शेअर मार्केट मध्ये सध्या ग्रेट मल्टी बॅगर इंडस्ट्री मध्ये स्पेशलिटी केमिकल्स इंडस्ट्रीज (विशेष रासायनिक उद्योग) यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. Specialty chemicals industries विशेष रासायनिक उद्योगांचा समावेश मल्टी बॅगर इंडस्ट्रीमध्ये असल्याचे कारण या उद्योगांची डोमेस्टिक मार्केट मध्ये होणारी वाढ आणि मजबूत अशी निर्यात वाढ
.
चला तर जाणून घेऊया कोणत्या ७ इंडस्ट्रीजचा गोल्डन स्टॉक्स मध्ये समावेश होतो.
7 गोल्डन स्टॉक्स जे येत्या वर्षात मालामाल करतील I Top 7 Multibagger Stock 2022
१. अल्कील अमाईन्स केमिकल्स लिमिटेड Alkyl Amine Chemicals Ltd
या कंपनीने मागच्या एका वर्षात ५५.९१ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे मार्केट कॅप १६,४०० करोड च्या आसपास आहे. व्हॅल्युएशन/मूल्यांकन ५५.५३ PE रेशो च्या आसपास आहे.
ही कंपनी भारतात अल्फाटीक अमाईन्स ची अग्रगण्य निर्माता (leading manufacturer of aliphatic amines) आहे.
या कंपनीचे 100 हून अधिक उत्पादने आहे आणि ते इनहाऊस तयार केले जातात. ही कंपनी ईथील अमाईन्स मध्ये ग्लोबल लीडर आहे.
DEHA चे अग्रेसर असे ग्लोबल प्लेयर आहे. DMA-HCL ची निर्मिती ही कंपनी मोठ्या प्रमाणावर करते.
एसिटो नायट्राईल ला ही कंपनी एका युनिक पद्धतीने बनवते.
या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स पुण्यामध्ये दहा, रायगडला दोन आणि गुजरात मध्ये दोन आहेत. येत्या पंधरावीस महिन्यात ही कंपनी ३०–४०% ने तिची क्षमता वाढणार आहे, त्यासाठी ३००–३५० करोड खर्च करणार आहे. जेव्हा या कंपनीची क्षमता अधिक वाढेल या कंपनीचे सेल्स सुद्धा वाढतील.
Promoter Holding |
Return on equity |
|
72.00% |
44.60% |
39% |
Sales |
Net Profit |
Debt |
1499 Crore |
271crore |
35.6Cr |
Sales Growth |
Profit Growth |
Cash equivalents |
36.90% |
7.60% |
90.3Cr |
Sales growth 3 years |
Profit var 3 Years |
Inventory |
26.30% |
65.90% |
137Cr |
२. अतुल लिमिटेड Atul Limited
या कंपनीने
मागच्या एका वर्षात ४७.५८ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड कॅप कंपनी आहे मार्केट कॅप २८,५९६ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ४३.६१ PE रेशो च्या आसपास आहे.
ही कंपनी लाइफ सायन्स केमिकल्स, परफॉर्मन्स केमिकल्स आणि इतर केमिकल्स बनवते. या कंपनीचे ९०० हून अधिक उत्पादने आणि ४00 हून अधिक फॉर्मुलेशन्स आहेत. ह्या कंपनीचे तीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत त्यापैकी दोन महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये आहे. या कंपनीने ४८७ करोड रुपये कंपनीची क्षमता वाढविण्यासाठी गुंतविले आहे.
Promoter Holding |
Return on equity |
|
44.90% |
18.30% |
19% |
Sales |
Net Profit |
Debt |
4826 Crore |
643crore |
37.1Cr |
Sales Growth |
Profit Growth |
Cash equivalents |
34.80% |
3.39% |
84.6Cr |
Sales growth 3 years |
Profit var 3 Years |
Inventory |
2.02% |
32.20% |
723Cr |
३. दीपक नाईट्राईट लिमिटेड
या कंपनीने मागच्या एका वर्षात १४०.६८ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड कॅप कंपनी आहे मार्केट कॅप ३२,२२१ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ४१.५३ PE रेशो च्या आसपास आहे. ही कंपनी ऑरगॅनिक ,इन ऑरगॅनिक ,फाईन आणि स्पेशालिटी केमिकल्स बनवते.
–सोडियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट आणि नायट्रो टोल्युइन्समध्ये 70% मार्केट शेअर
–फिनॉल आणि एसीटोनमध्ये 65% मार्केट शेअर
–ब्राउनफील्ड विस्तार पूर्ण होण्याच्या जवळ
-141 कोटी रुपयांना जमीन संपादित केली
–नवीन उत्पादनांमध्ये 300 कोटींची गुंतवणूक
–विद्यमान उत्पादनांच्या विस्तारासाठी 100 कोटींची गुंतवणूक
-2022-2023 या आर्थिक वर्षात 950-1000 कोटी रुपयांचे नियोजित भांडवल
Promoter Holding |
Return on equity |
|
45.70% |
39.60% |
37% |
Sales |
Net Profit |
Debt |
6393 Crore |
1090crore |
409Cr |
Sales Growth |
Profit Growth |
Cash equivalents |
61.80% |
65.60% |
55.4Cr |
Sales growth 3 years |
Profit var 3 Years |
Inventory |
38.20% |
111.00% |
483Cr |
४. फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड
या कंपनीने मागच्या एका वर्षात ६५.२२ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे मार्केट कॅप १२,०६३ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन १००.२५ PE रेशो च्या आसपास आहे.
