इलेक्ट्रिक टू व्हीलर फ्रेंचायसीज – Electric two wheeler franchises –
भारताच्या अर्थव्यवस्थेकडे पाहताना हळूहळू भारतामध्ये इलेक्ट्रिकल वेहिकल्स प्रमाण हे वाढत जातात तसेच वाढत्या पेट्रोलच्या किमती डिझेलचे रेट आणि सीएनजी गाड्यांचे सुद्धा वाढत आहे त्यामुळे किंबहुना ग्राहकांचा कल इलेक्ट्रिकल बाईक जास्त होत आहे
दोन वर्ष पाठीमागे 1000 कोटींपर्यंत इलेक्ट्रिकल वेहिकल्स मार्केट होतं प्लॅनिंग झालेलं होतं ते त्याला दोन-तीन वर्षांमध्ये हेच मार्केट अगदी 7000-8000 कोटींपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो
सर्व सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांना लागणाऱ्या गाड्यांसाठी ट्रांसपोर्टेशन पिण्यासाठी पेट्रोलच्या किमती वाचवण्यासाठी इलेक्ट्रिकल वेहिकल हा एक चांगला ऑप्शन आहे आणि त्यातून होणारी बचत ही त्या कंपनीचा डायरेक्ट फायदा बनू शकते electric bike dealership requirement
इलेक्ट्रिक गाड्या आहे या पर्यावरण पर्यावरण पूरक असल्यामुळे तसेच प्रदूषण करत नसल्यामुळे सरकारचा जास्तीत जास्त ओढा आहे why Government supporting more to ev bikes,
इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये सध्या मोठमोठे ब्रँड सुद्धा उतरले आहेत देशांमध्ये ओला महिंद्रा बजाज हिरो रिवॉर्ड ओकिनावा सर या मोठ्या मोठ्या कंपन्या सध्या आपल्या प्ले मॉडेल्स उतरवत आहेत परंतु या मोठ्या कंपन्यांच्या कॉम्पिटिशन ला छोट्या छोट्या कंपन्या सुद्धा तितक्याच मोठ्या ताकतीने उतरलेले आहेत
एकंदरीत वातावरण पाहता आपण इलेक्ट्रिक व्हेईकल येऊन सुद्धा एक चांगला बिजनेस करू शकतो
Minimum Investment for e-bike dealership and franchise business
या गाड्यांची फ्रॅंचायजी घेण्यासाठी आपल्याला जी मिनिमम इन्वेस्टमेंट करावे लागते ते किमान दहा लाखापर्यंत अंतर होते ते जास्तीत जास्त 40 लाखांपर्यंत खर्च येतो काही कंपन्या तुम्हाला अगदी तीन-चार लाखांमध्ये सुद्धा सुरुवातीला द्यायला तयार आहेत परंतु एकंदरीत खर्च पाहता आपली एक दहा लाखाची तयारी असावी लागते
जागा किती लागते
लागतील या व्यवसाय चार चारशे ते पाचशे स्क्वेअर दुकान करण्याची गरज आहे किंवा तुम्ही तुमच्या दोघांमध्ये छोटे छोटे तीन चार गाळे घेऊन त्यांना एकत्र करून तुम्ही एक मोठी शोरूम चालू करू शकता
Electric Bike Dealership Process: details information
फ्रेंचायसी घेण्यासाठी आधी आपल्याला सगळ्यात प्रथम त्या कंपनीमध्ये निवेदन द्यावे लागतात
त्या कंपनीमार्फत आपण दिलेल्या निवेदनाची पूर्ण चाचणी केली जाते तसेच आपले पूर्ण फायनान्शिअल बॅकग्राऊंड बघून,
कंपनीकडून आपल्याला फोन वगैरे येतात मध्ये आपले बँक डीटेल्स वगैरे आणि त्यांची स्टैंडर्ड प्रोसेस असते त्यानुसार आपली कागदपत्रे मागुन घेतात आणि ते चेक केलं जातं
सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कंपनीकडून तुमच्या गाळ्यांची दुकान कोणत्या एरियात असणार याची माहिती घेतली जातेय याचा सर्व्हे केला जातो
त्या नंतर डीलर डीलरशिप सर्टिफिकेट दिल जाते
चला तर मग आपण पाहूयात आपण कोणकोणत्या कंपन्यांची डीलरशिप पण त्यांनी किती क्राईटरिया लावला आहे किंवा किती गुंतवणूक करावी लागेल व किती जागा आहे कंपनी काय म्हणतात त्याची माहिती जाणून घेऊ
1.Evsathi India Private Limited – evsathi electric bike dealership business idea
ही कंपनी 2022 मध्ये स्थापन झालेली आहे.
या कंपनीने फ्रेंचायसी लॉन्च 2022 मध्ये केलेले आहे. EVsathi two wheeler या कंपनीचे हेडक्वार्टर न्यू दिल्ली येथे आहे. सध्या या कंपनीचे दहापेक्षा कमी फ्रेंचायसी आउटलेट्स आहे. या कंपनीचे इलेक्ट्रिक टू व्हीलरचे युनिट स्थापन करण्यासाठी 500 ते 2000 स्क्वेअर फुट जागा आवश्यक आहे. या कंपनीचे फ्रेंचायसी करण्यासाठी दहा लाख ते वीस लाखापर्यंत इन्वेस्टमेंट लागू शकते. तसेच दोन पेक्षा जास्त मॅनपावर लागते.
