Social Media Marketing | सोशल मीडिया मार्केटिंग

सोशल मीडिया मार्केटिंग –

What is social media in marketing?

Why is social media important?

What is the best form of social media marketing?

What are benefits of social media marketing ?

How to do social media marketing ?

Social media marketing –

    पूर्वीच्या काळी इंटरनेट नसल्याकारणाने व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांची मार्केटिंग करण्यासाठी ट्रॅडिशनल मार्केटिंग पद्धतीचा म्हणजेच टीव्ही, रेडिओ ,वर्तमानपत्रे, पॅम्प्लेट्स,बॅनर्स यांसारख्या माध्यमांचा उपयोग करावा लागत असे. यामुळे इतर खर्च तर येत असतंच त्याचबरोबर वेळ देखील खर्च होत असे. परंतु आता इंटरनेट उपलब्ध असल्याकारणाने सर्रास डिजिटल मार्केटिंग पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहे. डिजिटल मार्केटिंग पद्धतीमधीलच एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग. चला तर जाणून घेऊयात सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल …

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय ? 

What is social media marketing ?

   सोशल मीडिया मार्केटिंग हा इंटरनेट मार्केटिंगचा किंवा डिजिटल मार्केटिंग चाच एक प्रकार असून ब्रँड किंवा उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच विक्री वाढवण्यासाठी आणि विक्रेत्यांच्या वेबसाईटवर अधिक ट्रॅफिक येऊन त्यांचा सेल वाढवण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की व्हाट्सअप ,इंस्टाग्राम, फेसबुक ,ट्विटर, युट्युब यांचा उपयोग करणे होय.

     थोडक्यात ,विविध सोशल मीडिया एप्लीकेशनचा उत्पादनांची मार्केटिंग करण्यासाठी मार्केटिंग टूल म्हणून उपयोग करणे म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग.

सोशल मीडिया वेबसाईटस् कोणत्या आहेत ?

Which are social media websites OR applications ?

– व्हाट्सअप ( WhatsApp

– फेसबुक ( Facebook )

– इंस्टाग्राम ( Instagram )

– ट्विटर ( Twitter )

– लिंकड इन ( LinkedIn )

– टेलिग्राम ( Telegram )

– युट्युब ( Youtube )

– पिंटरेस्ट ( Pinterest )

– स्नॅपचॅट ( Snapchat )

– टम्बलर ( Tumbler )

सोशल मीडिया मार्केटिंगचे फायदे कोणते आहेत ?

Which are benefits of social media marketing ?

१ . सोशल मीडिया मार्केटिंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये जो जास्तीचा वेळ खर्च होतो तो वेळ या प्रकारच्या मार्केटिंग मध्ये वाचतो म्हणजेच कमी कालावधीमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग करता येऊ शकते.

२ . तसेच इतर मार्केटिंग पद्धतीचा उपयोग करत असताना खर्च देखील जास्त प्रमाणात होतो परंतु अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा सोशल मीडियावर उत्तम रित्या मार्केटिंग केली जाऊ शकते.

३ . तुमच्या कंपनीला किंवा तुमच्या ब्रँडला ओळख मिळवून देण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे बरेचसे ब्रँड लोकांपर्यंत पोहोचले आहेत.ब्रँडला ओळख मिळवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप मदत होते.

४ . तुमच्या कंपनीचे किंवा ब्रँडचे उत्पादने किंवा सर्विसेस जर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील तर ग्राहकांना तुमच्या कंपनीच्या उत्पादना संदर्भात किंवा सर्विसेस संदर्भात पडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहाय्याने तुम्हाला देता येतील. आणि यामुळे ग्राहकांचा कंपनी बद्दल किंवा तुमच्या ब्रँड बद्दल असणारा विश्वास वाढेल आणि तुमची कंपनी किंवा तुमचा ब्रँड विश्वसनीय बनेल.

५ .  आजच्या जमान्यामध्ये अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण विविध सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. त्यामुळे तुमच्या कंपनीची किंवा ब्रँडची उत्पादने तसेच तुम्ही देत असलेल्या सर्विसेस बद्दलची सर्व माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल म्हणजेच audience reach वाढेल.

६ . तुमची कंपनी जर सोशल मीडिया मार्केटिंग करत असेल तर ग्राहकांना उत्तमरीत्या सर्विस देता येईल.

७ . सोशल मीडिया मार्केटिंग मुळे नक्कीच तुमच्या कंपनीच्या उत्पादनांची विक्री वाढण्यास मदत होऊ शकते.

८ . सोशल मीडिया मार्केटिंग मुळे तुमच्या कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा जास्त ट्रॅफिक येऊ शकते.

९ . सोशल मीडिया मार्केटिंग मुळे तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांचादेखील अभ्यास करता येऊ शकतो आणि तुमची उत्पादने किंवा सर्विसेस देखील अपडेट ठेवू शकता.

सोशल मीडिया मार्केटिंग कशी करावी ?

How to do social media marketing ?

– सोशल मीडिया मार्केटिंग करत असताना उपलब्ध असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी योग्य त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निवड करणे गरजेचे आहे.

– सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निवड करत असताना तुमचे केंद्रित ग्राहक कोणते आहेत म्हणजेच उदाहरणार्थ जर ते ग्राहक प्रोफेशनल असतील तर तुम्ही लिंकड इनची निवड करू शकता, आणि जर तुमचे ग्राहक स्टुडंट्स असतील तर इंस्टाग्राम ,फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मची निवड करू शकता.

– सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निवड झाल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारचा कंटेंट प्रदर्शित करायचा आहे हे निश्चित केले पाहिजे. तुम्ही बनवत असलेल्या कंटेंटमध्ये तुमच्या ब्रँड बद्दल किंवा उत्पादनांबद्दल सर्व माहिती व्यवस्थित रित्या समाविष्ट झाली पाहिजे तसेच कंटेंट आकर्षक देखील वाटला पाहिजे. कन्टेन्ट विविध फॉर्ममध्ये असू शकतो जसे की इमेज, आर्टिकल, व्हिडिओज.

– कंटेंट बनवून झाल्यानंतर निवडलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा कन्टेन्ट प्रदर्शित करू शकता.

