Raincoat Wholesalers Mumbai Pune Nagpur contact details 2022

आपण  बिजनेस आइडियाज business ideas in marathi बद्दल बोलत असतो आजही आपण अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये Low investment  चांगली संधी बद्दल बोलणार आहोत

सीजनल बिजनेस बद्दल आज आपण बोलणार आहोत तरी कमीत कमी किमतीमध्ये कसे तुम्ही सुरुवात करू शकता आणि कशी विक्री करू शकता त्याच प्रकारे तुम्ही अगदी कमी खर्चा मध्ये तुमच्या एरिया मधेच मार्केटिंग ला जास्त पैसे न लावता, कोण कोणत्या टिप्स वापरुन सुद्धा विक्री करू शकता याबद्दल आपण बोलणार आहोत

 सुरुवात करायची असेल तर आपण विचार करतो परंतु तुम्ही जर अगदी 20,000 मध्ये पण सुरुवात करणार असाल तरी सुद्धा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि त्या व्यवसायाचे स्वरूप आणि तुम्ही 2-3 लाख रुपयांच्या खरेदीमध्ये सुद्धा बिजनेस स्टार्ट करू शकतात त्यामुळे अगदी कमीत कमी किमतीमध्ये आपण कसे स्टार्ट करू शकतो याबद्दल आपण बोलणार आहोत

 Rain seasonal material Supply बिजनेस बद्दल चालू करण्यासाठी तुम्हाला लगेच शॉप ओपन करण्याची गरज आहे का तर खरच नाही कारण तुम्ही अगदी घरबसल्या सुद्धा याची विक्री करू शकता तसेच जर तुमचं पहिलं जर दुसरे कोणते शॉप असेल तर तुमचा दुसरा कोणता व्यवसाय असेल तर त्याच ठिकाणी सुद्धा अगदी छोटासा स्टॉल लावून सुद्धा तुम्ही सीजनल मटेरियल ची विक्री करू शकता Small stall business ideas 2022

photo credit- pinterest

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये covid19 काळामध्ये खूप दाखवत लोक घराबाहेर नाही पडले तसेच खूप शाळा-कॉलेजेस व्यवसाय तसेच खूप मोठे मोठे संस्था या बंद होत्या आणि ह्या वर्षी सर्वकाही आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे मग अशा वेळेस येणारे मान्सून मध्ये आपण सीजनल प्रोडक्स rain seasonal products विकून सुद्धा खूप मोठी मार्केट ची गरज आहे ती पूर्ण करून सुद्धा खूप जास्त कमाई करू शकतो

 दोन-तीन दिवसांपूर्वी च्या काही वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही दुकानदारांचे मुलाखती आल्या होत्या news about rain season material sell त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की गेल्या वर्षापेक्षा यावर्षी 20 ते 30 टक्‍क्‍याने वाढली आहे या गोष्टींची गरज असते सर्व गोष्टींची मार्केटमध्ये डिमांड वाढली आहे

 तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ पाहून सुद्धा अगदी कोणकोणते प्रॉडक्ट कसे कसे विकायचे याबद्दलची डिटेल माहिती घेऊ शकता परंतु त्याचा व्हिडिओमध्ये हीसुद्धा माहिती दिलेली आहे की कमीत कमी किमतीमध्ये कोणती ट्रिक वापरून तुम्ही तुमचा पूर्ण  मटेरियल विकू शकता कोणत्याही प्रकारचा तोटा न होता.

 या ब्लॉग मध्ये आता मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या मोठमोठे होलसेलर ची आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर ची माहिती देणार आहोत तर हा ब्लॉग पूर्णपणे तुम्ही पहा आणि अपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायला विसरू नका

poncho raincoat wholesale Mumbai

1, fashion Life Garment, Mumbai

No. 1, Nav Jeevan Society, Aarey Milk Colony, Aarey Dairy,

Goregaon, Mumbai, Maharashtra 400065

Contact Number- 098675 32994

2. Supertex Industries Mumbai

Address: Balkrishna Krupa, 2nd Floor, 45/49, Princess Street, Opp. Kalbadevi Road,

Babu Genu Rd, Munucipal Colony, Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002

Phone022 2209 5630

PVC Raincoat Manufacturers in Mumbai

3. BURHANI INDUSTRIES

 305 Ajay industrial estate , B-Anjirwadi,

Dr Mascarenhas Rd, Mazgaon, Mumbai, Maharashtra 400010

Phone095940 05670

4. Mumbai Cheapest Raincoat Manufacturer | Best Waterproof Raincoat For Bikers | Wholesale Raincoat

Shop No.2, Near Saffron Hotel, Ganesh nagar, 90ft Road,

Kandivali West, Mumbai 67 NUMBER : +919321424172

5. MINISTER RAINWEAR PVT. LTD.

1st Floor, 68, Sheriff Devji St, Masjid Bandar West,

 Masjid Bandar, Mumbai, Maharashtra 400003

 6. Alif Rainwear

33, Prem Industrial Estate, Subhash Road, Jogeshwari East,

Near Railway Station, Mumbai, Maharashtra 400060

 022 2824 0397

 

Raincoat Wholesalers in Pune with Price and Contact Number

7. Laxmi umbrella-

247, Budhwar Peth, Opposite Bank Of India,

Budhwar Peth, pune

Contact-  098504 29296

8. Shah Brothers

180, Laxmi Road, City Post Chowk,

Budhwar Peth, Budhwar Peth, Pune, Maharashtra 411002

9. Prashant Woollens

6B, Laxmi Rd, opp. Kakakuwa Mansions

Contact · 0202445 1123

SHREE DATTA TRUNK & UMBRELLA MART

1099, Chhatrapati Shivaji Maharaj Rd, next to Datta Mandir,

Tulshibaug, Budhwar Peth, Pune, 080 4803 4913

10. Pocket Raincoat / Raincard at Lowest Price In Pune

Cotton Plus Readymade Garments Wholesaler,

Fursungi, Pune 412308

Contact : 7262834344

Whatsapp : 7262944344

11. Zeel raincoat wholesale | raincoat wholesale market in Nagpur

PARAG AGENCY

Address :- Near Paras Ghee Bhandar,

Bhaji Mandi Road, Itwari, Nagpur. – 02 Maharashtra

Contact :- 0712-2770878 / 09370970878 / 7773975544

12. Nagpur Hosiery stores

Address :- Readymade oli, Shahid Chowk, Itwari, Nagpur -02

Contact :- 0712-2764229 / 09423402548

raincoat wholesaler market in Nagpur

13. Kika Bhai Topiwala – Umbrella wholesaler in Nagpur,

Opp. Bata Showroom, Bhandara Road,

 Itwari Wholesale market Nagpur-440002 Maharashtra

call :- 9890331982

Raincoat Wholesale market in ulhasnagar

14. Moti Raincoat shop no .115, Japani bazar,

Ulhasnagar 2 9890855214

9168552144

8390928614

9822564022

Raincoat manufacturers || raincoat wholesale market in mumbai || cheap raincoat in ulhasnagar market

15. MOTI RAIN COAT

shop no 13, opp mukesh bag repairing center,

nearbaba befkiri chowk jai shanker hotel road ulhasnagar no 2,

maharatshtra, near station by kalyan junction,

Call – 9890855214—9146983388