लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा I101+ anniversary wishes in marathi

 

नात्यातले आपले बंध

कसे शुभेच्छानी बहरून येतात

उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

समुद्राहून खोल आहे तुमचे नाते

आकाशाहून उंच आहे तुमचे नाते

प्रार्थना आहे परमेश्वरास तुमचे नाते कायम राहो

आयुष्यातील प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो

लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

 

तुम्हा दोघांमधील प्रेम

शंकर पार्वती प्रमाणे अमर राहो

तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 


कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,

लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र

पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलेच नाही.

हैप्पी अनिवर्सरी मित्रा

 

आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,

ज्या दिवशी घेतल्या शपथा,

तुझे या जीवनात वेगळे स्थान,

कारण तुझी संगत भागविते प्रेमाची तहान

तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

 

धरून एकमेकांचा हात

नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन

जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन

आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात आयुष्यभर

हातात असाच राहावा ओठांवरच हसू आणि

एकमेकांची सोबत यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना

आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

 

कधी भांडता कधी रुसता,

पण
नेहमी एकमेकांचा आदर करतात.

असेच भांडत रहा असेच रुसत राहा,

पण नेहमी असेच सोबत रहा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

एक तारा असा चमकावा,

ज्यात तुम्ही दोघे नेहमी असावेत.

तुमच्याकडे पाहून त्या

चंद्रालाही सदैव प्रश् पडावेत

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

 

लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची

चंद्र ताऱ्या एवढी सोबत असो तुमची..!

 

साद तुमच्या मनाची

कायम एकमेकांपर्यंत ठेवायची

प्रेमाची ही घडी तुम्ही

अनंत काळापर्यंत जपायची

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला

चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला

दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे

परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

नेहमी असेच आनंदी आणि सुखात रहा

 

फुले बहरत राहो तुमच्या आयुष्याच्या वाटेत

हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात

प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,

हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!

लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

 

 

सुख दु:खात मजबूत राहिली

एकमेकांची आपसातील आपुलकी

माया ममता नेहमीच वाढत राहिली

अशीच क्षणाक्षणाला

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

लग्नाचा आज वाढदिवस तुमचा

सुखाचा आणि आनंदाचा जावो.

 

प्रेम हे कधीच अपूरे राहत नाही

एकमेकांत असलेला विश्वास

अधुरा असलेला श्वास

एकमेकांची असलेली कहाणी

राजाला मिळाली राणी

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

 

नाती जन्मोजन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली

प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,

संसाराची हि वाटचाल सुखदुःखात मजबूत राहिली,

एकमेकांची आपसातील आपुलकी मायाममता नेहमीच वाढत राहिली,

अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो

 

नात्यातले आपले बंध

कसे शुभच्छांनी बहरुन येतात

उधळीत रंग सदिच्छांचे

शब्द शब्दांना कवेत घेतात.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

 

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे

यश तुम्हाला भर भरून मिळू दे

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून

हार्दिक शुभेच्छा

 

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,

प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.

.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे तरीही, डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा,

देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..