– कन्टेन्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही ग्रुप्स बनवू शकता किंवा युट्युबचा उपयोग करणार असाल तर चॅनल तयार करू शकता असे केल्यामुळे एकाच वेळी कंटेंट जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

– गुगल ऍड्स ,फेसबुक ऍड्स तसेच इंस्टाग्राम ऍड्स रन करून सुद्धा सोशल मीडिया मार्केटिंग केली जाते.

Low cost business idea – Bangles shop |कमी खर्चात व्यवसाय कल्पना – बांगड्यांचे दुकान

Low cost business idea – bangles shop

कमी खर्चात व्यवसाय कल्पना – बांगड्यांचे दुकान

Is bangle business profitable?

How to start the bangles business at home?

How to start bangles shop ?

     आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या भारत देशामधील अगदी प्रत्येक राज्यांमध्ये विविध प्रकारच्या बांगड्या परिधान केल्या जातात. जवळपास प्रत्येक स्त्रीला हातामध्ये बांगडी घालायला आवडते त्यापैकी बऱ्याच स्त्रियांना हातामध्ये भरभरून बांगड्या घालायला आवडतात. बांगड्या फक्त स्त्रीच्या हातांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे, ज्यावेळी बांगड्यांचे हाताच्या मनगटावर घर्षण होते त्यावेळी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि रक्तप्रवाह देखील सुरळीत चालतो. भारतामधील जवळपास प्रत्येक भागामधील स्त्रिया बांगड्या परिधान करतात आणि त्यामुळेच जर बांगड्यांचे दुकान हा कमी खर्चामध्ये सुरू होणारा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

स्टेप १ – व्यवसाय योजना तयार करा –

Create a business plan –

व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो व्यवसाय योजना तयार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. व्यवसाय योजना तयार केल्यामुळे व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात. बांगड्यांचा व्यवसाय किंवा बांगड्यांचे दुकान सुरू करत असताना हे दुकान तुम्ही कुठे सुरू करणार आहात, बांगड्या होलसेल दरात कुठून खरेदी करणार आहात, दुकानाचे फर्निचर किंवा सेटअप कशाप्रकारे असेल, कोणत्या बांगड्यांचा काय रेट असेल , या व्यवसायासाठी अंदाजे किती गुंतवणूक लागेल यांसारख्या विविध प्रश्नांचा समावेश या व्यवसाय योजनेमध्ये होऊ शकतो.

स्टेप २  – बांगड्यांचे दुकान सुरू करण्यासाठी ठिकाण ठरवा –

Decide the place to start bangle shop –

बांगड्यांचे दुकान कुठे सुरू करणार आहात हे ठरवणे खूप गरजेचे आहे. सुरुवातीला तुम्ही जर कमी गुंतवणूक करणार असाल तर अगदी तुमच्या घरामधील एखाद्या रूममधून सुद्धा बांगड्यांचे दुकान सुरू करता येऊ शकते. किंवा ज्या ठिकाणी गर्दी जास्त असेल अशा ठिकाणी एखादा गाळा भाड्याने घेऊन किंवा तुमची स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी बांगड्यांचे दुकान सुरू करू शकतात.

स्टेप ३ – दुकानाची रचना, फर्निचर आणि दुकानाची सजावट –

Shop design, furniture and shop decoration –

बांगड्यांचे दुकान आकर्षक दिसणे खूप आवश्यक आहे. त्यामुळेच दुकानांमध्ये फर्निचर व्यवस्थित करा. तसेच बांगड्यांसाठी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार शेल्वस/ कप्पे बनवून घेवू शकता आणि त्यावर काचेचे कव्हर बसवून घेऊ शकता.

बांगड्यांच्या दुकानांमधील लाइटिंग सुद्धा व्यवस्थित असणे गरजेचे आहे ,ज्यामुळे बांगड्यांचा कलर तसेच बांगड्यांची डिझाईन ग्राहकांना व्यवस्थितरित्या समजण्यास मदत होते. बऱ्याचदा एखाद्या ग्राहकांना बांगड्या खरेदी करण्याचा विचार नसेल परंतु दुकानाजवळून जात असताना ग्राहकाचे लक्ष एखाद्या बांगड्यांकडे गेले आणि त्यांना त्या बांगड्या आवडल्या तर नक्कीच ते ग्राहक बांगड्या खरेदी करण्यासाठी दुकानात येतात.

तुम्ही बांगड्यांच्या दुकानाची रचना तसेच फर्निचर आणि दुकानाची सजावट तसेच लाइटिंग तुमच्या आवडीनुसार व्यवस्थित रित्या करू शकता.

स्टेप ४ – बांगड्यांच्या दुकानासाठी गुंतवणूक –

Investment for bangles shop –

बांगड्यांचे दुकान सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, कारण तुम्ही दुकानांमध्ये किती माल भरणार आहात, दुकानाचे फर्निचर तसेच लाइटिंग कशी करणार आहात यांसारख्या काही गोष्टींवर गुंतवणूक अवलंबून राहू शकते. त्यामुळेच तुम्ही हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू करतात यानुसार किती गुंतवणूक लागेल हे ठरू शकते. परंतु बांगड्यांचे दुकान हा एक असा व्यवसाय आहे की जो कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा सुरू केला जाऊ शकतो.

स्टेप ५ – मार्केटिंग –

Marketing –

– बांगड्यांच्या दुकानासाठी माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची आहे म्हणजेच समजा एखाद्या ग्राहकाने तुमच्याकडे बांगड्या खरेदी केल्या आणि त्यांना त्या आवडल्या तर ते ग्राहक नक्कीच दुसऱ्या ग्राहकाला तुमच्या दुकानाबद्दल सांगू शकेल. तसेच तुम्ही तुमचे नातेवाईक ,मित्र – मैत्रिणी यांद्वारे सुद्धा तुमच्या दुकानाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

– मार्केटिंग करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. इंस्टाग्राम, फेसबुक ,व्हाट्सअप ,युट्युब यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या बांगड्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि याद्वारे ऑफलाइन ऑर्डर मिळण्यास मदत होईलच त्याचबरोबर ऑनलाईन ऑर्डर देखील मिळू शकतात.

Writer – Poonam Ghorpade Gore 

सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय | Organic Fruits and Vegetables Business

सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय –

How to start an organic fruits and vegetables business ?

Is organic food business profitable ?

How to start selling organic vegetables ?

What is the best food business to start ?

How to sell organic fruits and vegetables ?

