7 गोल्डन स्टॉक्स जे येत्या वर्षात मालामाल करतील I Top 7 Multibagger Stock 2022 with higher returns

 

शेअर मार्केट मध्ये सध्या ग्रेट मल्टी बॅगर इंडस्ट्री मध्ये  स्पेशलिटी केमिकल्स इंडस्ट्रीज (विशेष रासायनिक उद्योग) यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. Specialty chemicals industries विशेष रासायनिक उद्योगांचा समावेश मल्टी बॅगर इंडस्ट्रीमध्ये असल्याचे कारण या उद्योगांची डोमेस्टिक मार्केट मध्ये होणारी वाढ आणि मजबूत अशी निर्यात वाढ
.

चला तर जाणून घेऊया कोणत्या इंडस्ट्रीजचा गोल्डन स्टॉक्स मध्ये समावेश होतो.


गोल्डन स्टॉक्स जे येत्या वर्षात मालामाल करतील I Top 7 Multibagger Stock 2022



. अल्कील अमाईन्स केमिकल्स लिमिटेड Alkyl Amine Chemicals Ltd

या कंपनीने मागच्या एका वर्षात ५५.९१ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे मार्केट कॅप १६,४०० करोड च्या आसपास आहे. व्हॅल्युएशन/मूल्यांकन ५५.५३ PE रेशो च्या आसपास आहे.

ही कंपनी भारतात अल्फाटीक अमाईन्स ची अग्रगण्य निर्माता (leading manufacturer of aliphatic amines) आहे.

या कंपनीचे 100 हून अधिक उत्पादने आहे आणि ते इनहाऊस तयार केले जातात. ही कंपनी ईथील अमाईन्स मध्ये ग्लोबल लीडर आहे.

DEHA चे अग्रेसर असे  ग्लोबल प्लेयर आहेDMA-HCL ची  निर्मिती ही कंपनी मोठ्या प्रमाणावर करते.

एसिटो नायट्राईल ला ही कंपनी एका युनिक पद्धतीने बनवते.

या कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स पुण्यामध्ये दहा, रायगडला दोन आणि गुजरात मध्ये दोन आहेत. येत्या पंधरावीस महिन्यात ही कंपनी ३०४०% ने तिची क्षमता वाढणार आहे, त्यासाठी ३००३५० करोड खर्च करणार आहे. जेव्हा या कंपनीची क्षमता अधिक वाढेल या कंपनीचे सेल्स सुद्धा वाढतील.

Promoter Holding

Return on equity

72.00%

44.60%

39%

Sales

Net Profit

Debt

1499 Crore

271crore

35.6Cr

Sales Growth

Profit Growth

Cash equivalents

36.90%

7.60%

90.3Cr

Sales growth 3 years

Profit var 3 Years

Inventory

26.30%

65.90%

137Cr

 

. अतुल लिमिटेड Atul Limited

या कंपनीने
मागच्या एका वर्षात ४७.५८ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड कॅप कंपनी आहे मार्केट कॅप २८,५९६ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ४३.६१ PE रेशो च्या आसपास आहे.



ही कंपनी लाइफ सायन्स केमिकल्स, परफॉर्मन्स केमिकल्स आणि इतर केमिकल्स बनवते. या कंपनीचे ९०० हून अधिक उत्पादने आणि 00 हून अधिक फॉर्मुलेशन्स आहेत. ह्या कंपनीचे तीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत त्यापैकी दोन महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये आहे. या कंपनीने ४८७ करोड रुपये कंपनीची क्षमता वाढविण्यासाठी गुंतविले आहे.


Promoter Holding

Return on equity

44.90%

18.30%

19%

Sales

Net Profit

Debt

4826 Crore

643crore

37.1Cr

Sales Growth

Profit Growth

Cash equivalents

34.80%

3.39%

84.6Cr

Sales growth 3 years

Profit var 3 Years

Inventory

2.02%

32.20%

723Cr

 

. दीपक नाईट्राईट लिमिटेड

 

या कंपनीने मागच्या एका वर्षात १४०.६८ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड कॅप कंपनी आहे मार्केट कॅप ३२,२२१ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ४१.५३ PE रेशो च्या आसपास आहे. ही कंपनी ऑरगॅनिक ,इन ऑरगॅनिक ,फाईन आणि स्पेशालिटी केमिकल्स बनवते.

 


सोडियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट आणि नायट्रो टोल्युइन्समध्ये 70% मार्केट शेअर

फिनॉल आणि एसीटोनमध्ये 65% मार्केट शेअर

ब्राउनफील्ड विस्तार पूर्ण होण्याच्या जवळ

-141 कोटी रुपयांना जमीन संपादित केली

नवीन उत्पादनांमध्ये 300 कोटींची गुंतवणूक

विद्यमान उत्पादनांच्या विस्तारासाठी 100 कोटींची गुंतवणूक

-2022-2023 या आर्थिक वर्षात 950-1000 कोटी रुपयांचे नियोजित भांडवल

Promoter Holding

Return on equity

45.70%

39.60%

37%

Sales

Net Profit

Debt

6393 Crore

1090crore

409Cr

Sales Growth

Profit Growth

Cash equivalents

61.80%

65.60%

55.4Cr

Sales growth 3 years

Profit var 3 Years

Inventory

38.20%

111.00%

483Cr

 

. फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड

या कंपनीने मागच्या एका वर्षात ६५.२२ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे मार्केट कॅप १२,०६३ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन १००.२५ PE रेशो च्या आसपास आहे.

