टाटा सोबत सुरु करा स्वतःचा मेडिकल बिझनेस Tata 1mg Franchise Business Marathi

 

मागील २ वर्ष पासून कोरोना च्या काळामध्ये आरोग्य क्षेत्रांच्या संबंधित जेवढे पण बिझनेसेस सर्व चालत होते आणि कोरोना च्या काळामध्ये त्याची किती गरज आहे सर्वांना त्याची कल्पना आलेली आहे मेडिकल क्षेत्राच्या रिलेटेड कोणताही बिझनेस हा हमखास चालतो याची कल्पना या गुरूंना काळात सर्वांना आलेली आहे याच मध्ये 1mg हा एक नवीन ब्रँड की जो सर्वांना औषधे घरपोच करण्याची सुविधा देतोय हा ब्रँडचा भारतामध्ये हळूहळू पसरत आहे

 

 1mg या ब्रँड वरती विश्वास ठेवण्यासारखे म्हणजे या ब्रँडची मालकी हक्क आता Tata Digital कडे आहेत आणि टाटा डिजिटल मार्फत पूर्ण भारतामध्ये आता या सर्वांना घरपोच औषधे पोहोचवण्याचे काम सुरू झाल आहे

 

 1mg हा ब्रँड पूर्ण भारतामध्ये आपल्या Brand Franchise देण्यासाठी प्रयत्न करतोय आणि सर्वांकडून Applicationsयेत आहेत, तुम्हाला तशी इच्छा असेल 1mg सोबत काम करण्याची तर तुम्हाला Franchise दिली जाईल, तुमच्या राहत्या भागात तिथं तुम्ही ग्राहक शोधू शकता आणि ग्राहक शोधून तुम्हाला तेवढ्यात कमिशन तुम्हाला दिले जातं

 

1mg हा ब्रँड प्रशांत आणि गौरव अग्रवाल यांनी 2015 मध्ये सुरू केला होता यामध्ये ते ऑनलाइन डॉक्टर, ऑनलाईन औषध, मेडिकल सुविधा सेंटर देतात तसेच या वेबसाइट वर आयुर्वेदिक औषध सुद्धा मिळतात, Test करता येते,  तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारच्या Critical Medicine तुमच्या घरपोच करून, पूर्ण देशामध्ये 800 पेक्षा जास्त छोट्यामोठ्या शहरांमध्ये हे औषध डिलिव्हरी 1mg करते

 

जर तुम्ही भारतामध्ये फार्मसी बिझनेस बघाल तर सध्या 2023 पर्यंत 2.7 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 70 हजार कोटी रुपयांपर्यंतचे मार्केट आहे आणि या उद्योगाची सध्याची उलाढालही जवळजवळ 2500 कोटी पर्यंत आहे एवढा मोठा जास्त पोटेन्शियल असणारा हा बिझनेस आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या एरियामध्ये छोटीशी 1mg Franchise घेऊन सुद्धा याच्या मध्ये छान बिझनेस करू शकता

 

जर तुम्हाला 1mg या ब्रँड सोबत काम करायच असेल तर बेसिक काय रिक्वायरमेंट आहे, तुमची बी फार्मसी मधून शिक्षण असणे गरजेचे आह
े जेणेकरून तुम्हाला औषध गोळ्यांची थोडीफार ओळख असेल

तसेच जेव्हा तुम्ही Rs. 10,000 रुपये भरून याची Franchise घेता तेव्हा तुम्हाला त्यांच्यामार्फत ब्लड प्रेशर चेक करण्याचे मशीन, शुगर चेक करण्याचे मशीन 500 विजिटिंग कार्ड तसेच एक मोठं Medical Kit दिले जाते त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना Demo or Sampling वगैरे देऊ शकता अगदी कमीत कमी इन्वेस्टमेंट मध्ये तुम्ही स्वतःच्या विभागात हा बिझनेस चालू करू शकता

 

आता तुमच्या डोक्यात असेल की मग मेडिकल सारखं franchise business का नाही 1mg कडून बिसनेस का  चालू करत नाहीत,

मेडिकल चालू करायचा असेल तर तुम्हाला त्याचे लायसन्स घेण्यामध्ये तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंटेशन लागते त्यामुळे तुमची इन्वेस्टमेंट लागते, तेवढी इन्व्हेंटरी तुम्हाला ठेवावी लागेल तेवढा जास्त मटरेल लागते

1mg Business मध्ये तुम्हाला मेडिकल स्वतःचं न करता स्वतःचं कुठलाही शॉप चालू न करता फक्त तुम्हाला कस्टमर्स ची बुकिंग करून द्यायचे आहेत त्यांना ते घरपोच कॉमेडी मेडिसिन पोहोचणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कस्टमर्स ना कोणत्या दुकानात जायची गरज नाही कस्टमर्स ना तुमच्या तुमच्या वरती अवलंबून रहायची गरज नाही तर डायरेक्ट घरपोच