Organic Fruits and Vegetables Business –

     पूर्वीच्या लोकांचे म्हणजेच आपले आजी – आजोबा, पणजी – पणजोबा यांचे आयुर्मान खूप जास्त असायचे आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे त्या काळामध्ये अतिशय शुद्ध ,केमिकल विरहित अन्न त्यांनी खाल्लेले होते. त्यावेळी भाजीपाला आणि फळे देखील रसायनविरहित आणि अतिशय शुद्ध मिळायचे, त्यामुळे नक्कीच त्यावेळी लोकांचे आयुष्य देखील चांगले असायचे. सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्यांमधून शरीरासाठी आवश्यक ती जीवनसत्वे मिळण्यास मदत होते.परंतु आज-काल शुद्ध भाजीपाला आणि फळे मिळणे कठीण झाले आहे.आज-काल लोक देखील रसायन विरहित आणि शुद्ध अन्न खाणे पसंद करतात, त्यामुळे सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करू शकता.

स्टेप १ : व्यवसाय योजना तयार करा –

Create a business plan –

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करणे नक्की झाल्यानंतर तुम्ही व्यवसाय योजना तयार केली पाहिजे. त्यामध्ये हा व्यवसाय तुम्ही कुठे सुरू करणार आहात, या व्यवसायासाठी अंदाजे किती गुंतवणूक लागू शकेल, हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर तुम्ही सुरू करणार आहात , तसेच तुम्ही फळे आणि भाजीपाला स्वतः शेतीमध्ये पिकवणार आहात की इतर शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहात या आणि अशा अनेक प्रश्नांचा समावेश व्यवसाय योजनेमध्ये होईल.

– व्यवसाय योजना तयार केल्यानंतर व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या टप्प्यावर येणाऱ्या अडचणींचे प्रमाण नक्कीच कमी होते.

स्टेप २ : सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी जागा –

location for organic fruit and vegetable business –

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय तुम्ही सुरुवातीला अगदी तुमच्या घरामधून सुरू करू शकता आणि ग्राहकांना फळे आणि भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुरवू शकता.

– कालांतराने किंवा अगदी सुरुवातीपासून सुद्धा जर तुमची स्वतःची जागा असेल तर त्या ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी गाळा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

– जागेची निवड करत असताना जास्त लोकसंख्येचे ठिकाण किंवा कोणत्या ठिकाणी सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्यांची मागणी जास्त होऊ शकते याचा विचार करून व्यवसायासाठी जागा निवडावी.

स्टेप ३ : सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने –

Licenses Required to Start an Organic Fruits and Vegetables Business –

– कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना आवश्यक त्या सर्व परवान्यांची पूर्तता केली तर पुढे जाऊन व्यवसायाला कुठेही अडथळा येत नाही.

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणते आवश्यक परवाने लागतात याबद्दलची माहिती तुम्ही घेतली पाहिजे.

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्डस ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( FSSAI ) हा परवाना लागू शकतो.

स्टेप ४ : सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी –

How to market an organic fruit and vegetable business –

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर अगदी सुरुवातीला तुम्ही सोशल मीडिया जसे की फेसबुक, इंस्टाग्राम ,यूट्यूब, व्हाट्सअप यांचा वापर करून तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता.

– नंतर जसजसे तुम्हाला ग्राहक मिळत जातील आणि त्यांना तुमच्याकडील सेंद्रिय फळे आणि भाजीपाला पसंतीस उतरेल त्यावेळी हेच ग्राहक त्यांच्या ओळखीतल्या इतर लोकांना देखील तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती देतील म्हणजेच या ठिकाणी माऊथ पब्लिसिटी करणे देखील महत्वाचे आहे.

– त्याचबरोबर सेंद्रिय फळे आणि भाजीपाला तुम्ही ग्राहकांना घरपोच देखील देऊ शकता, यामुळे देखील तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग होण्यास मदत होईल.

– आणि जसजसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल त्यानुसार तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करू शकता. म्हणजेच वेबसाईट तयार करणे किंवा रेडिओ, वर्तमानपत्रे किंवा बॅनर्स यांच्या सहाय्याने मार्केटिंग करू शकता.

– सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्यांचे महत्त्व ग्राहकांना पटवून दिले पाहिजे. रसायन युक्त फळे आणि भाजीपाला खाल्ल्यामुळे जीवनाला कशाप्रकारे धोका आहे याची माहिती लोकांना दिली पाहिजे.

अशाप्रकारे सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा व्यवसाय हा फक्त व्यवसाय नसून लोकांचे जीवनमान वाढवण्यामध्ये किंवा लोकांना चांगले आयुष्य जगण्यासाठी या निमित्ताने तुमच्याकडून देखील योगदान मिळेल.

Writer – Poonam Ghorpade Gore 

Daddysroad Franchise Contact Number I New Business Idea 2023

Daddysroad business Ideas in Marathi 2023

    आज आपण अशा एका कंपनी बद्दल किंवा ॲप बद्दल जाणून घेणार आहोत की ते ज्या पद्धतीने काम करते त्यानुसार हे भारतामधील नव्हे तर जगामधील पहिलेच ॲप असावे असे अनिशजी ( डॅडीज रोड ,PAN इंडिया मार्केटिंग हेड, कंट्री हेड ) यांचे मत आहे. तर जाणून घेणार आहोत Daddysroad Business Idea डॅडीज रोड बद्दलची माहिती….

    डॅडीज रोड हे ॲप २०१६ मध्ये लॉन्च झाले असून बेंगलोर मधून सुरू झाले आणि सध्या जवळपास २३ राज्यांमध्ये हे पसरले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील डोंबिवली मध्ये यांचे हेड ऑफिस आहे. हे अगदी 365 दिवस २४ x ७  ग्राहकांना सेवा देतात. new Business idea in hindi 2023

डॅडीज रोड हे कशाप्रकारे सेवा देते ? How does DaddysRoad serve ?

– डॅडीज रोड यांच्याकडून एक स्टिकर दिले जाते हे स्टिकर तुमच्याकडे असलेल्या वाहनावर लावायचे आहे.

– या स्टिकर वर क्यूआर कोड आणि एक कस्टमर केअर नंबर असतो.

