouTube Channel in Simple Steps


    Basic of Our Facebook Rangoli Art Group- 
    • We Are family of 1,50,000 members 
    • Daily almost 500+ Rangoli Images are uploading to group 
    • Daily active members are more than 50,000 ( reach & reaction Count)  

    How we supporting in unique way to your Channel-

    ·        Separate & unique registration number will be providing to every member after registration completes. 

    Your Links will be received by whatsapp, to avoid unwanted suffering to registered member, 

    Your channel description will be uploaded while uploading video on Facebook so that create separate impression over audience,



     
    Your links will be automatically highlighted to all members as they will be uploaded by admin so every member getting its notification

     Additional Support from our side-

    ·       1. Providing Unique & trending keywords for YouTube channel,  as well support for best searching keywords/ tags for YouTube video.



    ·        2. We also updating you upcoming events and topics on which you can prepare videos and upload as per requirement of audience

    3. We will add you to separate Whatsapp group where same people with Rangoli art passion, from where you can get idea about, what other people doing & how you can improve your YouTube videos.

    Registration Fees & How to be member of paid program-

    ·        We are charging for 300 Rs for 30 Days of your Fb pages, YouTube Channel Promotion, in which you can post links of your YouTube video links,

     TThat means you will get chance, to promote your art in front of 2,00,000 members in only 300 Rs./month

     

    How to Pay-

    You can pay by using Paytm / Google pay on 9024395484.

    After payment, just whatsapp us your bellow details & we will register you for 90 days –

     

    Name-

    Youtube Channel Name-

    Adress-

    Mobile Number-

    Email ID-

     

    Just provide these details along with payment details on 9024395484 by using whatsapp,

    Lets explore your art with all facebook audience.

    We are always there for support. 

    Also you can contact us by filling contact form given bellow. 

     

    Suhas

    www.facebook.com/Ra
    ngoliArtGroup

     – 

    Related search-

    How to Promote Your YouTube Channel to Maximize Views,  4 Best Ways to Promote a YouTube Channel in 2021, how to promote youtube channel for free, sites to promote youtube videos, how to promote youtube channel on instagram, how to promote youtube videos without paying, pay to promote youtube video best social media to promote youtube channel, how to promote youtube channel in india, how to promote your youtube channel on facebook

  • महिलांना २४ व्यवसाय संधी I Best 24 Business Ideas for women in 2021

    आपण आपल्या दैनंदिन जीवनातअशा अनेक महिलांना भेटतोज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरुकरण्याची इच्छा आहे परंतूत्यांना त्यांच्या बजेट इश्यू मुळेतो सुरू करतायेत नाही, किंवाबऱ्याच महिला work from home करत आहेत, ऑफिस काम करतआहेत, त्यांना देखीलस्वतःचा काहीतरी साइड बिझनेस सुरूकरण्याची इच्छा असते

    अशासर्व महिलांसाठी कोणत्या कोणत्या संधीउपलब्ध आहेत आणिकमीत कमी गुंतवणूक करुनआपण त्या संधीचाकश्या प्रकारे लाभघेऊ शकतो हेआपण इथे जाणूनघेणार आहोत, यामध्ये आपणप्रामुख्याने 

    विक्री कौशल्य आणिशिकवण्याचे कौशल्य यावर आधारीतअसे प्रत्येकी १२/१२ व्यवसाय संधीपाहणार आहोत

     विक्रीकरण्याचे कौशल्य :

     


    1.ऑक्सीडाइजज्वेलरी :

     यामध्ये ५० रू. पासूनते १०००रू. पर्यंतविविध पर्याय उपलब्धअसतात . उदा. नेकलेसअसतील , एररींग्ज असतील, अजूनही व्हरायटी असलेल्या छोट्याछोट्या ज्वेलरी असतील, इत्यादी.

    या ज्वेलरीज जरतुम्ही मोठ्या प्रमाणात (बल्कमध्ये) खरेदी केल्यातर त्या तुम्हाला ५रू. पासून ते २५रू. पर्यंत उपलब्धहोउन जातात , तेहोलसेल मध्ये खरेदीकरून तुम्ही घरबसल्या योग्यदरात विकून ४०% ते ५०% नफामिळवू शकता.

    यामध्ये फक्त, दिवसेंदिवस बदलतअसलेल्या ज्वेलरीज च्या नावीन्यपूर्ण व्हरायटी बाबततुम्हाला अपडेट राहणे गरजेचेआहे.

