कोरोना संकटाच्या काळात वर्षभरात लाखो नोकऱ्या गेल्याचे पाहायला मिळाले आहे. छोटे व्यापारी, उद्योग यांचे कंबरडे मोडले असून, बेरोजगारांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.
अनेकांना नोकऱ्या मिळणे कठीण होत चालले आहे. कोरोना संकटाच्या काळात एक दिलासादायक बाब असून, नोकरी मिळवण्याची उत्तम संधी प्राप्त झालेली पाहायला मिळत आहे.
जर तुम्ही कॅमेरा फ्रेंडली असाल व तुम्हाला कॅमेरा समोर confidently बोलता येत असेल , तर तुमच्यासाठी ही अगदी समोरून चालून आलेली सुवर्णसंधी आहे. आणि ही संधी म्हणजे तुम्हाला news reporter म्हणून जॉब मिळू शकतो.
होय !!
चला तर मग त्यासाठी कोणकोणत्या प्राथमिक अटी आहेत त्या पाहुयात –
Requirements–
जर तुम्ही २१-३० या वयोगटातील असाल तर तुम्हाला कमीतकमी २ वर्ष मराठी न्यूज मीडिया कंपनीचा अनुभव असला पाहिजे. ही प्राथमिक अट आहे.
Ground Reporting चा अनुभव असेल तर त्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल. जमिनी हकीकत माहीत असेल तर त्याचा तुम्हाला या ठिकाणी नक्की च फायदा होईल.
Education Details-
जर्नालिझम , मास मीडिया व कमुनिकेशन यामध्ये डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री यांपैकी काही असेल तर उत्तम.
त्याचबरोबर तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे, मराठी लिहिन्यावर पकड असली पाहिजे व स्पष्ट बोलता आले पाहिजे .
Special Skill-
डिजीटल , सोशल मीडिया वर ॲक्टिव असायला पाहिजे,
खासकरून फेसबुक चा वापर करण्याचा अनुभव असला पाहिजे.
Jobs Key Skills-
आता न्यूज रिपोर्टर म्हटल्यावर जबाबदाऱ्या तर आल्याच…
तर त्या कोणत्या त्यावर ही एक नजर टाकून घेऊया –
आपल्या शहरातील नागरी समस्या, सांस्कृतिक घटना, राजकीय घडामोडी यावर आपले सतत लक्ष असले पाहिजे,
शहरात घडणाऱ्या घटनांची कारणे आपण शोधली पाहिजे, व ही आपली जबाबदारी आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे.
जेव्हा जेव्हा असे नवीन काही घटना घडत असतील तेव्हा त्यांचे सामाजिक दृष्टीकोनातून व्हिडिओ तयार करणे, त्यावर लेख लिहिणे, किंवा FB Live मधून न्यूज प्रसारित करणे. हे काम तुम्हाला as a news reporter म्हणून राहील.
तसेच महत्त्वाच्या बातम्या मुंबई च्या सेंट्रल ऑनलाईन डेस्क बरोबर शेअर करणे, हे महत्वाचे काम असेल.
तसेच फेसबुक वर कायमस्वरूपी ॲक्टिव रहावे लागेल, व रोज ८-१० युनिक पोस्ट शेअर करणे, असे कामे असतील.
आणि अधिकाधिक स्टोरीज करिता, स्ट्रिंगर्स किंवा विविध रिपोर्टर बरोबर देखील कामे करावी लागतील.
Jobs Location-
सध्या ही सुवर्णसंधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे.
चला तर मग , ही सुवर्णसंधी गमावू नका,लगेच aaply करा. आणि मिळवा आपल्या पसंतीची नोकरी.
गली माहिती पटवून देता आली पाहिजे.