महानंद डेअरी ला सध्या महाराष्ट्रात ७० ते ७५ ठिकाणी आउटलेट ची गरज आहे.
1. मुंबई : वाशी , गोरेगाव. 2. पुणे : कात्रज , दौंड. 3. कोकण : वैभववाडी. 4. लातूर , 5. नागपूर,
“महानंद डेअरी” ब्रॅङ महाराष्ट्रात 70+ ठिकाणी फ्रॅन्चायझी देतोय | जाणून घ्या पूर्ण माहिती
नवीन डीलरशीप मिळण्याचे ठिकाणं खालीलप्रमाणे :
पूर्ण मुंबई मध्ये एकूण ३०/३१ ठिकाणी.
Borivali West, Miraroad, Palghar, Bhoisar Road, Bhayandar, Vasai, Nalasopara,
South Region- Colaba, Churchgate, Marine line,Charani road, Grant road, Mumbai central, Matunga west, Mahim west, CST, Masjid bandar, Sandhurst road, Byculla
Navi Mumbai- Vasi, Koparkhairane, Ghansoli, Airoli, Mumbra, Bhiwandi, Ulhasnagar, Badlapur, Mahulgaon, Mulund East
पुणे : १२ ठिकाणी.
Pimpari, Chichwad, Bhosari, Nigadi, Kalewadi, Sanghvi, Pimpale Nilakh, Aundh, Pashan, Baner, Balewadi, Hinjewadi.
Distrubutor Appointment for Mahanand Dairy Nagpur Region
नागपूर शहर : २० ठिकाणी.
Jaytala to Khamala Area, Chatrapati Nagar to Manish Nagar,
Chinchbhavan to Khapari, Joginagar to besa,
Medical chowk to Tejbagh, Vathoda to Sakkardara,
Vardhman Nagar to Letwari, Mominpura to Gandhibagh
Laxminagar to Surendranagar, Ramdaspeth to Dharampeth
Dhantoli, Shankar nagar to Ravinagar,
Civil Lines, Catol Road, Sadar to Mankapur,
Indora to Kamathi road, Kamal chauk to Mahal
Manimatanagar to Depty Signal, Kalmana Bajar to Kanji House
नागपूर : १५ ठिकाणी ( शहर सोडून )
Kamathi, Koradi, Sillewada, Savner, Kalmeshwar,
Varud, Amravati, Wardha, Aarvi, Chandrapur,
Buttibori, Ballarpur, Rajura, Aarmori, Chindwada,
Mahanand Dairy Criteria- फ्रांचाईज साठी लागणारी पात्रता :
१.रोड साइड दुकान हवे असून त्याचा कार्पेट एरिया कमीत कमी १५०–२०० स्क्वेअर फूट असला पाहिजे.
२.Minimum investment दहा लाखांपर्यंत आहे.
३.फूड लायसेन्स इ. कागदपत्रे स्वतः तयार करून ठेवलेले असले पाहिजेत.
४.अगोदर च उपलब्ध असलेल्या महानंद डेअरी पासून ५ ते ६ किमी अंतरावर तुमचं दुकान असले पाहिजे.
५.महानंद साठी वेगळे दुकान असले पाहिजे , इतर कुठल्याही दुकानात merge karun महानंद प्रॉडक्ट ची विक्री करता येणार नाही.
Mahanand Dairy Profitability ( नफा ) :
महानंद डेअरी मध्ये तुम्ही recipe based icecream , scoops, shakes यात 50% पर्यंत नफा मिळवू शकता. आणि Pre- packed icecreams मध्ये 20% नफा मिळवू शकता. & Milk pouch मध्ये 2-3% नफा मिळवू शकता.
व्हिडीओ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे, अधिक माहिती साठी बघू शकता
How to Apply for Mahanand Dairy Dealership
डीलरशीप साठी Apply करण्यासाठी, स्वतः माहिती जमा करून Apply करू शकता
First name :
Last name :
E – mail :
Street address :
City :
Contact number :
Current job / business :
Have you ever own your business :
( अगोदर कुठला व्यवसाय करत होता का )
If yes , what type of business :
( जर ‘ हो ‘ ,
तर कोणत्या प्रकारचा व्यवसाय )
Location information :
City :
Location preference :
Do you have an existing commercial space:
If yes, please describe the information relating to:
Shop location ( whether corner shop facing the main road ) :
Retail space area ( sq.ft. ) :
Franchise of retail space :
वरील माहिती तुम्ही फॉर्म मध्ये भरून महानंद वेबसाईट वर submit करु शकता. आणि त्यांच्या ‘enquiry section’ मध्ये देखील तुमचं नाव, पत्ता इ. Details भरुन तिथेही इतर चौकशी करू शकता.