     2.कपडे विक्री:

    यामध्ये नॉर्मल क्लॉथ सेलिंगम्हणजे T-shirts विक्री सोडून, तुम्हीव्हरायटी असलेल्या विविध प्रकारची कुर्तीज घरीउपलब्ध करून त्यांची विक्रीकरू शकता , दर्जेदार कापडातील लेगिंसविकू शकता. याव्यतिरिक्त महिलांचे अंतर्वस्त्र (inner wears) विकणे हादेखील पर्याय उपलब्धआहे कारण हेकपडे दुकानातून खरेदीकरण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीकडून प्रायव्हसी मध्ये खरेदी करण्याकडे महिलांचा अधिककल असतो त्यामुळे हेदेखील नफा मिळवण्याचे उत्तमपर्याय ठरू शकतात.

     3.साड्याविक्री :

    यामध्ये तुम्ही सणांच्या वेळीविकल्या जाणाऱ्या पैठणी साड्या , बनारसीसाड्या ज्या अगदी२०००₹ , २५०००पासूनविकल्या जातात, त्या तुम्हीनाशिक, येवेले , पैठणया भागातून होलसेलदरात  घेऊन आपल्या ठिकाणीविक्री करून देखीलनफा मिळवू शकता.

     

     

    4.खाद्यपदार्थविक्री :

    यामध्ये तुम्ही घरबसल्या तयारकेलेले मोमोज, पाणीपुरी, रोल्सयांचे पार्सल तयारकरू शकता किंवाविविध प्रकारच्या फळांच्या ज्यूसला देखील मागणीवाढत आहे तोदेखील पर्याय तुम्हीवापरात आणू शकता.

     

    5.फळ विक्री:

    फळांच्या बाबतीत बोलायचं झालंतर आपल्या सोसायटी मध्येविकल्या जाणाऱ्या फळांच्या किंमतीत आणि त्यांच्या असणाऱ्या होलसेलकिंमतीत फार मोठी तफावतआढळते, तर यातहीतुम्ही , जी फळेअगदी महाग विकलीजातात उदा. सफरचंद, कीवी. . फळेतुम्ही होलसेल मध्येविकत घेउन तीआपल्या ठिकाणी विकूनत्यात नफा मिळवूशकता.

     

    6.बेकरी विक्री:

    यामध्ये तुम्ही घरी तयारकेलेले पदार्थ देखीलविकू शकता किंवाचितळे चे प्रॉडक्ट असतीलकिंवा इतरही कोणत्या प्रकारचे बेकरीपदार्थ असतील तिथूनतुम्ही ते विकतघेऊन आपल्या भागातत्याची विक्री करूनत्यातून नफा मिळवू शकता.

     

    7.बेडशीटविक्री :

    यामध्ये अगदी ६० रू. / ७० रू. यांनामिळणारे बेडशीट १५०रू. / २५०रू. यांना विकलेजातात, यात जास्तनफा मिळण्याचं कारणम्हणजे हा डेकोरेटीव प्रकारआहे.

    हे देखील तुम्हीबल्क मध्ये खरेदीकरुन आपल्या भागातत्याची विक्री करूनत्यातून नफा मिळवू शकता.

     

     8.विमा विक्री:

    यामध्ये तुम्ही कोणत्याही विमाकंपनीचे एजंट बनून किंवात्या कंपनीशी करारकरून प्रत्येक विमापॉलिसी मागे १०००रू. पर्यंत नफा मिळवूशकता.

     

    9.सेंद्रियभाजीपाला विक्री :

    यामध्ये तुम्ही, जे शेतकरीसेंद्रिय शेती करतात थेटत्यांच्या कडून भाजीपाला विकतघेउन तो आपल्याभागात विकून त्यातकिलो मागे ५रू./१०रू. नफा मिळवूनदिवसाला ५००रू./७००रू. एवढाइनकम कमवू शकता.

     

     

    10.गिफ्ट विक्री:

    यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या भेटवस्तू मोठ्या प्रमाणात खरेदीकेल्यास ते अगदी १०ते २०पर्यंतमिळून जातात तेतुम्ही होलसेल मध्येखरेदी करुन आपल्याभागात ६०ते१५०पर्यंत विकूशकता, त्यातनफा मिळवू शकता.