 जर तुम्हाला असे Franchise घेऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्याच्या ऑफिशिअल वेबसाईट Visit करू शकता तिथून त्यांनी एक लिंक दिली आहे त्याच्यावर पूर्ण Google Form तुमचा address, pincode, email ID सर्व काही नीट फॉर्म फील करायचा, त्यांचा कडून तुम्हाला फोन येतो, तुमचे कागदपत्र चेक करतात

 

Training मध्ये तुम्हाला नेमके कशा प्रकारे काम करायचा आहे किंवा तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे, डिटेल ट्रेनिंग सोबत डॉक्युमेंट चेक केले जातात आणि त्याच्या नंतरच मग तुम्हाला 1mg Franchise दिली जाते

 1mg Franchise Link- Click Here

Kapoor Making Business ची खरी रिअलीटी | कापुर पावडर कशी बनते | Camphor Business 2021

 

आजचा आपला मुद्दा आहे, कापूर, भारतीय संस्कृती मध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे, तसेच आज आपण पाहणार आहोत, कापुर कोणत्या झाडापासून बनतो, 
त्याची पावडर कशी बनते, अन लोकांची कशी फसवणूक होते कमी किमतीत सांगून, खरा खर्च किती येतो त्याबद्दल आज आप बोलणार आहोत

कापूर ची झाडं प्रामुख्याने भारत, जपान, चीन, तैवान , मंगोलिया याच देशांमध्ये आढळतात.

 

कापूर पावडर बनवण्याची सोपी पद्धत: Camphor Powder making Process

1. पहिली पायरी म्हणजे कापूर च्या झाडाचे खोड कापले जाते  ते व्यवस्थित सुकवले जाते.
2. त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात.
3. त्या कापलेल्या खोडाचे पूर्ण साल काढून घेतात.
4.  नंतर त्या सालाचे दे
खील अगदी बारीक बारीक तुकडे केले जातात.
5. ते बारीक केलेले सालाचे तुकडे एका मोठ्या भांड्यात घेउन ते पाण्यात मिक्स करुन
 त्याचा मलबा तयार केला जातो.

6. त्यानंतर condensation process सुरू करावी लागते -  
यामध्ये एका ठराविक प्रमाणात heating केल्यानंतर त्याची वाफ तयार होते, 
त्यानंतर त्याचे liquid मध्ये रुपांतर होते,  त्या liquid चे पुढे जाऊन फ्लोट तयार होऊन
 कापूर तयार होतो.
7. हा जो तयार होणारा कापूर असतो त्याला एक 
पिवळ्या रंगाची सर असते.
8. त्यावर प्रक्रिया करून ती पिवळी मात्रा बाजूला करताना त्यातून जे तेल मिळते,
 तेदेखील बाजारात विकले जाते.
9. आणि या प्रकिया झाल्यावर आपल्याला शुध्द पांढरा कापूर,
 एका दगडाच्या किंवा विटेच्या स्वरूपात मिळतो.
10. आणि त्याची पावडर करून नंतर ती मार्केट मध्ये विकली जाते.
Kapoor making machine I व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन : 

Equipments- 
1.यामध्ये अगदी छोट्यात छोटी मशीन ,
जरी तुम्ही पाहिली तरी 50,000 पासून ते 1 लाख पर्यंत मशीन उपलब्ध आहेत.
त्यात तुम्ही दिवसाला 8 किलो पर्यंत प्रोडक्ट तयार करू शकता.
2.त्यानंतर यासाठी तुम्हाला पॅकिंग मशीन लागेल, 
जी maximum 25,000 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल.
3.त्यानंतर तुम्हाला पाऊच खरेदी करावे लागतील,
 जे तुम्हाला शेकडा Rs.150 पासून ते Rs. 450 पर्यंत मिळून जातील.

Space- 
यासाठी तुम्हाला गोडाऊन ची आजिबात गरज नाही, 
अगदी 100sqft. ते 150sqft पर्यंत जागेत देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. 
 

Total startup Cost- 
यासाठी initial investment एकूण 1लाख पर्यंत येऊ शकते.
 
मटेरिअल कुठे मिळेल : 
कापुर बनवणारी मशीन तुम्ही दोन मार्गाने ऑर्डर करू शकता
 
1.ऑनलाईन ऑर्डर : यासाठी काही वेबसाइट आहेत -
www.amazon.com 
www.Indiamart.com 
www.TradeIndia.com .
 