– ज्यावेळी काही अघटीत घटना घडते जसे की एक्सीडेंट होणे किंवा गाडीच्या काचा उघड्या असणे किंवा कोणी तुमच्या गाडीची किंवा गाडी मधील सामानाची चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमची गाडी टो होत असेल किंवा गाडी पडली असेल तर कोणीही अनोळखी व्यक्ती हेच स्टिकर्स स्कॅन करून किंवा या स्टिकर वरील कस्टमर केअरला कॉल करून तुमच्यापर्यंत संपर्क होऊ शकतो आणि त्या घटनेबद्दल तुम्हाला माहिती कळवली जाते. daddysroad business idea

Daddysroad Dealership Business contact Number

डॅडीज रोडचे स्टिकर किती टिकाऊ आहे ? How durable is Daddy’s Road sticker ?

डॅडीज रोडचे स्टिकर खूप टिकाऊ आहे त्यावर ऊन, वारा, पाऊस यांचा कुठलाही परिणाम होत नाही ते फाटले ही जात नाही आणि अगदी सुरक्षित राहते.

डॅडीज रोड हे स्टिकर वाहनावर लावल्यामुळे कोणकोणते फायदे मिळू शकतात ?

What are the benefits of having Daddy’s Road sticker on a vehicle?

१ . वाहनाची सुरक्षितता ( Vehicle safety ) : – daddysroad franchise details

– जर तुम्ही तुमचे वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क केलेले असेल किंवा तुमच्या गाडीच्या काचा उघड्या असतील किंवा तुमची गाडी किंवा गाडीमधील सामान कोणी चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमचे वाहन पडले असेल किंवा कोणी तुमचे वाहन उचलून नेत असेल तर त्यावेळी तेथे उपलब्ध असलेली कुठलीही अनोळखी व्यक्ती तुमच्या वाहनावर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करून किंवा त्यावर दिलेला कस्टमर केअर नंबर डायल करून तुमच्यापर्यंत जी घटना घडत असेल त्याबद्दल माहिती पोहोचवू शकते.

– या प्रकारे जर तुम्हाला माहिती मिळाली तर नक्कीच ते तुमच्या फायद्याचे राहील. Dadysroad contact nyumber

– कारण समाजामध्ये बऱ्याच अशा व्यक्ती असतात की ज्यांना इतरांची मदत करायला आवडते परंतु त्यावेळी जर त्या अनोळखी व्यक्तीकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही.

– अशावेळी जर तुम्ही हे स्टिकर तुमच्या वाहनाला लावलेले असेल तर तुम्हाला जी काही घटना घडत असेल त्याबद्दल माहिती मिळू शकेल.

२ . रिमाइंडर ( Reminder ) –

– डॅडीज रोड तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक ,इन्शुरन्स, पॉल्युशन डॉक्युमेंट यांची वैधता संपत आली असेल तर त्याबद्दल १५, १० आणि ५ दिवस आधी रिमाइंडर देऊन इन्फॉर्म करते.

– जर तुम्हाला अशाप्रकारे रिमाइंडर मिळाले तर ते नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचे राहील कारण जो काही फाईन लागणार असेल त्यापासून तुम्ही वाचाल.

३ . डॉक्युमेंट स्टोअर करणे ( Store documents ) –

– डॅडीज रोड हे ॲप तुम्हाला प्रवास करते वेळी आवश्यक असणारे जे डॉक्युमेंट्स असतात जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक ,इन्शुरन्स, पॉल्युशन डॉक्युमेंट आणि इतर डॉक्युमेंट्स स्टोअर करू शकते. 

– हे डॉक्युमेंट्स स्टोअर असल्यामुळे जर कधी तुमच्याकडून या डॉक्युमेंटची हार्ड कॉपी घरी विसरली आणि जर तुम्हाला कधी ट्रॅफिक पोलीस यांनी या डॉक्युमेंट्स बद्दल काही विचारले तर त्यावेळी तुम्ही या ॲप मध्ये उपलब्ध असलेली ही सॉफ्ट कॉपी त्यांना दाखवू शकता.

४ . इमर्जन्सी ( Emergency ) –

जर काही दुर्घटना घडली जसे की एक्सीडेंट होणे तर त्यावेळी बऱ्याचदा लोकांना मदत करण्याची इच्छा असते परंतु गाडी मालकाचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कुणाचा नंबर त्यांच्याकडे नसल्यामुळे ते संपर्क साधू शकत नाही परंतु जर तुम्ही तुमच्या वाहनाला डॅडीज रोड हे स्टिकर लावलेले असेल तर त्यावेळी अनोळखी व्यक्ती देखील हे स्टिकर्स स्कॅन करून किंवा यावरील नंबर वर संपर्क करून डॅडीज रोड ॲप मध्ये तुम्ही जो काही इमर्जन्सी नंबर दिलेला असेल , त्या नंबरशी संपर्क करून झालेल्या दुर्घटनेबद्दल किंवा एक्सीडेंट बद्दल कळवू शकेल.

५ . ब्लड बँक ( Blood Bank ) –

डॅडीज रोड ॲप मध्ये अशी देखील सुविधा उपलब्ध आहे की तेथे तुम्ही तुमचा ब्लड ग्रुप नमूद करू शकता, जेणेकरून असा कधी प्रसंग आला की एक्सीडेंट मध्ये जास्त रक्त गेले असेल आणि रक्ताची आवश्यकता असेल तर अशावेळी त्वरित रक्त उपलब्ध होऊ शकेल.

https://youtu.be/AgIuidTSg1I

त्यामुळे डॅडीज रोड हे स्टिकर लावणे आणि मोबाईल मध्ये हे ॲप इंस्टॉल करणे नक्कीच गरजेचे आहे आणि त्याचे फायदे देखील बरेच आहेत. तर नक्कीच डॅडीज रोड बद्दलची माहिती तुम्ही इतरांना देखील कळवू शकता आणि पुण्य तर मिळवूच शकता आणि त्या सोबतच इन्कम देखील मिळवू शकता.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखाद्या अनोळखी व्यक्तीने डॅडीज रोडचे स्टिकर स्कॅन केल्यामुळे तुमचा नंबर किंवा तुमचे डिटेल्स विजीबल होत नाही आणि तुमची प्रायव्हसी जपली जाते. )

डॅडीज रोड याद्वारे इन्कम कसा मिळवावा ? How to earn income through Daddy’s Road?

Distributorship – Daddysroad Distributorship contact Number mumbai

– डॅडीज रोड या कंपनीला प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्यूटर शिप द्यायची आहे.

– जर तुम्हाला यांची डिस्ट्रीब्यूटरशिप हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता आणि त्याबद्दलची सर्व माहिती मिळवू शकता.