     

     

    11.प्रिंटिंगकाम :

    यामध्ये तुम्ही मग प्रिंटिंग , मोबाईलकव्हर प्रिंटिंग, पिलोकव्हर प्रिंटिंग, इत्यादी . असेविविध प्रकारचे गिफ्टतुम्ही एखाद्या व्यक्तीकडून मोठ्याप्रमाणात प्रिंट करुन घेऊनते बर्थ डेगिफ्ट, anniversary गिफ्ट, वेडिंग गिफ्टसाठी विकू शकता, यात प्रत्येक प्रिंटमागे तुम्हाला ५०₹  जरी मिळाले तरीतुम्ही यात चांगलीइनकम मिळवू शकता.

     

     

    12.घरचे तूप :

    प्रत्येक व्यक्तीला पॅकेजिंग तूप वर विश्वास असेल असे नाही, त्यामुळे जर तुमची गावपातळीवर ओळखअसेल तर तुम्हीतेथून ते तूपविकत घेऊन आपल्याभागात विकून यातूनएक साईड इनकमचालू ठेवू शकता.

     

    2.शिकवण्याचेकौशल्य :

     

    1. रांगोळीक्लास :

    तुम्ही तुमच्या भागातविविध प्रकारच्या रांगोळ्या शिकवूनत्याचे क्लासेस घेऊशकता, तसेच तेशिकवताना त्यांचे व्हिडिओ तयार करून तुम्हीते “you tube” वर अपलोड करुशकता.

     

     

    2. पेंटिंगक्लास :

    लहान मुलांना पेंटिंग शिकवणेहा एक उत्तमसाइड इनकम चापर्याय आहे, याततुम्हीबॉटल आर्टशिकवू शकता, तसेच नवनवीन बदलतअसलेले पेंटिंग मधीलट्रेण्ड तुम्ही शिकवू शकता, आणि त्यातून एकसाइड इनकम मिळवूशकता.

     

     

    3. ट्युशन:

    यामध्ये तुम्ही अगदी मोबाईलवर देखील ऑनलाईनक्लासेस घेऊ शकता, किंवाऑनलाईन < /span>क्लासेस घेणाऱ्या एखाद्या संस्थेशी संपर्कसाधून त्यांच्या मार्फतदेखील तुम्ही घरबसल्या ऑनलाइनपद्धतीने शिकवून एक साईडइनकम चालू ठेवूशकता.

     

     

    4. ऑनलाईनकंटेंट लेखन :

    खूप साऱ्या वेबसाईट आहेतज्यांना क्रिएटिव्ह राईटर हवे असतात, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टीविषयी लिखाणकरणारी व्यक्ती हवीअसते तर याततुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेत कोणत्याही विषयावर लेखनकरुन पुरेसा इनकममिळवू शकता.

     

     

    5. केक क्लास :

    तुम्हाला जर चांगल्या प्रकारे केकबनवता येत असेलतर तुम्ही त्याचेक्लासेस घेऊ शकता आणितसेच केक साठीलागणारे टूल्स, इक्युपमेंट्स, रॉमटेरियल विकून सुद्धा तुम्हीकमाई करु शकता.

     

     

    6. कुकींगक्लास :

     आपण पाहतो कीअनेक महिलांना नवनवीनपदार्थ बनवण्याची आवडअसते ,जर तुम्हाला असेविविध प्रकारचे पदार्थबनवता येत असतील,जर तुम्हाला कुकींग

    ची आवड असेलतर तुम्ही त्याचेक्लासेस घेउन इनकम मिळवूशकता तसेच क्लासेस घेतअसताना त्याचे चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूटकरून ते You tube वर अपलोडकरुन साइड इनकमदेखील चालू ठेवूशकता.

     

     

    7. योगा :

     तुम्हाला जर व्यायामाची आवडअसेल तर तुम्हीयोगासनाचे क्लासेस घेऊ शकता आणिकोविड नंतर च्याकाळात इनकम मिळवण्याचा यासारखा दुसरा कुठलाही सोपाआणि उत्तम पर्यायअसू शकत नाही, हे क्लासेस तुम्हीऑनलाईन, ऑफलाईन दोन्हीपद्धतीने घेऊ शकता.

     

     

    8: मातिकलाआणि कागदकला :

     यामध्ये तुम्ही लहान मुलांचे विविधप्रोजेक्ट पूर्ण करून देणे, किंवा त्यासाठी त्यांचे क्लासेस घेणेकिंवा एखाद्या शाळेमध्ये कलाशिक्षक म्हणून जाणे, यातून देखिल तुम्हीइनकम मिळवू शकता.