–ओलिओकेमिकल्स आधारित additives/पदार्थ ओलिओकेमिकल्स आधारित कोनाडा ऍडिटीव्हचा सर्वात मोठा निर्माता
–पॉलिमर ऍडिटीव्हमध्ये सहाव्या क्रमांकाचा जागतिक प्लेअर –स्पेशॅलिटी फूड इमल्सीफायर्समध्ये अग्रगण्य जागतिक प्लेअर
– कोका–कोला, ब्रिटानिया एशियन पेंट्स ,पार्ले ,पिडिलाइट बर्जर पेंट्स हे ग्राहक आहेत –कोणत्याही वैयक्तिक ग्राहकाचा महसूल 5% पेक्षा जास्त नाही
Promoter Holding |
Return on equity |
|
75.00% |
17.80% |
25% |
Sales |
Net Profit |
Debt |
1418 Crore |
146crore |
41Cr |
Sales Growth |
Profit Growth |
Cash equivalents |
38.40% |
12.50% |
190Cr |
Sales growth 3 years |
Profit var 3 Years |
Inventory |
9.81% |
8.10% |
187Cr |
५. गॅलक्सी सरफॅक्टनटस् लिमिटेड
या कंपनीने मागच्या एका वर्षात ५३.६५ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे मार्केट कॅप ११४४४ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ३७.८८ PE रेशो च्या आसपास आहे.
–परफॉर्मन्स सरफॅक्टनटस् आणि पर्सनल केअर उत्पादनांची निर्मिती करते.
-205 पेक्षा जास्त उत्पादने
– होम अँड पर्सनल केअर उत्पादने निर्मिती करते
– अग्रगण्य ब्रँड साठी प्राधान्य असलेली पुरवठादार -oleochemical आधारित surfactants ची सर्वात मोठी उत्पादक कंपनी
-65 पेटंट मंजूर आणि 20 साठी प्रक्रिया सुरू आहेत
– 78 स्वदेशी बौद्धिक गुणधर्म आणि 13 प्रक्रियेत आहेत
– आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 11 पेटंट मंजूर करण्यात आले
Promoter Holding |
Return on equity |
|
70.90% |
25.60% |
25% |
Sales |
Net Profit |
Debt |
3162 Crore |
283crore |
413Cr |
Sales Growth |
Profit Growth |
Cash equivalents |
21.20% |
13.50% |
113Cr |
Sales growth 3 years |
Profit var 3 Years |
Inventory |
4.59% |
24.30% |
491Cr |
६. नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल लिमिटेड
या कंपनीने मागच्या एका वर्षात ६८.४१ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड कॅप कंपनी आहे मार्केट कॅप २०९४६ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ८१.३४ PE रेशो च्या आसपास आहे.
–सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड फ्लोरो केमिकल्स कॉम्प्लेक्सपैकी एक
–प्राथमिक फ्लोरिन रसायनशास्त्रावर लक्ष केंद्रित करते
– रेफ्रिजरेशन वायू
– अजैविक फ्लोराईड्स
– विशेष ऑर्गनोफ्लोरिन
Promoter Holding |
Return on equity |
|
30.20% |
16.10% |
21% |
Sales |
Net Profit |
Debt |
1381 Crore |
263crore |
18.7Cr |
Sales Growth |
Profit Growth |
Cash equivalents |
23.30% |
-44.50% |
481Cr |
Sales growth 3 years |
Profit var 3 Years |
Inventory |
8.92% |
10.30% |
213Cr |
७. विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड
या कंपनीने मागच्या एका वर्षात ६१.१८ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड
कॅप कंपनी आहे मार्केट कॅप २००२१ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ७४.३४ PE रेशो च्या आसपास आहे.
–विशेषता सेंद्रिय मध्यवर्ती आणि मोनोमर्स
–जगातील प्रथम क्रमांकाचा IBB उत्पादक
-IBB हा Ibuprofen साठी कच्चा माल आहे
-65% मार्केट शेअर
–एटीबीएसची जगातील प्रथम क्रमांकाची उत्पादक
-65% मार्केट शेअर
– पेटंट मार्च 2022 मध्ये संपत आहे
– चीनवर शून्य अवलंबित्व
– चीनला IBB आयात करते
Promoter Holding |
Return on equity |
|
74.10% |
19.10% |
25% |
Sales |
Net Profit |
Debt |
1409 Crore |
316crore |
0.10Cr |
Sales Growth |
Profit Growth |
Cash equivalents |
53.20% |
15.90% |
7.29Cr |
Sales growth 3 years |
Profit var 3 Years |
Inventory |
9.36% |
23.20% |
169Cr |