Daddysroad Contact Number- 9819194004, 9224440004

– ईमेल आयडी – sales@daddysroad.com

Related Searches

daddysroad,franchise business,daddysroad delaership,#daddysroad,daddysroad business,daddysroad franchise information,franchisee,daddysraod,daddys road app franchise,daddysroad business telugu,daddys road franchise business,franchise business in india,franchise business ideas malayalam,franchise,daddysroad app,daddysroad security,franchise door,franchise india,daddysroad malayalam,franchise channel,madden 20 face of the franchise

#business #Businessman #businesswoman #Businessowner #businessowners #businesscoach #businesswomen #businesslife #businesstips #businessminded #businessopportunity #businesscards #businesspassion #businessmen #businesstrip #businessquotes #BusinessCard #BusinessCasual #BusinessDevelopment #businessclass #businesses #businesscoaching #businessgrowth #businessmindset #businessonline #BusinessPlan #businessgoals #businesstip #businesstravel #businessmarketing

चेहऱ्यावर येणारे पिंपल किंवा ॲकने दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय : Acne treatment at home –

चेहऱ्यावर येणारे पिंपल किंवा ॲकने दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय :

Acne treatment at home in Marathi

Acne home remedies –

  सामान्यतः काही लोकांची अशी समजूत असते की 16 ते 25 वर्षे या वयातच चेहऱ्यावर ॲकने येण्याची समस्या उद्भवते. परंतु असे नसून कोणत्याही वयामध्ये आपल्याला ही समस्या उद्भवू शकते. ही समस्या येण्यामागचे कारण आपल्या त्वचेमध्ये ज्या ऑइल glands असतात त्यामधील ऑइल गरजेपेक्षा वाढले तसेच त्यामध्ये डेड सेल्सचे प्रमाण वाढले की चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. चेहऱ्यावर ॲकने किंवा पिंपल येण्यामागचे इतर काही कारणे पुढील प्रमाणे : –

– चेहऱ्यावर पिंपल येण्यामागे आपले जेनेटिक्स किंवा अनुवंशिकता देखील कारणीभूत ठरू शकते परंतु दरवेळी जेनेटिक्समुळे पिंपल्स येतील असे नाही.

– हार्मोन्स मध्ये बदल घडून आल्यामुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.

– आपण नियमित जो काही आहार घेतो तो देखील व्यवस्थित रित्या घेतला पाहिजे. तळलेले पदार्थ तसेच जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे. आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतो याचा देखील आपल्या चेहऱ्यावर परिणाम होत असतो. Pimple remedies in marathi

– तसेच आपण आपल्या चेहऱ्याची दररोज योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

– काहींना चेहऱ्यावर जास्त प्रमाणात मेकअप करण्याची सवय असते आणि तो मेकअप जर व्यवस्थित रित्या काढला गेला नाही तरी देखील चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲकने येतात.

– काही प्रकारच्या मेडिसिन्समुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲकनेची समस्या येऊ शकते.

– काहींना जास्त ताणतणाव घेण्याची सवय असते त्या कारणामुळे देखील या प्रकारची समस्या उद्भवू शकते.

ही झाली पिंपल्स किंवा ॲकने येण्यामागची काही कारणे. आता आपण यावर काही घरगुती उपाय बघणार आहोत.

१ . तांदळाच्या पिठाचा फेसपॅक –

– दोन चमचे तांदळाचे पीठ, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध ही सर्व सामग्री व्यवस्थित रित्या मिक्स करून त्याची पेस्ट बनवा.

– ही पेस्ट चेहऱ्यावर सर्कुलर मोशन मध्ये व्यवस्थित रित्या लावून घ्या.

– ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे तशीच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.

तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरील पिगमेंटेशन कमी होते तसेच चेहरा देखील उजळतो. तांदळामध्ये विटामिन बी असल्यामुळे ते नवीन सेल्स तयार करण्यामध्ये मदत करतात. लिंबाचा रस चेहऱ्यावरील जास्त प्रमाणात असलेलं ऑइल काढण्यामध्ये मदत करतो तसेच लिंबाच्या रसामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावर नको असलेले जे बॅक्टेरिया आहे त्याचा नाश लिंबाचा रस करते तसेच लिंबामध्ये विटामिन सी असल्याने त्वचा उजळवण्यामध्ये त्याची मदत होते.

२ . मध – मध हे एक उत्तम प्रकारचे मॉइश्चरायझर आहे. चेहरा हायड्रेटिंग ठेवण्यासाठी मध मदत करते. तसेच मधामध्ये अँटिबॅक्टरियल गुणधर्म देखील असतात.

ज्या ठिकाणी पिंपल्स किंवा ॲकने आहेत त्या ठिकाणी मध लावून ठेवा आणि काही तासानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.

३ . ऑरेंज पील फेस पॅक –

एक चमचा संत्रीच्या सालीपासून बनवलेली पावडर आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन व्यवस्थित रित्या मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा.

संत्रीच्या साले मध्ये विटामिन सी असते तसेच अँटिबॅक्टरियल गुणधर्म देखील असतात आणि त्याचा फायदा आपल्या चेहऱ्यासाठी नक्कीच होतो. गुलाब पाणी चेहऱ्यावरील धूळ किंवा डर्ट काढून टाकतो.

४ . ग्रीन टी बॅग –

ग्रीन टी बॅग चहा बनवल्यानंतर ती बॅग फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर ठेवा किंवा ग्रीन टी थंड करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही तो टोनर म्हणून देखील वापरू शकता. ग्रीन टी बॅग मध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात त्यामुळे ॲकने दूर करण्यामध्ये त्याची मदत होते.

५ . बटाटा –

बटाट्यामध्ये जे स्टार्च उपलब्ध असतं त्यामुळे बटाटा  चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावरील लालसर पणा तसेच ॲकने कमी करण्यामध्ये त्याची मदत होते.

