महिलांना २४ व्यवसाय संधी I Best 24 Business Ideas for women in 2021

आपण आपल्या दैनंदिन जीवनातअशा अनेक महिलांना भेटतोज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरुकरण्याची इच्छा आहे परंतूत्यांना त्यांच्या बजेट इश्यू मुळेतो सुरू करतायेत नाही, किंवाबऱ्याच महिला work from home करत आहेत, ऑफिस काम करतआहेत, त्यांना देखीलस्वतःचा काहीतरी साइड बिझनेस सुरूकरण्याची इच्छा असते

अशासर्व महिलांसाठी कोणत्या कोणत्या संधीउपलब्ध आहेत आणिकमीत कमी गुंतवणूक करुनआपण त्या संधीचाकश्या प्रकारे लाभघेऊ शकतो हेआपण इथे जाणूनघेणार आहोत, यामध्ये आपणप्रामुख्याने 

विक्री कौशल्य आणिशिकवण्याचे कौशल्य यावर आधारीतअसे प्रत्येकी १२/१२ व्यवसाय संधीपाहणार आहोत

 विक्रीकरण्याचे कौशल्य :

 


1.ऑक्सीडाइजज्वेलरी :

 यामध्ये ५० रू. पासूनते १०००रू. पर्यंतविविध पर्याय उपलब्धअसतात . उदा. नेकलेसअसतील , एररींग्ज असतील, अजूनही व्हरायटी असलेल्या छोट्याछोट्या ज्वेलरी असतील, इत्यादी.

या ज्वेलरीज जरतुम्ही मोठ्या प्रमाणात (बल्कमध्ये) खरेदी केल्यातर त्या तुम्हाला ५रू. पासून ते २५रू. पर्यंत उपलब्धहोउन जातात , तेहोलसेल मध्ये खरेदीकरून तुम्ही घरबसल्या योग्यदरात विकून ४०% ते ५०% नफामिळवू शकता.

यामध्ये फक्त, दिवसेंदिवस बदलतअसलेल्या ज्वेलरीज च्या नावीन्यपूर्ण व्हरायटी बाबततुम्हाला अपडेट राहणे गरजेचेआहे.

 2.कपडे विक्री:

यामध्ये नॉर्मल क्लॉथ सेलिंगम्हणजे T-shirts विक्री सोडून, तुम्हीव्हरायटी असलेल्या विविध प्रकारची कुर्तीज घरीउपलब्ध करून त्यांची विक्रीकरू शकता , दर्जेदार कापडातील लेगिंसविकू शकता. याव्यतिरिक्त महिलांचे अंतर्वस्त्र (inner wears) विकणे हादेखील पर्याय उपलब्धआहे कारण हेकपडे दुकानातून खरेदीकरण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीकडून प्रायव्हसी मध्ये खरेदी करण्याकडे महिलांचा अधिककल असतो त्यामुळे हेदेखील नफा मिळवण्याचे उत्तमपर्याय ठरू शकतात.

 3.साड्याविक्री :

यामध्ये तुम्ही सणांच्या वेळीविकल्या जाणाऱ्या पैठणी साड्या , बनारसीसाड्या ज्या अगदी२०००₹ , २५०००पासूनविकल्या जातात, त्या तुम्हीनाशिक, येवेले , पैठणया भागातून होलसेलदरात  घेऊन आपल्या ठिकाणीविक्री करून देखीलनफा मिळवू शकता.

 

 

4.खाद्यपदार्थविक्री :

यामध्ये तुम्ही घरबसल्या तयारकेलेले मोमोज, पाणीपुरी, रोल्सयांचे पार्सल तयारकरू शकता किंवाविविध प्रकारच्या फळांच्या ज्यूसला देखील मागणीवाढत आहे तोदेखील पर्याय तुम्हीवापरात आणू शकता.

 

5.फळ विक्री:

फळांच्या बाबतीत बोलायचं झालंतर आपल्या सोसायटी मध्येविकल्या जाणाऱ्या फळांच्या किंमतीत आणि त्यांच्या असणाऱ्या होलसेलकिंमतीत फार मोठी तफावतआढळते, तर यातहीतुम्ही , जी फळेअगदी महाग विकलीजातात उदा. सफरचंद, कीवी. . फळेतुम्ही होलसेल मध्येविकत घेउन तीआपल्या ठिकाणी विकूनत्यात नफा मिळवूशकता.

