रीन्यूएबल एनर्जी बिझनेस आयडिया -Renewable energy business idea in marathi
आजकाल बहुतेक लोकांना काहीतरी बिझनेस करावा असे वाटते,परंतु नेमकी कोणता बिझनेस करावा हा प्रश्न पडतो.तर तुम्ही सोलर एनर्जीचा व्यवसाय solar energy business सुरू करू शकता.हा व्यवसाय long lasting/ दीर्घ काळापर्यंत टिकणारा व्यवसाय आहे.ह्या व्यवसायाला जास्त डिमांड आहे.
परंतु आपल्यापुढे हा प्रश्न येऊ शकतो की ह्या व्यवसायामध्ये खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत तर ह्यांपुढे आपला टिकाव कसा लागेल? तर तो कसा, हे आपण पुढे बघणार आहोत.ह्या व्यवसायामध्ये मटेरियल सप्लाय कसा केला जातो, विक्री कशी करावी, गुंतवणूक किती असेल तसेच किती नफा मिळवू शकतो हे देखील बघणार आहोत.
इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी कोळसा आणि पाणी यांचा उपयोग केला जातो परंतु ह्यातून जास्त हिट तयार होऊन प्रदूषण होते.ह्या व्यतिरिक्त सोलर ऊर्जा solar energy वापरली तर खर्च देखील कमी लागून प्रदूषण नाही होणार.
LOOM SOLAR BUSINESS IDEA IN MARATHI
तर आपण बघणार आहोत लूमसोलर Loomsolar ह्या कंपनी बद्दल…..
Why Loom Solar ?
मार्केट मध्ये मोठ्या कंपनिज असताना लोक ह्याच कंपनीचा माल का घेतील?
कारण :
– मॉडेलचे पॅनल मजबूत असते.
– एका पॅनल वर घरातील लाईट आणि फॅन्स चालू शकतात.
– ३ ते ४ पॅनल लावल्यावर एसी,फ्रिज,बाकी मशिनरी सुद्धा चालू शकतात.
– इलेक्ट्रिसिटी वाचते.
– इतर कंपन्या २ ते ५ वर्षे वॉरन्टी देतात.पण ही कंपनी मार्केट वॉरन्टि रिप्लेसमेंट २५ वर्षे देते.
– ह्या कंपनीचे प्रॉडक्ट्स विश्वसनीय वाटतात.
– ह्या कंपनीला लार्जेस्ट डिमांड आहे आणि लार्जेस्ट सेलिंग कंपनी आहे.
Loomsolar ही एक हरियाणा मधील सोनीपत मधील कंपनी आहे.ही कंपनी संपूर्ण भारतात डीलरशिप आणि डिस्ट्रीब्यूटरशिप देते.२०१८ मध्ये आनंद बंधूंनी ही कंपनी सुरू केली आणि अवघ्या एका वर्षात २५ करोड च्या आसपास बिझनेस त्यांनी केला.त्यांच्याकडे सुमारे २००-३०० एम्पलोयीज आहेत. लूमसोलर ह्या कंपनीची डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्यूटरशिप घेवून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता.जर एखाद्या व्यक्तीला ह्या व्यवसायाबद्दल नॉलेज नसेल तर ही कंपनी सर्व माहिती देऊन ट्रेनिंग देते.
लूमसोलर ही कंपनी तुम्हाला मटेरियल देते.त्या नंतर त्या मटेरियलचे सेलिंग कसे करायचे ते शिकवते.कंपनीचे जे पोर्टल आहे तिथे ज्या ऑर्डर्स येतात त्या तुमच्याकडे डाईव्हर्ट केल्या जातात.
लूमसोलर कंपनीचे प्रॉडक्ट्स : Products of Loom solar Company –
१. लिथियम बॅटरी –
इतर कंपनीच्या तुलनेत ह्या बॅटरिज जास्त डीमांडींग आणि इकोफ्रेंडली आहेत.
२. सोलर पॅनल –
ह्या साठी सबसिडी मिळतेच असे नाही परंतु सोलर पॅनल जवळपास प्रत्येक घरात उपयोगी येणारी अशी गोष्ट आहे.सोलर पॅनल साठी सबसिडी मिळाली तर उत्तमच किंवा तुम्ही खाजगी पद्धतीने देखील खरेदी करू शकता.
लूमसोलर डीलरशिप आणि डिस्ट्रीब्यूटरशिप – Dealership and Distributorship of Loom solar –
१.डीलरशीप – Loom solar dealership business- click here to open form-
डीलरशिप घ्यायची असल्यास बेसिक रजिस्ट्रेशन करून डीलरशिप घेऊ शकता.डीलरशिप घेण्याकरता बेसिक रजिस्ट्रेशन चार्जेस १००० रुपये आहेत.