६ . चंदन पावडर , निम पावडर , एलोवेरा जेल आणि गुलाब पाणी –

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा फेस वॉशने व्यवस्थित रित्या स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्यावर गुलाब पाणी लावा. नंतर थोडेसे एलोवेरा जेल लावा. आणि त्यानंतर चंदन पावडर ,निम पावडर आणि गुलाब पाणी या सामग्रीची मिळून व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स किंवा ॲकने आहेत त्या ठिकाणी लावा. रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढा

How to start online profitable grocery business

money do i need to open a grocery store, how much money do i need to open a grocery store in india, what license do i need to open a grocery store, opening a grocery store in a small town, how to get a grocery store in your town, profit margin in grocery store india, how to start a grocery store in india, how to start online grocery business from home, how to start a profitable grocery shopping business pdf, how to start online grocery business in india, online grocery business plan, online grocery business plan pdf india, create online grocery store free, license required for online grocery store in india, grocery delivery franchise

How To start a Small Grocery Store in India (Full Business Plan)

ऑनलाइन किराणा स्टोअरचा व्यवसाय भारतात तेजीत आहे, याचे श्रेय मुख्यत्वे लोकांच्या वाढत्या संख्येला आहे जे त्यांचे किराणा सामान Online buy material business ऑनलाइन खरेदी करण्यासाठी स्मार्टफोन वापरण्याची सोय निवडतात. भारतात  ई-कॉमर्स क्षेत्र हे वेगाने वाढत आहे. भारतातील ऑनलाइन किराणा बाजार अत्यंत स्पर्धात्मक प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे.

भारतात ऑनलाइन किराणा व्यवसाय कसा सुरू करायचा?

How to start online grocery business in India 2022?

1. ठिकाण आणि ग्राहक ओळखा Identify locations and customers

 सुपरमार्केट व्यवसाय grocery business idea Marathi सुरू करण्यासाठी ठिकाण आणि जागा ओळखणे ही गोष्ट महत्वाची आहे. फळे, भाजीपाला, दूध, कडधान्ये आणि इतर किराणा माल अत्यंत नाशवंत वस्तू असल्याने त्यांची शेल्फ लाइफ मर्यादित असते आणि डिलिव्हरीसाठी वेळ देखील कमी आहे. ह्या सर्व घटकांची ताजी डिलिव्हरी करने गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या delivery business in grocery  डिलिव्हरीच्या वेळेनुसार योजना आखणे आवश्यक आहे.तुमच्या ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू उच्च दर्जाची गुणवत्ता राखून त्वरीत वितरित केल्या गेल्या पाहिजेत.

तसेच या भागात राहणाऱ्या लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि खरेदीची पद्धत ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला ओळखण्यास सक्षम करेल की कोणत्या वस्तू चांगल्या प्रकारे विकल्या जातात आणि आधीच तुम्हाला जलद विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा साठा करण्यास आणि अपव्यय होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करेल.

2. गोदामाची आवश्यकता-Warehouse requirements grocery business idea

 आता तुमच्याकडे तुमची जागा आणि संभाव्य ग्राहक आहेत, तुम्ही ऑनलाइन विक्री करत असलेली उत्पादने साठवण्यासाठी तुम्हाला गोदामाची आवश्यकता असू शकते. तुमच्या क्षेत्रातील किंवा शक्य तितक्या जवळच्या स्थानासाठी प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना त्वरित वितरण सुनिश्चित करण्यासाठी गोदामाची आवश्यकता भासेल. Online grocery business idea in Marathi 2022

        गोदामाला पर्याय म्हणून तुम्ही विश्वासार्ह पुरवठादार आणि घाऊक विक्रेत्यांसोबत टाय-अप किंवा भागीदारी व्यवस्था करू शकता. ते तुम्हाला नियमितपणे आवश्यक असलेली उत्पादने आणि वस्तूंचा पुरवठा करू शकतात. तुम्ही बर्‍याच वस्तू मोठ्या प्रमाणात आणि नियमितपणे खरेदी करत असल्याने, तुम्ही सहजपणे दरांची वाटाघाटी करू शकता आणि व्हॉल्यूम डिस्काउंट मागू शकता.

3. तुमच्या व्यवसायाची नोंदणी करा Register your grocery  business

 तुमचे ऑनलाइन किराणा दुकान सेट करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही एक व्यक्ती असाल तर तुम्ही तुमच्या कंपनीची मालकी हक्क म्हणून नोंदणी करू शकता किंवा तुम्ही भागीदार असल्यास भागीदारी नोंदणीची निवड करू शकता. Grocery business idea in Marathi

नोंदणी आणि संबंधित जीएसटी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंटची मदत घेऊ शकता. तुमची नोंदणी औपचारिकता पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही बँकेत व्यवसाय खाते उघडू शकता.

4. वितरण प्रणालीची स्थापना करा Set up a distribution system in grocery business idea

 ऑनलाइन किराणा व्यवसायाचे यश तुम्ही तुमच्या ग्राहकाच्या घरी/ऑफिसमध्ये किती जलद वस्तू पोहोचवू शकता यावर बरेच अवलंबून असते. Start up idea for grocery business idea in Marathi यामुळे संपूर्ण स्टार्ट-अप प्रक्रियेत कार्यक्षम वितरण प्रणालीची स्थापना हा महत्त्वाचा घटक बनतो.अन्न आणि grocery business idea in Marathi किराणा सामानाच्या बाबतीत भारतातील बहुतेक ग्राहक एकाच दिवशी वितरणास प्राधान्य देतात. 

मात्र, काही वेळा केवळ मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे किंवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध नसल्यामुळे हे शक्य होत नाही. वितरण देखील कंपनीकडून मोठ्या खर्चावर येते, जे एकूण व्यवसाय खर्चाच्या सुमारे 30-40% खर्च करते. 

तर अशा परिस्थितीत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता आहे? 

तुमची डिलिव्हरी त्रिज्या तुमच्या ऑपरेशनच्या बेसपासून 5-8 किमीच्या आत असल्यास, तुमच्या स्वत:च्या दुचाकीसह डिलिव्हरी बॉय वापरणे हा तुमचा सर्वोत्तम पर्याय असेल.

 ऑनलाइन किराणा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी, त्याच्या होम डिलिव्हरी प्रणालीच्या कार्यक्षमतेवर खूप अवलंबून राहावे लागते.

