Daddysroad business Ideas in Marathi 2023
आज आपण अशा एका कंपनी बद्दल किंवा ॲप बद्दल जाणून घेणार आहोत की ते ज्या पद्धतीने काम करते त्यानुसार हे भारतामधील नव्हे तर जगामधील पहिलेच ॲप असावे असे अनिशजी ( डॅडीज रोड ,PAN इंडिया मार्केटिंग हेड, कंट्री हेड ) यांचे मत आहे. तर जाणून घेणार आहोत Daddysroad Business Idea डॅडीज रोड बद्दलची माहिती….
डॅडीज रोड हे ॲप २०१६ मध्ये लॉन्च झाले असून बेंगलोर मधून सुरू झाले आणि सध्या जवळपास २३ राज्यांमध्ये हे पसरले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील डोंबिवली मध्ये यांचे हेड ऑफिस आहे. हे अगदी 365 दिवस २४ x ७ ग्राहकांना सेवा देतात. new Business idea in hindi 2023
डॅडीज रोड हे कशाप्रकारे सेवा देते ? How does DaddysRoad serve ?
– डॅडीज रोड यांच्याकडून एक स्टिकर दिले जाते हे स्टिकर तुमच्याकडे असलेल्या वाहनावर लावायचे आहे.
– या स्टिकर वर क्यूआर कोड आणि एक कस्टमर केअर नंबर असतो.
– ज्यावेळी काही अघटीत घटना घडते जसे की एक्सीडेंट होणे किंवा गाडीच्या काचा उघड्या असणे किंवा कोणी तुमच्या गाडीची किंवा गाडी मधील सामानाची चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमची गाडी टो होत असेल किंवा गाडी पडली असेल तर कोणीही अनोळखी व्यक्ती हेच स्टिकर्स स्कॅन करून किंवा या स्टिकर वरील कस्टमर केअरला कॉल करून तुमच्यापर्यंत संपर्क होऊ शकतो आणि त्या घटनेबद्दल तुम्हाला माहिती कळवली जाते. daddysroad business idea
Daddysroad Dealership Business contact Number
डॅडीज रोडचे स्टिकर किती टिकाऊ आहे ? How durable is Daddy’s Road sticker ?
डॅडीज रोडचे स्टिकर खूप टिकाऊ आहे त्यावर ऊन, वारा, पाऊस यांचा कुठलाही परिणाम होत नाही ते फाटले ही जात नाही आणि अगदी सुरक्षित राहते.
डॅडीज रोड हे स्टिकर वाहनावर लावल्यामुळे कोणकोणते फायदे मिळू शकतात ?
What are the benefits of having Daddy’s Road sticker on a vehicle?
१ . वाहनाची सुरक्षितता ( Vehicle safety ) : – daddysroad franchise details
– जर तुम्ही तुमचे वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क केलेले असेल किंवा तुमच्या गाडीच्या काचा उघड्या असतील किंवा तुमची गाडी किंवा गाडीमधील सामान कोणी चोरी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमचे वाहन पडले असेल किंवा कोणी तुमचे वाहन उचलून नेत असेल तर त्यावेळी तेथे उपलब्ध असलेली कुठलीही अनोळखी व्यक्ती तुमच्या वाहनावर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करून किंवा त्यावर दिलेला कस्टमर केअर नंबर डायल करून तुमच्यापर्यंत जी घटना घडत असेल त्याबद्दल माहिती पोहोचवू शकते.
– या प्रकारे जर तुम्हाला माहिती मिळाली तर नक्कीच ते तुमच्या फायद्याचे राहील. Dadysroad contact nyumber
– कारण समाजामध्ये बऱ्याच अशा व्यक्ती असतात की ज्यांना इतरांची मदत करायला आवडते परंतु त्यावेळी जर त्या अनोळखी व्यक्तीकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला मदत करू शकत नाही.
– अशावेळी जर तुम्ही हे स्टिकर तुमच्या वाहनाला लावलेले असेल तर तुम्हाला जी काही घटना घडत असेल त्याबद्दल माहिती मिळू शकेल.
२ . रिमाइंडर ( Reminder ) –
– डॅडीज रोड तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक ,इन्शुरन्स, पॉल्युशन डॉक्युमेंट यांची वैधता संपत आली असेल तर त्याबद्दल १५, १० आणि ५ दिवस आधी रिमाइंडर देऊन इन्फॉर्म करते.
– जर तुम्हाला अशाप्रकारे रिमाइंडर मिळाले तर ते नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचे राहील कारण जो काही फाईन लागणार असेल त्यापासून तुम्ही वाचाल.