डीलरशिपमुळे अनेक नवीन उद्योजकांसाठी संधी उपलब्ध होत आहेत
संधी –
१.रिटेल स्टोअर ओपन करू शकता.
२.स्टॉक न करता फक्त डेमो युनिट ठेवून सेल करू शकता.
सपोर्ट –
१.ऑनलाईन प्रमोशन साठी छोटीशी वेबसाईट उपलब्ध करून देऊन सर्टिफिकेट दिले जाते.
२. विझीटींग कार्ड तसेच टेक्निकल सपोर्ट साठी डेडीकेटेड सेल्स पर्सन उपलब्ध असतो.
गुंतवणूक – Investment required for Loom Solar business
अंदाजे २५ हजार ते १ लाखा पर्यंत
मटेरियल तुम्ही डिस्ट्रीब्यूटर कडून घेवू शकता किंवा वेबसाईट द्वारे ऑर्डर जनरेट करू शकता आणि इंस्टॉलेशनला सुरुवात करू शकता.इंस्टॉलेशन ट्रेनिंग पुणे – मुंबई ह्या ठिकाणी टीम आहेत त्यांच्याकडून ट्रेनिंग मिळेल.
२. डिस्ट्रीब्यूटरशिप – loom solar distributor business
अनेक जिल्ह्यांमध्ये लूमसोलरची डिस्ट्रीब्यूटरशिप अद्याप गेलेली नसल्याने ही एक चांगली सुवर्णसंधी आहे.
डिस्ट्रीब्यूटरशिपसाठी रजिस्ट्रेशन चार्जेस १०,००० रुपये इतके आहेत.
click here for Loom solar Distributor registration
परंतु तुम्ही पुढे दिलेल्या नंबर वरून एक्झॅक्ट माहिती मिळवू शकता.
०११-४०१३ ०२०२ (To become distributor)
Basic Requirements for Loom solar distributor business idea
कमीत कमी १ ते ५ लाखापर्यंत मटेरियल घेऊ शकता.२५०-३०० स्क्वेअर फूट स्टोअरेज आवश्यक आहे.कमीत कमी ५-६ कामगार /सहकारी आवश्यक आहेत.पूर्ण जिल्हा कव्हर करण्यासाठी इतके कामगार आवश्यक असतील.डिस्ट्रीब्यूटर बनल्याने तुमचा एरिया वाढतो,कमिशन वाढते आणि नफा देखील वाढतो.
प्रॉफिट मार्जिन प्रत्येक सेल मागे १५-२५ % मिळू शकतो.
एलिजिबिलीटी क्राईटरिया – eligibility criteria for loom solar business idea
१.जी एस टी रजिस्ट्रेशन GST registration आवश्यक आहे.शॉप किंवा ऑफिस आवश्यक आहे.
२.लोकल डीलरला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी १ लाखापर्यंत मटेरियलचा स्टॉक ठेवावा लागेल.स्टेट लेव्हल वर आणि डिविजन लेव्हल वर ३ लाखापर्यंत स्टॉक ठेवावा लागेल.
सपोर्ट –
१.ऑनलाईन प्रमोशनसाठी personalized वेबसाईट उपलब्ध होईल.
२.एका सिटी किंवा डिस्ट्रिक्ट मध्ये एकच डिस्ट्रीब्यूटर असेल आणि स्टेट कॅपिटल साठी .
३.सगळे डीलर डिस्ट्रीब्यूटरकडून मटेरियल घेतील.
४.नवीन डीलर तयार करण्यासाठी आणि ब्रँडची जाहिरात करण्यासाठी शॉप बोर्ड, टी शर्ट,की रिंग्ज ,कॅटलॉग उपलब्ध करून दिला जातो.
५. टेक्निकल आणि ऑपरेशनल क्वेरिज सोडविण्यासाठी डेडीकेटेड सेल्स मॅनेजर असतो.
वर्किंग कॅपिटल – working capital for Loom Solar Business
सुरवातीला २-३ महिन्यांसाठी १-१.२५ लाख पर्यंत लागू शकते.
२-२.५० लाखापर्यंत गुंतवणूक केल्यास आणि १-२ ऑर्डर मिळाल्या तर ५० हजार पर्यंत नफा कमावला जाऊ शकतो.
काही मार्केटिंग सेलिंग टिप्स आणि इन्फॉर्मेशन –
Marketing selling tips
१. काही ब्रँड नेम मुळे त्यांच्या मटेरिअलची कॉस्ट जास्त आहे.तुम्ही कमी कॉस्ट मध्ये चांगले मटेरियल देऊ शकतात.
२.कंपनीच्या वेबसाईट वरून सेलिंग करून नफा मिळवू शकता.
३.इतर स्टार्ट अप कंपन्यांना तुम्ही सेल करत असलेल्या मॉडेल बद्दल समजावून सांगून त्यांच्याकडून ऑर्डर मिळवू शकता.