Evsathi Franchisee Support – फ्रेंचायसी सपोर्ट –
– शोरुम लेआऊट (आर्किटेक्ट कडून अप्रुड केलेले)
– तीन महिन्यासाठी एका मॅन पॉवर चा सपोर्ट
– शॉप साठी फ्रंट ग्लो – साईन बोर्ड
– मर्चंडायझिंग मटेरियल
– पेरियॉडिक ट्रेनिंग
– इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
– सर्टिफिकेट ऑफ डीलरशिप
या कंपनीचे नॉर्थ मध्ये दिल्ली, हरियाणा ,हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर ,पंजाब ,उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी एक्सपान्शनस् आहेत. तसेच भारताच्या पश्चिमेला गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी एक्सपान्शनस् आहेत. Low cost EV bike franchise business idea
भारतातील बऱ्याच ठिकाणी या कंपनीचे एक्सपान्शनस् नसल्याने ज्यांना ह्या कंपनीची फ्रेंचायसी पाहिजे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. ही फ्रेंचायसी दहा वर्षांपर्यंत घेता येईल त्यानंतर रिन्यूएबल करता येईल.
कस्टमर केअर नंबर –
+91 9213331224
2. हिरो इलेक्ट्रिक बाइक्स -Hero electric bikes dealership business
हिरो इलेक्ट्रिक बाइक ही सर्वात जास्त सेल होणारी इलेक्ट्रिक बाइक आहे. हिरो इलेक्ट्रिक SA 8000 सर्टिफाईड ऑर्गनायझेशन आहे. यांची आपण डीलरशिप किंवा सब डीलरशिप घेऊ शकतो.
डीलरशिप बेसिक क्रायटेरिया – hero electric Dealership basic criteria –
– 1000-2000 स्क्वेअर फुट जागा लागेल.
– 30 ते 50 लाखांपर्यंत गुंतवणुकीची कॅपॅसिटी असावी.
– मॅनेजमेंट आणि सुपरविजनची क्षमता असावी.
सब डीलरशिप क्रायटेरिया – hero electric Sub dealership criteria –
सब डीलरशिपसाठी कमीत कमी 500 स्क्वेअर फुट जागा लागेल.
कस्टमर केअर नंबर – 1800-2662-2662
3. जॉय इलेक्ट्रिक बाइक्स – Joy Elecric Bikes franchise business idea – joy electric bikes dealership
जॉय इलेक्ट्रिक बाइक डीलरशिपचा बेसिक क्रायटेरिया –
Joy electric bike Basic criteria –
– कमीत कमी 21 वर्षे वय असावे.
– कमीत कमी बारावीपर्यंत शिक्षण असावे ग्रॅज्युएट असल्यास उत्तम.
– तीस लाख ते पस्तीस लाखांपर्यंत गुंतवणुकीची कॅपॅसिटी असावी.
– पंधराशे स्क्वेअर फुट इतकी जागा असावी .(हजार स्क्वेअर फुट शोरूम साठी आणि पाचशे स्क्वेअर फुट सर्विस वर्कशॉपसाठी.)
– बिझनेस माइंडेड व्यक्ती असावी.
कस्टमर केअर नंबर – 1800 120 055 500
4. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटर्स – OKINAWA electric scooters franchise business idea
ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पुढीलप्रमाणे –
Eligibility criteria for OKINAWA Electric scooters
– कमीत कमी 21 वर्षे वय असावे.
– ग्रॅज्युएट असावे.
– 40 ते 50 लाखांपर्यंत कॅपॅसिटी असावी.
– रिलेवंट प्रॉडक्ट्स मध्ये एक्सपीरियंस असावा.
– मॅनेजमेंट आणि सुपरविजनची क्षमता असावी.
– पाचशे स्क्वेअर फिट जागा गोडाऊनसाठी असावी.
– आणि इतर जागा पंधराशे स्क्वेअर फुट इतकी असावी.
कस्टमर केअर नंबर – 0124-4233197
5. Okaya electric vehicles Franchise idea ओकाया इलेक्ट्रिक व्हेईकल्स –
ओकाया इलेक्ट्रिक वेहिकल्सचा डीलरशिपसाठीचा बेसिक क्रायटेरिया पुढीलप्रमाणे –
– कमीत कमी वय 21 वर्ष असावे.
– शिक्षण बारावी किंवा ग्रॅज्युएशन असावे.
– तीस लाख ते पस्तीस लाखांपर्यंत कॅपॅसिटी असावी.
– रीलेवंट प्रोडक्समध्ये एक्सपीरियंस असावा.
– पंधराशे स्क्वेअर फिट इतकी जागा असावी.
– मॅनेजमेंट आणि सुपरव्हिजन कौशल्य असावे.
कस्टमर केअर नंबर – +919643-37-37-37
6. Deltic Ebike franchise Business Idea डेटा ऑटो कॉर्प डीलरशिप –
या कंपनीचा डीलरशिप साठी बेसिक क्रायटेरिया पुढीलप्रमाणे –
– कमीत कमी हजार स्क्वेअर फुट इतकी जागा असावी.
– वीस ते पंचवीस लाख इतकी कॅपॅसिटी असावी.
– मॅनेजमेंट आणि सुपरव्हिजन कौशल्य असावे.
कस्टमर केअर नंबर – +91-8530600278
ADMS Electric bikes – franchise business idea-
ADMS Office Adress- Urban Square, 2nd Floor, Plot No. 165, Sadashiv Nagar Last Bus Stop BELGAUM, KARNATAKA – 590010
या कंपनीचा डीलरशिप साठी बेसिक क्रायटेरिया पुढीलप्रमाणे –
– कमीत कमी हजार स्क्वेअर फुट इतकी जागा असावी.
– वीस ते पंचवीस लाख इतकी कॅपॅसिटी असावी
कस्टमर केअर नंबर- +91 81054 79216
Email Id- info@admsebikes.com