३ . डॉक्युमेंट स्टोअर करणे ( Store documents ) –
– डॅडीज रोड हे ॲप तुम्हाला प्रवास करते वेळी आवश्यक असणारे जे डॉक्युमेंट्स असतात जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक ,इन्शुरन्स, पॉल्युशन डॉक्युमेंट आणि इतर डॉक्युमेंट्स स्टोअर करू शकते.
– हे डॉक्युमेंट्स स्टोअर असल्यामुळे जर कधी तुमच्याकडून या डॉक्युमेंटची हार्ड कॉपी घरी विसरली आणि जर तुम्हाला कधी ट्रॅफिक पोलीस यांनी या डॉक्युमेंट्स बद्दल काही विचारले तर त्यावेळी तुम्ही या ॲप मध्ये उपलब्ध असलेली ही सॉफ्ट कॉपी त्यांना दाखवू शकता.
४ . इमर्जन्सी ( Emergency ) –
जर काही दुर्घटना घडली जसे की एक्सीडेंट होणे तर त्यावेळी बऱ्याचदा लोकांना मदत करण्याची इच्छा असते परंतु गाडी मालकाचा किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कुणाचा नंबर त्यांच्याकडे नसल्यामुळे ते संपर्क साधू शकत नाही परंतु जर तुम्ही तुमच्या वाहनाला डॅडीज रोड हे स्टिकर लावलेले असेल तर त्यावेळी अनोळखी व्यक्ती देखील हे स्टिकर्स स्कॅन करून किंवा यावरील नंबर वर संपर्क करून डॅडीज रोड ॲप मध्ये तुम्ही जो काही इमर्जन्सी नंबर दिलेला असेल , त्या नंबरशी संपर्क करून झालेल्या दुर्घटनेबद्दल किंवा एक्सीडेंट बद्दल कळवू शकेल.
५ . ब्लड बँक ( Blood Bank ) –
डॅडीज रोड ॲप मध्ये अशी देखील सुविधा उपलब्ध आहे की तेथे तुम्ही तुमचा ब्लड ग्रुप नमूद करू शकता, जेणेकरून असा कधी प्रसंग आला की एक्सीडेंट मध्ये जास्त रक्त गेले असेल आणि रक्ताची आवश्यकता असेल तर अशावेळी त्वरित रक्त उपलब्ध होऊ शकेल.
त्यामुळे डॅडीज रोड हे स्टिकर लावणे आणि मोबाईल मध्ये हे ॲप इंस्टॉल करणे नक्कीच गरजेचे आहे आणि त्याचे फायदे देखील बरेच आहेत. तर नक्कीच डॅडीज रोड बद्दलची माहिती तुम्ही इतरांना देखील कळवू शकता आणि पुण्य तर मिळवूच शकता आणि त्या सोबतच इन्कम देखील मिळवू शकता.
( सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखाद्या अनोळखी व्यक्तीने डॅडीज रोडचे स्टिकर स्कॅन केल्यामुळे तुमचा नंबर किंवा तुमचे डिटेल्स विजीबल होत नाही आणि तुमची प्रायव्हसी जपली जाते. )
डॅडीज रोड याद्वारे इन्कम कसा मिळवावा ? How to earn income through Daddy’s Road?
Distributorship – Daddysroad Distributorship contact Number mumbai
– डॅडीज रोड या कंपनीला प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्यूटर शिप द्यायची आहे.
– जर तुम्हाला यांची डिस्ट्रीब्यूटरशिप हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता आणि त्याबद्दलची सर्व माहिती मिळवू शकता.
– Daddysroad Contact Number- 9819194004, 9224440004
– ईमेल आयडी – sales@daddysroad.com
Related Searches
daddysroad,franchise business,daddysroad delaership,#daddysroad,daddysroad business,daddysroad franchise information,franchisee,daddysraod,daddys road app franchise,daddysroad business telugu,daddys road franchise business,franchise business in india,franchise business ideas malayalam,franchise,daddysroad app,daddysroad security,franchise door,franchise india,daddysroad malayalam,franchise channel,madden 20 face of the franchise
#business #Businessman #businesswoman #Businessowner #businessowners #businesscoach #businesswomen #businesslife #businesstips #businessminded #businessopportunity #businesscards #businesspassion #businessmen #businesstrip #businessquotes #BusinessCard #BusinessCasual #BusinessDevelopment #businessclass #businesses #businesscoaching #businessgrowth #businessmindset #businessonline #BusinessPlan #businessgoals #businesstip #businesstravel #businessmarketing
Add a Comment