     

     

    9. डान्स क्लास :

     तुम्हाला डान्स ची आवडअसेल तर तुम्हीत्याचे क्लासेस घेउनदेखील इनकम मिळवूशकता, ऑनलाइन, ऑफलाईनदोन्ही पद्धतीने तुम्हीहे क्लासेस घेऊशकता.

     

     

    10. झुंबा क्लास :

     ज्या व्यक्तींना वेटलॉस करायचे आहेत्यांच्या साठी तुम्ही ऑनलाईनकिंवा ऑफलाईन पद्धतीने असेझुंबा क्लासेस घेऊशकता आणि त्यातुन आपलाइनकम मिळवू शकता.

     

    11. डे केअर युनिट :

     यामध्ये जर तुमच्या कडेएखादी रूम रिकामीअसेल किंवा पुरेशीजागा उपलब्ध असेलतर तुम्हीडे केअरयुनिटहा देखील पर्यायवापरात आणू शकता, यात तुम्हाला प्रत्येक बालकामागे 5000₹ एवढा जरीइनकम मिळाला तरीदेखील यातून तुमचीचांगली कमाई होऊशकते.

     

     

    12. मसाला विक्री:

     हा देखील इनकममिळवण्याचा अतिशय उत्तम पर्यायआहे, यात तुम्हीस्वतः देखील मसालेतयार करून विक्रीकरु शकता किंवाथेट होलसेल मधूनखडे मसाले विकतघेऊन त्यांचे लहानलहान पॅकेट्स करूनते आपल्या भागातविकून त्यातून नफामिळवू शकता.

     


    Related Search-

    future business ideas 2030, best business to start in 2021, top business trends for 2020, future business ideas 2020, best industries to start a business 2020, best business ideas in india, business for ladies with low investment, best business for 2021 mumbai  

    best business ideas for women in india

     side business ideas for ladies best profitable business india business ideas for housewives business for ladies with low investment in india business for ladies sitting at home what is the best business for a woman to start

  • Dragon Fruit- एकदाच लागवड करून 20 वर्षापर्यंत, वार्षिक 12-14 लाख उत्पन्न देणारी शेती

    मराठी विचार मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत.आज आपला विषय स्मार्ट शेती तर सगळ्यांनाच हा प्रश्न असतो कि शेतीमध्ये स्मार्ट पध्दतीने काम करून खरंच लाखो रुपये कमवतात येतात का

    तर त्यासाठी आपल्याला माहिती हवी ते आपण विचार करतो.आधुनिक शेती कशी करायची?

    खरंच आपल्याला फायदा होईल का? किंवा गाव पातळीवर शेती आहे आपल्याला जमेल का?

    आपण करू शकतो का?जर आपण स्मार्ट शेती चालू केली तर मी त्याला कसे वाढवू शकतो अशा प्रकारचे विचार निर्माण होतात. पण मी गावच्या गावी स्मार्ट शेती चालू करू शकतो का? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात येत असतोच, तर आपण आज या विषयावर बोलायचा प्रयत्न करनार आहोत.


    Dragon Fruit- एकदाच लागवड करून 20 वर्षापर्यंत, वार्षिक 12-14 लाख उत्पन्न देणारी शेती


    आता त्यामागचे अर्थकारण जाणून घेऊ. जर आपला पैसा वाढवायचा असेल किंवा त्या पैसाचे दामदुप्पट करायचे असेल तर आपल्याला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करायची तर  त्याचा आपल्याला परतावा किती मिळणार आहे.जर आपण FD मध्ये गुंतवणूक केली तर 6% शेअर बाजारात 10% तर M.फंड मध्ये 15%किंवा आपण सोने नाणे घेतले तर आपल्याला 17%पर्यंत परतावा मिळू शकतो.परंतु आपल्याकडे असीच एक स्मार्ट शेती योजना आहेत्याच्यामध्ये आपल्याला 30%पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. तर हे कसे हे आपण जाणून घेणार आहोत.

    Dragon Fruit Farmers- Maharashtra- Contact Details

    Dragon food च्या शेती बद्दल त्यामध्ये investment किती लागेल.?

    एकरी उत्पन्न किती घेता येईल?

    रोपे कुठे मिळतील?

    रोप कशी निवडावी?

    लागवड कशी करावी?

