टाटा सोबत सुरु करा स्वतःचा मेडिकल बिझनेस Tata 1mg Franchise Business Marathi

 

मागील २ वर्ष पासून कोरोना च्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रांच्या संबंधित जेवढे पण बिझनेसेस सर्व चालत होते आणि कोरोना च्या काळामध्ये त्याची किती गरज आहे सर्वांना त्याची कल्पना आलेली आहे मेडिकल क्षेत्राच्या रिलेटेड कोणताही बिझनेस हा हमखास चालतो याची कल्पना या गुरूंना काळात सर्वांना आलेली आहे याच मध्ये 1mg हा एक नवीन ब्रँड की जो सर्वांना औषधे घरपोच करण्याची सुविधा देतोय हा ब्रँडचा भारतामध्ये हळूहळू पसरत आहे

 

 1mg या ब्रँड वरती विश्वास ठेवण्यासारखे म्हणजे या ब्रँडची मालकी हक्क आता Tata Digital कडे आहेत आणि टाटा डिजिटल मार्फत पूर्ण भारतामध्ये आता या सर्वांना घरपोच औषधे पोहोचवण्याचे काम सुरू झाल आहे

 

 1mg हा ब्रँड पूर्ण भारतामध्ये आपल्या Brand Franchise देण्यासाठी प्रयत्न करतोय आणि सर्वांकडून Applicationsयेत आहेत, तुम्हाला तशी इच्छा असेल 1mg सोबत काम करण्याची तर तुम्हाला Franchise दिली जाईल, तुमच्या राहत्या भागात तिथं तुम्ही ग्राहक शोधू शकता आणि ग्राहक शोधून तुम्हाला तेवढ्यात कमिशन तुम्हाला दिले जातं

 

1mg हा ब्रँड प्रशांत आणि गौरव अग्रवाल यांनी 2015 मध्ये सुरू केला होता यामध्ये ते ऑनलाइन डॉक्टर, ऑनलाईन औषध, मेडिकल सुविधा सेंटर देतात तसेच या वेबसाइट वर आयुर्वेदिक औषध सुद्धा मिळतात, Test करता येते,  तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारच्या Critical Medicine तुमच्या घरपोच करून, पूर्ण देशामध्ये 800 पेक्षा जास्त छोट्यामोठ्या शहरांमध्ये हे औषध डिलिव्हरी 1mg करते

 

जर तुम्ही भारतामध्ये फार्मसी बिझनेस बघाल तर सध्या 2023 पर्यंत 2.7 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 70 हजार कोटी रुपयांपर्यंतचे मार्केट आहे आणि या उद्योगाची सध्याची उलाढालही जवळजवळ 2500 कोटी पर्यंत आहे एवढा मोठा जास्त पोटेन्शियल असणारा हा बिझनेस आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या एरियामध्ये छोटीशी 1mg Franchise घेऊन सुद्धा याच्या मध्ये छान बिझनेस करू शकता

 

जर तुम्हाला 1mg या ब्रँड सोबत काम करायच असेल तर बेसिक काय रिक्वायरमेंट आहे, तुमची बी फार्मसी मधून शिक्षण असणे गरजेचे आह
े जेणेकरून तुम्हाला औषध गोळ्यांची थोडीफार ओळख असेल

तसेच जेव्हा तुम्ही Rs. 10,000 रुपये भरून याची Franchise घेता तेव्हा तुम्हाला त्यांच्यामार्फत ब्लड प्रेशर चेक करण्याचे मशीन, शुगर चेक करण्याचे मशीन 500 विजिटिंग कार्ड तसेच एक मोठं Medical Kit दिले जाते त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना Demo or Sampling वगैरे देऊ शकता अगदी कमीत कमी इन्वेस्टमेंट मध्ये तुम्ही स्वतःच्या विभागात हा बिझनेस चालू करू शकता

 

आता तुमच्या डोक्यात असेल की मग मेडिकल सारखं franchise business का नाही 1mg कडून बिसनेस का  चालू करत नाहीत,

मेडिकल चालू करायचा असेल तर तुम्हाला त्याचे लायसन्स घेण्यामध्ये तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंटेशन लागते त्यामुळे तुमची इन्वेस्टमेंट लागते, तेवढी इन्व्हेंटरी तुम्हाला ठेवावी लागेल तेवढा जास्त मटरेल लागते

1mg Business मध्ये तुम्हाला मेडिकल स्वतःचं न करता स्वतःचं कुठलाही शॉप चालू न करता फक्त तुम्हाला कस्टमर्स ची बुकिंग करून द्यायचे आहेत त्यांना ते घरपोच कॉमेडी मेडिसिन पोहोचणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कस्टमर्स ना कोणत्या दुकानात जायची गरज नाही कस्टमर्स ना तुमच्या तुमच्या वरती अवलंबून रहायची गरज नाही तर डायरेक्ट घरपोच

 जर तुम्हाला असे Franchise घेऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्याच्या ऑफिशिअल वेबसाईट Visit करू शकता तिथून त्यांनी एक लिंक दिली आहे त्याच्यावर पूर्ण Google Form तुमचा address, pincode, email ID सर्व काही नीट फॉर्म फील करायचा, त्यांचा कडून तुम्हाला फोन येतो, तुमचे कागदपत्र चेक करतात

 

Training मध्ये तुम्हाला नेमके कशा प्रकारे काम करायचा आहे किंवा तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे, डिटेल ट्रेनिंग सोबत डॉक्युमेंट चेक केले जातात आणि त्याच्या नंतरच मग तुम्हाला 1mg Franchise दिली जाते

 1mg Franchise Link- Click Here