2.Direct manufacturer :
यात तुम्ही थेट मशीन बनवणाऱ्या कंपनी कडून  मटेरियल खरेदी करण्याचा उद्देश असतो, 
ज्यात middle man नसल्यामुळे तुमचे कमिशन चे पैसे देखील वाचतात.
स्वस्त अन चांगल्या मशीन साठी डायरेक्ट कंपनी मधून मशीन मागवू शकता... 
SIGMATECH ENGINEERING 
ADRESS : Main Office: Plot No.27, Vaibhav Estate, 
Nr Gate No:-5 Kathwada 
G.I.D.C ,S.P Ring Road Odhav , 
Ahemdabad ,Gujarat , India 382435. 
Contact no: 9974103514/ 9726142686 
Email : infosigmatechengineering@gmail.com 
Website :www.sigmatecheng.com 
 तुम्हाला चांगल्या प्रकारे मशीन ची प्रत्यक्षात माहिती देखील मिळून जाते.
 
नवीन प्लांट बंद का पडतात ? 

YouTube व्हिडीओ बघून बिझनेस चालू करणाऱ्या मुलांना, प्लांट चालवायला किती खर्च लागतो
 अन आपल्याला कस कमी खर्चच स्वप्न दाखवलं जाते  त्याबद्दल बोलणार आहोत
आम्ही इथे व्हिडीओ मध्ये दिलेलं पूर्ण खर्च एस्टीमेट आहे त्यातून पूर्ण कल्पना येऊन जाईल 
त्यांना
 

नवीन प्लांट बंद का पडण्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे,
1.क्वालिटी -
यात तुम्ही जे रॉ मटेरियल विकत घेता त्याची क्वालिटी आणि त्यानंतर तुम्ही त्यापासून जे 
प्रोडक्ट तयार करणार आहात त्याची क्वालिटी या सर्व गोष्टी लक्ष देऊन कराव्या लागतात.
खूप वेळा रेगुलर कस्टमर आहे म्हणून आपण क्वालिटी ला कमी करून मटेरियल देतो, 
पण असे कराल तर मार्केट मध्ये वाईट असा पडू शकतो 
तसेच तुम्ही जो कच्चा माल वापरणार आहात, त्याची परख असायला हवी
 
2. ट्रेनिंग : 
यामध्ये तुम्ही तुमच्या manpower ला योग्य ट्रेनिंग देणे अतिशय महत्त्वाचे असते, 
आणि तुम्ही ट्रेनिंग दिलेल्या तुमच्या गटाने जर काही कारणाने काम सोडले तर,
 नवीन येणाऱ्या वर्कर्स ला देखील त्याच पध्दतीने ट्रेनिंग देणे गरजेचे ठरते, 
ते मेन्टेन करणे महत्त्वाचे ठरते. पण जेव्हा जुनी मानस काम सोडतात अन नवीन कामगार 
रुजू होतात, तेव्हा <
/span>त्यांना नीट ट्रैनिंग नाही मिळाली तर तयार होणार प्रॉडक्ट च्या क्वालिटी वर
 परिणाम होतो, त्याचा बिझनेस वर फरक पडतो
 

3. रेसिपी : 
तुमच्या प्रोडक्ट ची रेसीपी ही फिक्स असली पाहिजे, 
ती जर डगमगली तर क्वालिटी मेन्टेन करणे कठीण बनते. 
आणि आयडिया इफेक्टिवली कामी आल्या नाहीत तर तुमचा बिझनेस बंद पडू शकतो.
 
4. मार्केटिंग : 
तुमचे प्रोडक्ट जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा असं तुम्हाला वाटत असेल तर 
मार्केटिंग अतिशय<
span face=""Arial","sans-serif"" style="color: black; font-size: 14pt; line-height: 200%;"> गरजेचे आहे, मार्केट मध्ये प्रोडक्ट लाँच होण्यासाठी त्याचे मार्केटिंग जरुरीचे 
ठरते परंतु त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेल्यामुळे अनेक नवीन प्लांट लवकर  बंद पडतात.

 

Related Searches- 

Dosto iss video me maine kapoor ( kapoor ) Ka powder kaise banta hai or capoor kaise banaya jata hai step by step btaya hai.

Content is related about :- 

1.Kapoor making machine

2.Camphor making machine

3.Camphor manufacturing business

4.Kapoor manufacturing business

5.Camphor powder manifacturing business

6.Camphor making business

7.Camphor tablet making business

8.Camphor making business project report

9.Camphor making mahch
ine fully automatic

10.Camphor making machine price

Before Manufacturing Startup Watch This Video ! Agreement Issue of Machinery, New Business, Agarbatti Business, kapoor Business, Snack Business, Small Business, Ideas, Business Ideas in Hindi, Low Investment Business Ideas, New Business Ideas, Business Ideas 2021,business Ideas, Low Investment High Profit Business Ideas ,business Ideas in India With Small Investment, Business Ideas in India, New Business Opportunity, New Business Ideas 2021, Small Scale Business Ides in India, No Competition Business Ideas, New Innovative Machine for Business

camphor business project report, camphor manufacturing companies in india, camphor powder manufacturing process, camphor powder manufacturers in india, how to make camphor at home, camphor raw material, camphor manufacturing machine, how to make kapoor powder

#capoormaking​ #manufacturing​ #camphormaking​