What is Lawn Bowl Game ? CWG 2022 Ind vs SA final Match .
कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारत वर्सेस साउथ आफ्रिका मध्ये लोन बॉल मध्ये सध्या फायनल मॅच भारतानेही मॅच जिंकली
भारताने हि मॅच 17-10 अशा फरकाने जिंकली आहे परंतु सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकणारी बाब होती ती म्हणजे भारताची टीम, दोन मेंबर वयाच्या तिशी मधल्या होत्या तसेच दोन मेंबर या वयाच्या चाळीशी पार केलेल्या होत्या तरीही त्यांचा उत्साह हा अगदी वीस वर्षाच्या युवकांना सुद्धा लाजवेल असा होता
Indian team win gold medal in Lawn ball Game commonwealth games
या फायनल मॅच मध्ये आजच जोरदार भारतातल्या अधिक लोकांना लोन बॉल या गेम बद्दल माहिती झाली जेव्हा आपल्या भारताच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला तेव्हा जवळजवळ सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण एकदम नवख्या असणाऱ्या खेळामधील फायनल पर्यंत प्रवेश करणार आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे
How is the Lawn Bowl Game is played in marathi ?
प्रामुख्यानं दोन टीम मध्ये हा गेम खेळला जातो बोल फेकण्यासाठी आपण मैदानाच्या एका बाजूला उभारायचं असतं आणि दुसऱ्या बाजूला आपण एक jack नावाचा bowl असतो त्याच्या जवळ bowler bowl पोहोचायचं असतं सर्वात जवळ पोहोचेल to winner होते
हा खेळ हा सपाट भागावर ती खेळला जातो प्रमुख्याने 30 ते 40 मीटर एवढे ग्राउंड असते
आत्ता कॉमनवेल्थ गेम्स मध्ये टोटल 14 राउंड मध्ये हा गेम खेळला जातो
प्रत्येक राउंड मध्ये तुम्हाला दहा वेळा बोल हा मैदानाच्या दुसऱ्या बाजूने मॅन पर्यंत ठेवायचा असतो तुमच्या आणि तुमच्या स्पर्धेत दुसऱ्या स्पर्धकांना मध्ये ज्याचा बोल ज्याच्या एकदम जवळ असेल शेवटी विजय ठरते
भारताने आतापर्यंत 2010, 2014, 2018 आणि 2022 मध्ये या खेळा मध्ये भाग घेतला होता यामध्ये आपण दोन वेळा सेमीफायनल पर्यंत पोहोचलो होतो आणि एकदा चौथ्या नंबरावर ती आपण पोहोचलो होतो परंतु यावर्षी आपण यामध्ये चांगली दमदार कामगिरी करत गोल्ड जिंकला आहे