    यासर्व गोष्टी वर आपण आज थोडक्यात बोलणार आहे तर चला जाणून घेऊ dragon food चा उगम अमेरिकेतील Arizona नामक भागात झाला. आता हळूहळू भारतात त्याचे प्रस्थ वाढीस लागले आहे.जगामध्ये दोन ते तीन देश असे आहे ते संपूर्ण जगाच्या 70% उत्पन्न काढतात. तर आपल्याला भारतात सुध्दा एवढा स्कोप तयार करता येईल.

     

    तर आपण पाहू यामध्ये प्रामुख्याने किती प्रकार आहेत आणि पिकवतात. White, yellow, purple, red हे प्रकार आहेत. तर Red Dragon food ला बाजारात जास्त प्रमाणात मागणी आणि भाव मिळतो. तर यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा प्रश्न असतो कि जमीन कशी असावी  तर लाल तांबडी काळी अगदी मुरमाड सुध्दा चालेल. तर हे पिक 20 ते 35 degree मध्ये घेत असतील तर आपले इकडच वातावरण पुरक आहे.

    जर तुम्हाला पाण्याची टंचाई असेल तर काळजी करू नका तर ह्या पिकाला पाणी खूप कमी लागते.


    रोपे कशी निवडावी?-

    तर नर्सरी मध्ये dragon food चे प्रकार आहेत white एक रोप 30 ते 50रूपयांमध्ये तर रेड 40 ते55 पर्यंत मिळते पण नर्सरी मध्ये गेल्यानंतर एक काळजी घ्यावी कि तो मालक स्वतः रोप तयार करतो का का दूसरीकडून आणतो आहे  त्या रोपावरती किड रोग किंवा डाग असतील तर घेवू नये. तर तुम्हाला एका एकरासाठी 1200 रोपे लागतील.आणि महत्त्वाचे कि रोपामध्ये काय पाहायचे तर, चांगले 2 ते तीन महिने वाढ झालेले रोपे खरेदी करावी.

    लागवड कशी करावी आणि कधी करावी?

    यांमध्ये पोल बांध केली जाते तर 12*6 12*8  10* 6 फुटांपर्यंत अंतर असावे. तर लागवडीसाठी योग्य वेळ जून जुलै महिन्यात आहे, कारण पावसाळ्यात रोपांची वाढ होते, एका पोलवर चार रोपांची लागवड करावी. तर आपल्याला एकरात 300 पोल.लागतात ,किंवा तुम्ही लाकडी खांब सुद्धा वापरू शकता. पोल बायडींग तार रोपे यांचा एकरी खर्च साडेतीन लाख रुपये येतो

    आपण पाहू dragon food फायद्याचे गणित

    फळाला कमीत कमी 100 ते 150 रूपये प्रति किलो भाव मिळतो तर आपल्याला कशा प्रकारे फायदा होणार आहे हे जाणून घेऊ लागवड खर्च साडेतीन लाख पहिली तोड महिन्यात 500 ते 600 किलो माल मिळतो, 

     उत्पन्न पन्नास हजार तर दुसरे वष्रे 6 ते 7 टन माल उत्पन्न 6 लाख रूपये तीसरे वष्रे माल 10 ते 12 टन उत्पन्न12 लाख अश्या प्रकारे चौथ्या पाचव्या वष्री 12-15 लाखांचे उत्पन्न काढू शकता.तर तुम्ही म्हणाल प्रत्येक वष्रे इतर खर्च लागेल तर मजूरी 50 ते 80 हजार वगळता अन्य कोणत्याही खर्च लागत नाही.

    तर झाडांचे आयुष्य 20 वष्रे पर्यंत असते. तुम्ही 20 वष्रे उत्तम उत्पादन घेवू शकता.





  • All useful equipment and instruments are alive

    Rapidiously architect worldwide convergence whereas team building value. Distinctively monetize top-line users rather than premier scenarios. Holisticly administrate corporate internal or “organic” sources for inexpensive communities. Monotonectally iterate progressive metrics rather than magnetic e-business. Professionally whiteboard functional methods.

  • All your equipment and instruments are alive

    The European languages are members of the same family. Their separate existence is a myth. For science, music, sport, etc, Europe uses the same vocabulary. The languages only differ in their grammar, their pronunciation and their most common words. Everyone realizes why a new common … guage would be desirable: one could refuse to pay expensive translators…

  • All their equipment and instruments are alive

    The European languages are members of the same family. Their separate existence is a myth. For science, music, sport, etc, Europe uses the same vocabulary. The languages only differ in their grammar, their pronunciation and their most common words. Everyone realizes why a new common … guage would be desirable: one could refuse to pay expensive translators…