5. ऑनलाइन किराणा वेबसाइट सुरू करा  Start online grocery store website

आता तुमच्याकडे वितरणाशी संबंधित सर्व समस्या नियंत्रणात असताना, भारतात ऑनलाइन किराणा व्यवसाय सुरू करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वेबसाईट सुरू करणे आणि वेबसाइट विकसित करणे .website for online grocery business idea जी तुमच्या ऑनलाइन किराणा व्यवसायाचा चेहरा असेल. हे पूर्ण करण्‍यासाठी, तुम्‍हाला प्रथम तुमच्‍या कल्पनांना मोल्ड करण्‍याची आवश्‍यकता आहे आणि तुमच्‍या संकल्‍पना ऑनलाइन वेबसाइट सारख्या डिजीटल फॉरमॅटमध्‍ये बसवणे गरजेचे आहे. Grocery business idea in Marathi

कार्यक्षम वेबसाइट असल्‍याने तुम्‍हाला कार्यालयाचे भाडे, वीज बिल आणि कर्मचार्‍यांचे पगार यासह अनेक प्रकारचे पैसे वाचविण्‍यात मदत होऊ शकते. हे तुमच्यासाठी – व्यवसाय मालक आणि तुमच्या संभाव्य ग्राहकांसाठी परिस्थिती निर्माण करते कारण तुम्ही मार्केट रेट पेक्षा कमी फरकाने वस्तू विकू शकता. त्यामुळे याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या आणि तुमची किराणा वेबसाइट अनुभवी वेब डिझाइन आणि डेव्हलपमेंट कंपनीकडे सोपवा.

6. पेमेंट पद्धत निवडा Choose payment method for grocery business idea

 तुमच्याकडे विश्वासार्ह डोरस्टेप डिलिव्हरी सिस्टम असल्यास, तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी COD for grocery business idea किंवा कॅश ऑन डिलिव्हरी सिस्टमला प्राधान्य देणे. तुमचे डिलिव्हरी बॉय डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हर केलेल्या वस्तूंचे पैसे गोळा करू शकतात. अनेक ऑनलाइन/क्रेडिट/डेबिट कार्ड पेमेंट गेटवेप्रमाणेच तुम्हाला पेमेंटसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. 

7. मार्केटिंग योजना बनवा online grocery business marketing plan

 मोठ मोठ्या ऑनलाइन किराणा online grocery business व्यवसायातील वेबसाईट कडे  न जाता, तुम्ही स्थानिक ऑनलाइन मार्ग वापरून तुमच्या ऑनलाइन किराणा दुकानाची निवड करू शकता, जे तितकेच प्रभावी आहेत. Marketing ideas of online grocery business idea in Marathi

स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात टाकणे,पत्रिकांचे वाटप करने, सोशल मीडिया मोहिमा चालवणे,  एसएमएस पाठवणे, तुमच्या क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी होर्डिंग्ज लावने,घरोघरी भेट देने,समाजाच्या सभांमध्ये भाग घेणे इत्यादी गोष्टी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

How to start profitable Soap Making Business Idea 2022

soap making business startup pdf, equipment for soap making business, soap making business at home, soap making business plan india, how to start a soap making business with nearly nothing, profit % in soap making business, soap making business plan india pdf, soap making business success stories

How To Start A Small Soap Business At Home In 2022

जर तुम्ही कोणतेही रसायन वापरल्याशिवाय आणि नैसर्गिक पद्धतीने साबण तयार केले तर साबण ‘ऑरगॅनिक आणि नैसर्गिक उत्पादने’ Natural Soap making business या श्रेणीमध्ये येतात. लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेल्या नैसर्गिक आणि घरगुती उत्पादनांचा वापर करण्याचे महत्त्व समजले आहे. म्हणूनच, सेंद्रिय किंवा नैसर्गिक, Homemade soap business idea घरगुती साबणांना विशेषत: भारतात खूप मोठी बाजारपेठ आहे. भारतातील साबण बनवण्याच्या व्यवसायाची संपूर्ण संकल्पना आपण पाहू या.

आढावा Overview of Soap Making Business idea

नैसर्गिक आणि सेंद्रिय साबणांना बाजारात मोठी मागणी आहे. आजकाल लोक कारखान्यांमध्ये आणि सिंथेटिक पद्धतीने तयार होणाऱ्या साबणांपेक्षा नैसर्गिक आणि सेंद्रिय साबणांना natural homemade soap making business  प्राधान्य देतात.लक्षात घेण्याजोगा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या साबणांच्या प्रकारांची वाढती संख्या. याचा अर्थ असा की तुमच्याकडे साबणांची एक मोठी यादी आहे ज्यातून तुम्ही निवड करू शकता.

How To Start A Small Soap Business At Home In 2022

एक उद्योजक एका प्रकारच्या साबणापासून सुरुवात करू शकतो किंवा विविध प्रकारच्या साबणांनी सुद्धा सुरवात करून योग्य तो उत्पन्नाचा प्रवाह गाठू शकतो. Homemade soap making business idea

साबण देखील ग्राहकांना आरोग्यदायी फायदे देतात. जर आपण उदाहरणावर विचार केला तर, कोरफड aloevera साबणांमध्ये कोरफड गुणधर्मांचे जादुई घटक असतात, हे ग्राहकांना त्यांच्या त्वचेसाठी नक्कीच मदत करतात. हेच कारण आहे की आजकाल बरेच ग्राहक नैसर्गिक घटकांनी बनलेले आणि त्यांच्या त्वचेसाठी फायदेशीर असलेल्या साबणांकडे लक्ष देतात. Soap making business साबण बनवण्याच्या व्यवसायाला विशिष्ट वैशिष्ट्यांसह बाजारात प्रचंड मागणी आहे, त्यामुळे व्यवसाय मालकासाठी फायदेशीर आहे.

credit- Youtube.com

चला साबण बनवण्याच्या व्यवसायासाठी संपूर्ण रोडमॅप पाहू या.

1. साबण बनवण्याच्या व्यवसायासाठी परवाना आवश्यक आहे  licence required for soap making business idea

A. SSI नोंदणी SSI Registration

B. FDA मान्यता FDA Approval

C. सरकारी मंजुरी Government Clearances

D. वजन आणि मापन मंडळ Weight and Measurement Board

 E. चालू बँक खाते Current Bank Account

F. ट्रेड मार्क Trade Mark

G. GST नोंदणी GST Registration

H. व्यापार परवाना Trade License

I. औषध नियंत्रण मंडळ Drug Control Board

J. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून NOC(NOC from Pollution Control Board)

2.आवश्यक गुंतवणूक Investment Required for soap making business

भारतात तुमचा साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली एकूण गुंतवणूक खालीलप्रमाणे आहे. गुंतवणुकीतील मुख्य फरक हा मुख्यतः तुम्ही निवडलेल्या उद्योगाच्या प्रकारावर किंवा तुम्ही कोणत्या प्रकारच्या साबणांना बनवण्यास  प्राधान्य देता यावर अवलंबून असतो.

