बोनस आणि स्प्लिट देणारे महत्वाचे अन स्वस्त मिळणारे 7 शेअर्स I Top 7 Stocks Declaring Dividends, Stock Split and Bonus Issue

 

आज आपण बघणार आहोत कोण कोणत्या कंपनीने बोनस आणि स्प्लिट घोषित केला आहे, त्यापूर्वी जाणून घेऊयात स्टॉक बोनस आणि स्प्लिट म्हणजे काय.

बोनस –

कंपनी शेअर होल्डर ला फ्री शेअर्स देते बिना काही अतिरिक्त चार्जेस लावता,हे शेअर्स कंपनीच्या संचित कमाई मधून शेअर होल्डर्स ला डिस्ट्रीब्यूट केले जातात 

स्प्लिट –

जे शेअर्स शेअर होल्डर कडे असतात त्यांना छोट्या तुकड्यांमध्ये (शेअर्समध्ये)विभागले जाते. यामुळे तरलता (लिक्विडिटी) वाढते आणि शेअर्स परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असतात.

बोनस आणि स्प्लिट ची उदाहरणे खालील प्रमाणे

एखाद्या कंपनीने : बोनस जाहीर केला म्हणजे शेअर होल्डर कडील एका शेअरचे रूपांतर तीन शेअर्समध्ये होते. परंतु समजा शेअर होल्डर कडे असलेल्या शेअरची किंमत शंभर रुपये असेल तर नवीन तयार झालेल्या तीन शेअरची किंमत प्रत्येकी ३३. रुपये असते.


स्प्लिट

एखाद्या कंपनीने : स्प्लिट घोषित केले म्हणजे शेअर होल्डर कडील एका शेअरचे रूपांतर दोन शेअर्समध्ये होते परंतु समजा शेअरहोल्डर कडे असलेल्या शेअरची किंमत शंभर रुपये असेल तर नवीन दोन शेअरची किंमत प्रत्येकी पन्नास रुपये होते.

वरील उदाहरणे हे आयडियल कंडिशन आहे शेअरची किंमत डिमांड आणि सप्लाय इकॉनॉमिक्स वर अवलंबून असते ती वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.

एक्स डेट

या तारखेच्या आधी शेअर्स खरेदी केले तर शेअर होल्डर स्प्लिट बोनस आणि डीव्हिडेंट स्वीकारायला पात्र असतो.

Top 7 Stocks Declaring Dividends, Stock Split and Bonus Issue


बोनस देणारी कंपनी

एम के एक्साइम् इंडिया लिमिटेड (MK Exime India limited)

ही कंपनी टेकस्टाइल आणि फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग करते तसेच कॉस्मेटिक प्रोडक्ट बनवते.

प्रमोटर होल्डिंग-41.9 टक्के

रिटर्न ओन इक्विटी-26.3% 14.1%

सेल्स– 68.7 करोड

सेल्स ग्रोथ– 27.8 टक्के

सेल्स ग्रोथ 3 इयर्स– 41.9%

नेट प्रॉफिट– 11.7 करोड

प्रॉफिट ग्रोथ– 151%

प्रॉफिट वार 3 इयर्स– 185 टक्के

कर्ज-3.98 करोड

कॅश इक्विवलेंट-11.4 करोड

इन्व्हेंटरी-7.92 करोड

बोनस -2:1

एक्स बोनस डेट-8 फेब्रुवारी 2022

 

शेअर्स स्प्लिट देणाऱ्या कंपन्या खालील प्रमाणे आहेत.

जेबीएम ऑटो लिमिटेड (JBM auto limited)-

ही कंपनी ऑटोमोबाईल, शीट मेटल ,कंपोनेंट्स, टूल्स, डाईज मोल्ड्स, बसेस, बसचे स्पेयर पार्ट्स, ॲक्सेसरीज बनवते तसेच मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट देखील घेते. ही कंपनी इलेक्ट्रिक वेहिकल्स मध्ये सुद्धा उतरत आहे.