 

6.बेकरी विक्री:

यामध्ये तुम्ही घरी तयारकेलेले पदार्थ देखीलविकू शकता किंवाचितळे चे प्रॉडक्ट असतीलकिंवा इतरही कोणत्या प्रकारचे बेकरीपदार्थ असतील तिथूनतुम्ही ते विकतघेऊन आपल्या भागातत्याची विक्री करूनत्यातून नफा मिळवू शकता.

 

7.बेडशीटविक्री :

यामध्ये अगदी ६० रू. / ७० रू. यांनामिळणारे बेडशीट १५०रू. / २५०रू. यांना विकलेजातात, यात जास्तनफा मिळण्याचं कारणम्हणजे हा डेकोरेटीव प्रकारआहे.

हे देखील तुम्हीबल्क मध्ये खरेदीकरुन आपल्या भागातत्याची विक्री करूनत्यातून नफा मिळवू शकता.

 

 8.विमा विक्री:

यामध्ये तुम्ही कोणत्याही विमाकंपनीचे एजंट बनून किंवात्या कंपनीशी करारकरून प्रत्येक विमापॉलिसी मागे १०००रू. पर्यंत नफा मिळवूशकता.

 

9.सेंद्रियभाजीपाला विक्री :

यामध्ये तुम्ही, जे शेतकरीसेंद्रिय शेती करतात थेटत्यांच्या कडून भाजीपाला विकतघेउन तो आपल्याभागात विकून त्यातकिलो मागे ५रू./१०रू. नफा मिळवूनदिवसाला ५००रू./७००रू. एवढाइनकम कमवू शकता.

 

 

10.गिफ्ट विक्री:

यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या भेटवस्तू मोठ्या प्रमाणात खरेदीकेल्यास ते अगदी १०ते २०पर्यंतमिळून जातात तेतुम्ही होलसेल मध्येखरेदी करुन आपल्याभागात ६०ते१५०पर्यंत विकूशकता, त्यातनफा मिळवू शकता.

 

 

11.प्रिंटिंगकाम :

यामध्ये तुम्ही मग प्रिंटिंग , मोबाईलकव्हर प्रिंटिंग, पिलोकव्हर प्रिंटिंग, इत्यादी . असेविविध प्रकारचे गिफ्टतुम्ही एखाद्या व्यक्तीकडून मोठ्याप्रमाणात प्रिंट करुन घेऊनते बर्थ डेगिफ्ट, anniversary गिफ्ट, वेडिंग गिफ्टसाठी विकू शकता, यात प्रत्येक प्रिंटमागे तुम्हाला ५०₹  जरी मिळाले तरीतुम्ही यात चांगलीइनकम मिळवू शकता.

 

 

12.घरचे तूप :

प्रत्येक व्यक्तीला पॅकेजिंग तूप वर विश्वास असेल असे नाही, त्यामुळे जर तुमची गावपातळीवर ओळखअसेल तर तुम्हीतेथून ते तूपविकत घेऊन आपल्याभागात विकून यातूनएक साईड इनकमचालू ठेवू शकता.

 

2.शिकवण्याचेकौशल्य :

 

1. रांगोळीक्लास :

तुम्ही तुमच्या भागातविविध प्रकारच्या रांगोळ्या शिकवूनत्याचे क्लासेस घेऊशकता, तसेच तेशिकवताना त्यांचे व्हिडिओ तयार करून तुम्हीते “you tube” वर अपलोड करुशकता.

 

 

2. पेंटिंगक्लास :

लहान मुलांना पेंटिंग शिकवणेहा एक उत्तमसाइड इनकम चापर्याय आहे, याततुम्हीबॉटल आर्टशिकवू शकता, तसेच नवनवीन बदलतअसलेले पेंटिंग मधीलट्रेण्ड तुम्ही शिकवू शकता, आणि त्यातून एकसाइड इनकम मिळवूशकता.