ओलिओकेमिकल्स आधारित additives/पदार्थ ओलिओकेमिकल्स आधारित कोनाडा ऍडिटीव्हचा सर्वात मोठा निर्माता



 –पॉलिमर ऍडिटीव्हमध्ये सहाव्या क्रमांकाचा जागतिक प्लेअरस्पेशॅलिटी फूड इमल्सीफायर्समध्ये अग्रगण्य जागतिक प्लेअर

कोकाकोला, ब्रिटानिया एशियन पेंट्स ,पार्ले ,पिडिलाइट बर्जर पेंट्स हे ग्राहक आहेतकोणत्याही वैयक्तिक ग्राहकाचा महसूल 5% पेक्षा जास्त नाही 

Promoter Holding

Return on equity

75.00%

17.80%

25%

Sales

Net Profit

Debt

1418 Crore

146crore

41Cr

Sales Growth

Profit Growth

Cash equivalents

38.40%

12.50%

190Cr

Sales growth 3 years

Profit var 3 Years

Inventory

9.81%

8.10%

187Cr

 

. गॅलक्सी सरफॅक्टनटस् लिमिटेड

या कंपनीने मागच्या एका वर्षात ५३.६५ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे मार्केट कॅप ११४४४ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ३७.८८ PE रेशो च्या आसपास आहे.

परफॉर्मन्स सरफॅक्टनटस् आणि पर्सनल केअर उत्पादनांची निर्मिती करते.

-205 पेक्षा जास्त उत्पादने

होम अँड पर्सनल केअर उत्पादने निर्मिती करते

अग्रगण्य ब्रँड साठी प्राधान्य असलेली पुरवठादार -oleochemical आधारित surfactants ची सर्वात मोठी उत्पादक कंपनी



-65 पेटंट मंजूर आणि 20 साठी प्रक्रिया सुरू आहेत

– 78 स्वदेशी बौद्धिक गुणधर्म आणि 13 प्रक्रियेत आहेत

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 11 पेटंट मंजूर करण्यात आले

Promoter Holding

Return on equity

70.90%

25.60%

25%

Sales

Net Profit

Debt

3162 Crore

283crore

413Cr

Sales Growth

Profit Growth

Cash equivalents

21.20%

13.50%

113Cr

Sales growth 3 years

Profit var 3 Years

Inventory

4.59%

24.30%

491Cr

 

. नवीन फ्लोरीन इंटरनॅशनल लिमिटेड

या कंपनीने मागच्या एका वर्षात ६८.४१ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड कॅप कंपनी आहे मार्केट कॅप २०९४६ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ८१.३४ PE रेशो च्या आसपास आहे.



सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड फ्लोरो केमिकल्स कॉम्प्लेक्सपैकी एक

प्राथमिक फ्लोरिन रसायनशास्त्रावर लक्ष केंद्रित करते

रेफ्रिजरेशन वायू

अजैविक फ्लोराईड्स

विशेष ऑर्गनोफ्लोरिन

Promoter Holding

Return on equity

30.20%

16.10%

21%

Sales

Net Profit

Debt

1381 Crore

263crore

18.7Cr

Sales Growth

Profit Growth

Cash equivalents

23.30%

-44.50%

481Cr

Sales growth 3 years

Profit var 3 Years

Inventory

8.92%

10.30%

213Cr

 

. विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड

या कंपनीने मागच्या एका वर्षात ६१.१८ टक्के रिटर्न्स डिलिवर केले आहे.ही एक मिड
कॅप कंपनी आहे मार्केट कॅप २००२१ करोड च्या आसपास आहे.व्हॅल्युएशन/मूल्यांकन ७४.३४ PE रेशो च्या आसपास आहे.



विशेषता सेंद्रिय मध्यवर्ती आणि मोनोमर्स

 –जगातील प्रथम क्रमांकाचा IBB उत्पादक

 -IBB हा Ibuprofen साठी कच्चा माल आहे 

-65% मार्केट शेअर

 –एटीबीएसची जगातील प्रथम क्रमांकाची उत्पादक 

-65% मार्केट शेअर 

पेटंट मार्च 2022 मध्ये संपत आहे 

चीनवर शून्य अवलंबित्व 

चीनला IBB आयात करते

Promoter Holding

Return on equity

74.10%

19.10%

25%

Sales

Net Profit

Debt

1409 Crore

316crore

0.10Cr

Sales Growth

Profit Growth

Cash equivalents

53.20%

15.90%

7.29Cr

Sales growth 3 years

Profit var 3 Years

Inventory

9.36%

23.20%

169Cr