 

प्रमोटर होल्डिंग-67.5 टक्के

रिटर्न ओन इक्विटी-6.82% 11.2%

सेल्स-2635 करोड

सेल्स ग्रोथ– 65.9 टक्के

सेल्स ग्रोथ 3 इयर्स– 6.67%

नेट प्रॉफिट– 92.2 करोड

प्रॉफिट ग्रोथ– 245%

प्रॉफिट वार 3 इयर्स: -11.1 टक्के

कर्ज-1118 करोड

कॅश इक्विवलेंट-25.7 करोड

इन्व्हेंटरी-394 करोड

स्प्लिट -5:2

एक्स डेट-21 फेब्रुवारी 2022

 

भारतीय कम्युनिकेशन अँड रिटेल इंडिया लिमिटेड

ही कंपनी मोबाईल हँडसेटस्, टेबलेट्स, डाटा कार्ड, मोबाइल ॲक्सेसरीज बनवते.

प्रमोटर होल्डिंग-73.6 टक्के

रिटर्न ओन इक्विटी-9.39% 13.3%

सेल्स– 210 करोड

सेल्स ग्रोथ 3 इयर्स– 3.67%

नेट प्रॉफिट– 4.81करोड

प्रॉफिट वार 3 इयर्स– 1.47टक्के

कर्ज-9.93 करोड

कॅश इक्विवलेंट-1.55 करोड

इन्व्हेंटरी-30.8 करोड

स्प्लिट -10:1

एक्स  डेट-15 फेब्रुवारी 2022

 

ग्रीन लॅम इंडस्ट्रीज

ही कंपनी वास्तुविशारद, इंटेरियर डिझायनर, घरमालकांमध्ये आवडती आहे

लॅमिनेट उत्पादकांमध्ये पहिल्या तीन क्रमांक मध्ये आहे.

प्रमोटर होल्डिंग-53.9टक्के

रिटर्न ओन इक्विटी-13.7% 17.1%

सेल्स– 1540 करोड

सेल्स ग्रोथ– 36.1 टक्के

सेल्स ग्रोथ 3 इयर्स– 1.57%

नेट प्रॉफिट– 101 करोड

प्रॉफिट ग्रोथ– 64 %

प्रॉफिट वार 3 इयर्स– 4.51 टक्के

कर्ज-243 करोड

कॅश इक्विवलेंट-16.2 करोड

इन्व्हेंटरी-464 करोड

स्प्लिट -5:1

एक्स डेट-10फेब्रुवारी 2022

 

श्री गणेश बायोटेक इंडिया लिमिटेड



ही एक डिस्ट्रीब्यूशन सप्लायर कंपनी आहे आणि कृषी संदर्भात उत्पादनांचे ट्रेडिंग करते.

प्रमोटर होल्डिंग-0 टक्के

रिटर्न ओन इक्विटी-0.92% 1.71%

सेल्स– 61.8 करोड

सेल्स ग्रोथ-665टक्के

सेल्स ग्रोथ 3 इयर्स– 29.8%

नेट प्रॉफिट– 2.48करोड

प्रॉफिट ग्रोथ– 877%

प्रॉफिट वार 3 इयर्स: -46.7 टक्के

कर्ज-0.19 करोड

कॅश इक्विवलेंट-0.02करोड

स्प्लिट -10:1

एक्स डेट-10 फेब्रुवारी 2022

 

शेफलर इंडिया लिमिटेड (Schaeffer India limited)



ही कंपनी हाय प्रिसिजन रुलर, बॉल बियरींग, इंजिन सिस्टीम क्लच सिस्टीम बनवते.

प्रमोटर होल्डिंग-74.1 टक्के

रिटर्न ओन इक्विटी-9.54% 13.2%

सेल्स– 5311 करोड

सेल्स ग्रोथ– 50.7 टक्के

सेल्स ग्रोथ 3 इयर्स:-1.54%

नेट प्रॉफिट– 580 करोड

प्रॉफिट ग्रोथ– 148%

प्रॉफिट वार 3 इयर्स: -9.37टक्के

कर्ज-63.7करोड

कॅश इक्विवलेंट-1237 करोड

इन्व्हेंटरी-1023करोड

स्प्लिट -5:1

एक्स डेट-8 फेब्रुवारी 2022

 

क्रेटो सीस्कॉन लिमिटेड

Kretto Syscon Limited

ह्या कंपनीने बोनस आणि स्प्लिट दोन्ही जाहीर केले आहे.

बोनस-10:1

स्प्लिट -10:1

एक्स डेट-10 फेब्रुवारी 2022