 

 

3. ट्युशन:

यामध्ये तुम्ही अगदी मोबाईलवर देखील ऑनलाईनक्लासेस घेऊ शकता, किंवाऑनलाईन < /span>क्लासेस घेणाऱ्या एखाद्या संस्थेशी संपर्कसाधून त्यांच्या मार्फतदेखील तुम्ही घरबसल्या ऑनलाइनपद्धतीने शिकवून एक साईडइनकम चालू ठेवूशकता.

 

 

4. ऑनलाईनकंटेंट लेखन :

खूप साऱ्या वेबसाईट आहेतज्यांना क्रिएटिव्ह राईटर हवे असतात, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टीविषयी लिखाणकरणारी व्यक्ती हवीअसते तर याततुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेत कोणत्याही विषयावर लेखनकरुन पुरेसा इनकममिळवू शकता.

 

 

5. केक क्लास :

तुम्हाला जर चांगल्या प्रकारे केकबनवता येत असेलतर तुम्ही त्याचेक्लासेस घेऊ शकता आणितसेच केक साठीलागणारे टूल्स, इक्युपमेंट्स, रॉमटेरियल विकून सुद्धा तुम्हीकमाई करु शकता.

 

 

6. कुकींगक्लास :

 आपण पाहतो कीअनेक महिलांना नवनवीनपदार्थ बनवण्याची आवडअसते ,जर तुम्हाला असेविविध प्रकारचे पदार्थबनवता येत असतील,जर तुम्हाला कुकींग

ची आवड असेलतर तुम्ही त्याचेक्लासेस घेउन इनकम मिळवूशकता तसेच क्लासेस घेतअसताना त्याचे चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूटकरून ते You tube वर अपलोडकरुन साइड इनकमदेखील चालू ठेवूशकता.

 

 

7. योगा :

 तुम्हाला जर व्यायामाची आवडअसेल तर तुम्हीयोगासनाचे क्लासेस घेऊ शकता आणिकोविड नंतर च्याकाळात इनकम मिळवण्याचा यासारखा दुसरा कुठलाही सोपाआणि उत्तम पर्यायअसू शकत नाही, हे क्लासेस तुम्हीऑनलाईन, ऑफलाईन दोन्हीपद्धतीने घेऊ शकता.

 

 

8: मातिकलाआणि कागदकला :

 यामध्ये तुम्ही लहान मुलांचे विविधप्रोजेक्ट पूर्ण करून देणे, किंवा त्यासाठी त्यांचे क्लासेस घेणेकिंवा एखाद्या शाळेमध्ये कलाशिक्षक म्हणून जाणे, यातून देखिल तुम्हीइनकम मिळवू शकता.

 

 

9. डान्स क्लास :

 तुम्हाला डान्स ची आवडअसेल तर तुम्हीत्याचे क्लासेस घेउनदेखील इनकम मिळवूशकता, ऑनलाइन, ऑफलाईनदोन्ही पद्धतीने तुम्हीहे क्लासेस घेऊशकता.

 

 

10. झुंबा क्लास :

 ज्या व्यक्तींना वेटलॉस करायचे आहेत्यांच्या साठी तुम्ही ऑनलाईनकिंवा ऑफलाईन पद्धतीने असेझुंबा क्लासेस घेऊशकता आणि त्यातुन आपलाइनकम मिळवू शकता.

 

11. डे केअर युनिट :

 यामध्ये जर तुमच्या कडेएखादी रूम रिकामीअसेल किंवा पुरेशीजागा उपलब्ध असेलतर तुम्हीडे केअरयुनिटहा देखील पर्यायवापरात आणू शकता, यात तुम्हाला प्रत्येक बालकामागे 5000₹ एवढा जरीइनकम मिळाला तरीदेखील यातून तुमचीचांगली कमाई होऊशकते.

 

 

12. मसाला विक्री:

 हा देखील इनकममिळवण्याचा अतिशय उत्तम पर्यायआहे, यात तुम्हीस्वतः देखील मसालेतयार करून विक्रीकरु शकता किंवाथेट होलसेल मधूनखडे मसाले विकतघेऊन त्यांचे लहानलहान पॅकेट्स करूनते आपल्या भागातविकून त्यातून नफामिळवू शकता.