Content and amount required for soap making business

सामग्री आणि रक्कम –

लहान स्केल Small scale 1 ते 3 लाख 

मध्यम स्केल Medium scale  5 ते 10 लाख

3. अपेक्षित नफा  Expected profit in soap making business idea.

मासिक आधारावर साबण बनवण्याचा व्यवसाय करणार्‍या व्यक्तींकडून मिळू शकणारा नफा सरासरी 20000 ते 80000 रुपये प्रति महिना असू शकतो. अपेक्षित नफा तुम्ही कव्हर करू शकणार्‍या एकूण बाजारपेठांच्या संख्येवर अवलंबून असेल, कारण बाजारात साबणांची मागणी आधीच जास्त आहे. health benefits of soap making business idea आरोग्याविषयी जागरूक लोक आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने वापरण्याची वाढती जागरुकता यामुळे घरगुती साबणांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आणि त्यामुळे हा व्यवसाय योग्य प्रकारे केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. व्यवस्थित रित्या मध्यम आकाराच्या साबण बनवण्याच्या व्यवसायात, तुम्ही दरमहा 1-2 लाखांपेक्षा जास्त कमवू शकता, तथापि, ही संख्या केवळ एक अंदाज आहे.

4. Target consumers for soap making business idea ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा-

 A. स्थानिक दुकाने Local shops: 

तुम्ही नेहमी तुमच्या शेजारी, तुमच्या परिसरातील लोक आणि अर्थातच तुमच्या स्थानिक दुकानांपासून सुरुवात करु शकता. ते तुम्हाला स्टोअरमध्ये व्यवहार करण्याचा प्रारंभिक अनुभव मिळविण्यात मदत करतील. 

B. किरकोळ विक्रेते Retailers: 

किरकोळ विक्रेते बहुतेक FMCG उत्पादनांशी व्यवहार करतात. त्यांच्या स्टोअरमध्ये FMCG श्रेणीतील बहुतांश उत्पादने असतात. साबण त्यापैकी एक असल्याने त्यांच्याकडे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

C. Supermarkets सुपरमार्केट्स: 

सुपरमार्केटमध्ये उत्पादनांच्या इतक्या प्रचंड वैविध्यांसह, त्यांच्याकडे विविध ब्रँड आणि विविध प्रकारच्या साबणांचा साठा आहे, त्यांच्यासोबत व्यवसाय केल्याने तुम्हाला चांगल्या ऑर्डर मिळू शकतात. 

D. ऑनलाइन रिटेल स्टोअर्स online retail stores: 

जेव्हा ऑनलाइन स्टोअर्सबद्दल बोलतो, तेव्हा त्यांच्याद्वारे नफा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचे उत्पादन अतिशय स्पर्धात्मक दराने प्रदर्शित करणे जे तुमच्या स्पर्धकापेक्षा योग्य त्या दरात असेल.

F. हॉटेल्स Hotels:

 हॉटेल्सना त्यांच्या पाहुण्यांसाठी साबणांची वारंवार गरज भासते. एकदा तुम्ही हॉटेलशी टाय-अप केल्यानंतर, तुम्हाला आयुष्यभर मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळतील याची खात्री आहे, त्यासाठी तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता देखील नक्कीच महत्त्वाची असेल.

G. हॉस्पिटॅलिटी चेन्स Hospitality Chains: 

तुम्ही तुमच्या साबणांची अशा ठिकाणी किरकोळ विक्री देखील करू शकता, जरी तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत नसतील, परंतु ह्या ठिकाणी देखील तुम्ही विक्री करू शकता. 

H. ब्युटी सलून आणि स्पा: Beauty Salons and Spa

 तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी चांगल्या संख्येने ऑर्डर येथून देखील मिळवू शकतात. 

5.आवश्यक कच्चा माल Raw material required for soap making business idea

 इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच, तुम्हाला काही कच्चा माल आवश्यक असेल, जो तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी आधार म्हणून काम करेल. साबण बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा विविध प्रकारचा कच्चा माल खालीलप्रमाणे आहे.

 A. ऑलिव्ह ऑइल

 B. एरंडेल तेल

 C. सुगंध Fragrances

D. लाय 

E. पॅकेजिंग साहित्य 

F. काही प्रमाणात पाणी 

G.क्रीम – क्रीमआधारित साबणांसाठी  

H. ग्लिसरीन-आधारित साबणांसाठी ग्लिसरीन

I. गुलाबाच्या पाकळ्यावर-आधारित साबणांसाठी गुलाबाच्या पाकळ्या

6. आवश्यक उपकरणे Equipment Required for homemade soap making business idea

कच्च्या मालासह, तुम्हाला विविध उपकरणे देखील आवश्यक असतील जी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर साबणांवर प्रक्रिया करण्यास मदत करतील. 

A. डबल बॉयलर किंवा, 

B. मायक्रोवेव्ह 

C. साबणाचे साचेSoap moulds 

 D. साबण ओतण्यासाठी कंटेनर Container for pouring soaps 

 E. वजनाचे प्रमाण Weighing scale

 F. हातमोजे Gloves

G. विविध उपकरणे Miscellaneous equipment

H. डोळा संरक्षण उपकरणे Eye protection equipment  

 I. पत्रके गुंडाळणे Wrapping sheets 

J. प्लास्टिकचे आवरण Plastic wraps

K. प्रिंटर Printer

7.आवश्यक मनुष्यबळ Manpower required for homemade soap making business idea

 एकदा तुम्ही फॉर्म्युला समजून घेतला आणि त्याची सवय लावली की साबणाची निर्मिती प्रक्रिया सोपी होते. या प्रकरणात कुशल कामगार असणे आवश्यक नाही.

 A. तुम्हाला लघु स्तरावर आधारित किंवा घरगुती साबण बनवण्याचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक असलेले कुशल कामगार जवळपास असतील; 2 ते 4. 

B. त्याच पद्धतीने, मध्यम आकाराच्या साबण बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या एकूण मनुष्यबळाची संख्या असेल; जास्तीत जास्त 5 ते 7 कामगार.

8. नफा मार्जिन Profit Margin –

 जरी साबणावरील नफ्याचे मार्जिन कमी मानले जात असले तरी, FMCG चा एक भाग असल्याने आणि वारंवार विक्री होत असल्याने, तुम्ही या व्यवसायाद्वारे नफ्याची टक्केवारी 10% ते 25% च्या दरम्यान असेल.