अभिमानास्पद I वर्धा मध्ये बनणारे हे औषध वाचवणार कित्येक जीव I FDA Permission Gentek Life Sciences to manufacture Mukar Mycosis infection

 

राज्यात सगळीकडेच कोरोना महामारी हाहाकार केला असतानाच त्यातल्या त्यात म्युकर मायकोसिस आजार आता दिवसेंदिवस वाढत आहे तसेच या आजाराबद्दल लोकांमध्ये खूप वेगवेगळे संभ्रम असून तसेच भीतीचे वातावरण वाढते आहे तसेच नवीन आजार असल्यामुळे त्याच्यावर औषध उपलब्ध होण्याची समस्या उद्भवत आहे

अभिमानास्पद – वर्धा मध्ये बनणारे हे औषध वाचवणार कित्येक जीव

 या परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नितिन
गडकरी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र मध्ये वर्धामध्येच या आजारावर Medicine Injection अखेर निर्मिती होणार आहे या आजारावर ती स्पेशल इंजेक्शन वर्धाच्या कंपनीमध्ये निर्मिती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे.

 महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये वर्धामध्ये करणारे इंजेक्शन सर्वांना आधार ठरेल अशी सर्वांना आशा आहे

 

 वर्धा मध्ये असणारी Genetek Life Sciences कंपनी म्युकर मायकोसिस वरील स्पेशल इंजेक्शन तयार करणार आहे या कंपनीला राज्य FDA ने परमिशन दिलेली आहे तरी पंधरा दिवसात इंजेक्शनच प्रोडक्शन चालू करेल माहिती नितीन गडकरींच्या ऑफिसिअल ट्विटर हॅन्डल वरून देण्यात आली

 Twitter Declaration

 यासंदर्भात अधिक माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून दिली ते म्हणत होते की,  मायकोसिस वरील स्पेशल इंजेक्शन Rs 7000 ला मिळतं,  एका रुग्णाला किमान ४० इंजेक्शन दिले जातात, त्यामुळे लोकांना इंजेक्शन सहज उपलब्ध होत नाहीत, परवडत हि नाहीत,

वर्धा मध्ये तयार होणारे इंजेक्शन बाराशे रुपयाला मिळेल, एका दिवसात 20 हजार इंजेकशन च प्रोडक्शन कंपनी कडून करण्यात येईल, अशी माहिती गडकरींच्या कार्यालयाने ट्विटरवरून दिली