 


Related Search-

future business ideas 2030, best business to start in 2021, top business trends for 2020, future business ideas 2020, best industries to start a business 2020, best business ideas in india, business for ladies with low investment, best business for 2021 mumbai  

best business ideas for women in india

 side business ideas for ladies best profitable business india business ideas for housewives business for ladies with low investment in india business for ladies sitting at home what is the best business for a woman to start

काय करावे म्हणजे बिझनेस बंद पडणार नाही I 13 Advice to starting a business in marathi |

व्यवसाय सुरू करणे बहुतेक वेळेस प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी गुंतागुंतीचे असते, मजबूत नियोजन सह प्रारंभ करण्याच्या आपल्या अनोख्या कल्पनेसह आपल्याला बर्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.व्यवसायाची सुरूवात एका चांगल्या दिवसात केली जाऊ शकते परंतु त्यापूर्वी आपण बर्याच दिवसांपासून
याचा विचार केला असेल तर.
व्यवसायात नुकसान ना होवो आणि कमीत कमी कालावधीत बिझनेस चांगल्या उंची वर घेऊन जायला, व्यापार स्पर्धेच्या रणधुमाळीत उतरण्यापूर्वी काही मुख्य गोष्टी चा आपण विचार करायला हवा.

13 Advice to starting a business | Start a business with plan that never fails.

1.        Market study-  

कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, प्रथम व्यवसायाबद्दल जाणून घ्या, तपशीलवार सर्वेक्षण करा आणि उत्पादन निवड बाजारात विक्रीचे प्रमाणावर अवलंबून असते. मूलभूत गोष्टींबद्दल जाणून घ्या

उदाहरणार्थशेअर बाजाराचा अभ्यास शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? रेस्टॉरंट्ससाठी चांगली जागा कशी मिळवायची? कमी < /span>किमतीत चांगली जागा कशी मिळेल.

2.        Be strong- 

तपशील अभ्यासासह उत्पादन निवडल्यानंतर, आपल्या व्यवसायाबद्दल लोकांची मते किंवा त्यांचे तथ्य अभ्यास घेऊ नका.

उदाहरणयेवले चहा, – त्यांनी आपल्या भावा भावानं सोबत चहा ला ब्रान्ड बनवायचा प्रयत्न केला , जॉब सोडला पण पूर्ण झोकून देऊन काम केले,
त्यामुळे लोकांचे मत घेत बसू नका, कारण चांगले झालं तरी लोक बोलतात अन काही कमी पडले तरी लोक नाव ठेवतात,

 3.  Rule of business-

बाजारपेठ उद्योगात व्यवसाय करण्यासाठी कोणतेही विशेष जादू आवश्यक नाही, यावर जोरदार विश्वास ठेवा की, व्यवसाय म्हणजे आपल्याला कोठेही विक्री करावी लागेल.
बिझनेस चा बेसिक नियम लक्षात ठेवा,
सरळ झाडे लवकर कापली जातात,
व्यवसाय आले तिथे चढाओढ आली त्यासाठी मनापासून तयारी करा.

 4.  Customer calculation-

व्यवसायात स्पर्धा आणि ग्राहकांची साथ याचा हिशोब लावताना, आपल्याला ग्राहक जोडण्याची गरज नाही, आपल्याला आपल्या दर्जेदार उत्पादनांसह ग्राहकांना गुणाकार करावे लागेल.
लक्षात ठेवा की एक आनंदी ग्राहक आपल्याला आणखी 10 ग्राहक देऊ शकेल.
(अनुसरण करानिष्ठावंत ग्राहक, स्केलेबिलिटी, गोड बोलून मानस जोडून ठेवा, ग्राहकांचा आवडी निवडी कडे लक्ष द्या)

 5.  Legality of business-

 हा व्यवसायाचा मूलभूत नियम असू शकतो, असे कोणतेही कार्य करा ज्यामधून आपण चांगली रक्कम कमवू शकता. परंतु ते कायदेशीर आणि तार्किकदृष्ट्या नैतिक असले पाहिजे.
व्यवसाय असा करा ज्यामुळं तुम्ही समाजात ताट मानेनं चालू शकता असेच व्यवसाय निवडा (अनुसरण कराव्यवसायासाठी नोंदणीकृत परवाना कसा घ्यावा, व्यवसायासाठी कायदेशीर कायदे, बेकायदेशीर मार्ग, व्यवसाय धडे)

 6.  Social work- 

कोणीही चॅरिटीसाठी कोणताही व्यवसाय करीत नाही, स्वयंसेवी संस्थेकडे देखील काही नफा प्रमाण आहे, परंतु जेव्हा आपला व्यवसाय एकाच वेळी वाढतो तेव्हा थोडं तरी सोशल कार्य करत रहा, थोडी थोडी मदत तुमचं समाजातले स्थान जागृक ठेवेल
(लक्ष द्यासामाजिक कार्याचे सिद्धांत, गुंतवणूकीच्या कल्पना, समाजाला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेवा कशी द्यावी) 7.  Confusion about theme- 

कधीकधी आपल्याकडे स्टार्ट अप आयडिया बद्दल गोंधळ होतो,
तेव्हा फक्त एकच विचार करा  मी काय विकू शकतो?” मग आपण आपली कल्पना सहजपणे तयार करू शकता.
उदाहरणअर्बन क्ल्याप URBAN CLAP कंपनी, तास पहिले तर त्या सगळ्या सेवा आपण मार्केट मध्ये जाऊन शोधून घेऊन शकत होतो, पण तेच या urban Clap कंपनी ने सर्व काही ग्राहकाचा घर पर्यंत पोहचवले, अगदी पार्लर सेवा सुद्धा त्यामुळे त्यांचा चांगला मार्केट बेस तयार झाला आपोआप.

 8.  Copycat Idea-

आपली कल्पना सुरू करण्यासाठी कोणाची शैली किंवा स्वरूप कॉपी करू नका. स्वतःबरोबर वास्तविक व्हा. बाजारात नवीन थीम मालक बनवा. नेहमी लक्षात ठेवा की, कॉपी करणारे लोक नेहमीच दुसर्या क्रमांकावर असतात. म्हणून डुप्लिकेशन पासून दूर रहा

 9.  Profits Share-

जर आपल्याला व्यवसायामध्ये वेगाने वाढू इच्छित असेल तर प्रथम जे जे काही मिळवते ते पहिल्या वर्षात त्याचा उपयोग विस्तारासाठी व्यवसायाच्या उभारणीसाठी करा, जर आपण इतर हितसंबंधांवर नफा खर्च केला तर. मग निश्चितच आपला वाढीचा आलेख अडथळा ठरणार आहे

10. Customer chain –

ग्राहक प्रमाण वाढविण्यासाठी तीन नियम आहेत
1. ग्राहकांना गोळा कराकोणत्याही अटी किंवा युक्तीने आपल्या व्यवसायावर ग्राहक संकलित करा
2. ग्राहकांची देखभाल करातुमच्या ग्राहकांना चांगली सेवा द्या, त्यांचा< /span> आनंद कायम ठेवा
3.ग्राहकांची साखळी वाढविणेग्राहकांना त्यांच्या आनंदाने एकत्रित करून विपणनाद्वारे अस्तित्त्वात असलेल्या ग्राहकांद्वारे आपल्या ग्राहकांना वाढवा.

11. Concentration-

तथापि अशी स्थिती आहे, आपल्या कामावर आपले लक्ष केंद्रित करु नका, जर तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे चांगले लक्ष दिल्यास समस्या वाढतील जी तुमच्या अंतिम ध्येयसाठी हानिकारक ठरेल


12. Solution Oriented attitude-

समस्येच्या कारणास्तव कार्य करू नका, समस्येच्या निराकरणावर कार्य करा, ती सोडण्याचा मार्ग. हे आपले कार्य बनविते जे आपला प्रोफाईल परिणामी तयार करते.

13. Quality Service-

लक्षात ठेवा, समाधानी ग्राहक हे आपल्या व्यवसायाचे मोठे विक्रेता आहेत, तर आपले उत्पादन असल्यास गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा.


जर तुम्हाला हि माहिती आवडली, तुमचा इतर मित्रांना हि माहिती शेअर करा
धन्यवाद