आपण आपल्या दैनंदिन जीवनातअशा अनेक महिलांना भेटतोज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरुकरण्याची इच्छा आहे परंतूत्यांना त्यांच्या बजेट इश्यू मुळेतो सुरू करतायेत नाही, किंवाबऱ्याच महिला work from home करत आहेत, ऑफिस काम करतआहेत, त्यांना देखीलस्वतःचा काहीतरी साइड बिझनेस सुरूकरण्याची इच्छा असते ,
अशासर्व महिलांसाठी कोणत्या कोणत्या संधीउपलब्ध आहेत आणिकमीत कमी गुंतवणूक करुनआपण त्या संधीचाकश्या प्रकारे लाभघेऊ शकतो हेआपण इथे जाणूनघेणार आहोत, यामध्ये आपणप्रामुख्याने
विक्री कौशल्य आणिशिकवण्याचे कौशल्य यावर आधारीतअसे प्रत्येकी १२/१२ व्यवसाय संधीपाहणार आहोत –
1.ऑक्सीडाइजज्वेलरी :
या ज्वेलरीज जरतुम्ही मोठ्या प्रमाणात (बल्कमध्ये) खरेदी केल्यातर त्या तुम्हाला ५रू. पासून ते २५रू. पर्यंत उपलब्धहोउन जातात , तेहोलसेल मध्ये खरेदीकरून तुम्ही घरबसल्या योग्यदरात विकून ४०% ते ५०% नफामिळवू शकता.
यामध्ये फक्त, दिवसेंदिवस बदलतअसलेल्या ज्वेलरीज च्या नावीन्यपूर्ण व्हरायटी बाबततुम्हाला अपडेट राहणे गरजेचेआहे.
यामध्ये नॉर्मल क्लॉथ सेलिंगम्हणजे T-shirts विक्री सोडून, तुम्हीव्हरायटी असलेल्या विविध प्रकारची कुर्तीज घरीउपलब्ध करून त्यांची विक्रीकरू शकता , दर्जेदार कापडातील लेगिंसविकू शकता. याव्यतिरिक्त महिलांचे अंतर्वस्त्र (inner wears) विकणे हादेखील पर्याय उपलब्धआहे कारण हेकपडे दुकानातून खरेदीकरण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीकडून प्रायव्हसी मध्ये खरेदी करण्याकडे महिलांचा अधिककल असतो त्यामुळे हेदेखील नफा मिळवण्याचे उत्तमपर्याय ठरू शकतात.
यामध्ये तुम्ही सणांच्या वेळीविकल्या जाणाऱ्या पैठणी साड्या , बनारसीसाड्या ज्या अगदी२०००₹ , २५०००₹ पासूनविकल्या जातात, त्या तुम्हीनाशिक, येवेले , पैठणया भागातून होलसेलदरात घेऊन आपल्या ठिकाणीविक्री करून देखीलनफा मिळवू शकता.
4.खाद्यपदार्थविक्री :
यामध्ये तुम्ही घरबसल्या तयारकेलेले मोमोज, पाणीपुरी, रोल्सयांचे पार्सल तयारकरू शकता किंवाविविध प्रकारच्या फळांच्या ज्यूसला देखील मागणीवाढत आहे तोदेखील पर्याय तुम्हीवापरात आणू शकता.
5.फळ विक्री:
फळांच्या बाबतीत बोलायचं झालंतर आपल्या सोसायटी मध्येविकल्या जाणाऱ्या फळांच्या किंमतीत आणि त्यांच्या असणाऱ्या होलसेलकिंमतीत फार मोठी तफावतआढळते, तर यातहीतुम्ही , जी फळेअगदी महाग विकलीजातात उदा. सफरचंद, कीवी. इ. फळेतुम्ही होलसेल मध्येविकत घेउन तीआपल्या ठिकाणी विकूनत्यात नफा मिळवूशकता.
6.बेकरी विक्री:
यामध्ये तुम्ही घरी तयारकेलेले पदार्थ देखीलविकू शकता किंवाचितळे चे प्रॉडक्ट असतीलकिंवा इतरही कोणत्या प्रकारचे बेकरीपदार्थ असतील तिथूनतुम्ही ते विकतघेऊन आपल्या भागातत्याची विक्री करूनत्यातून नफा मिळवू शकता.
7.बेडशीटविक्री :
यामध्ये अगदी ६० रू. / ७० रू. यांनामिळणारे बेडशीट १५०रू. / २५०रू. यांना विकलेजातात, यात जास्तनफा मिळण्याचं कारणम्हणजे हा डेकोरेटीव प्रकारआहे.
हे देखील तुम्हीबल्क मध्ये खरेदीकरुन आपल्या भागातत्याची विक्री करूनत्यातून नफा मिळवू शकता.
यामध्ये तुम्ही कोणत्याही विमाकंपनीचे एजंट बनून किंवात्या कंपनीशी करारकरून प्रत्येक विमापॉलिसी मागे १०००रू. पर्यंत नफा मिळवूशकता.
9.सेंद्रियभाजीपाला विक्री :
यामध्ये तुम्ही, जे शेतकरीसेंद्रिय शेती करतात थेटत्यांच्या कडून भाजीपाला विकतघेउन तो आपल्याभागात विकून त्यातकिलो मागे ५रू./१०रू. नफा मिळवूनदिवसाला ५००रू./७००रू. एवढाइनकम कमवू शकता.
10.गिफ्ट विक्री:
यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या भेटवस्तू मोठ्या प्रमाणात खरेदीकेल्यास ते अगदी १०₹ ते २०₹ पर्यंतमिळून जातात तेतुम्ही होलसेल मध्येखरेदी करुन आपल्याभागात ६०₹ ते१५०₹ पर्यंत विकूशकता, व त्यातनफा मिळवू शकता.
11.प्रिंटिंगकाम :
यामध्ये तुम्ही मग प्रिंटिंग , मोबाईलकव्हर प्रिंटिंग, पिलोकव्हर प्रिंटिंग, इत्यादी . असेविविध प्रकारचे गिफ्टतुम्ही एखाद्या व्यक्तीकडून मोठ्याप्रमाणात प्रिंट करुन घेऊनते बर्थ डेगिफ्ट, anniversary गिफ्ट, वेडिंग गिफ्टसाठी विकू शकता, यात प्रत्येक प्रिंटमागे तुम्हाला ५०₹ जरी मिळाले तरीतुम्ही यात चांगलीइनकम मिळवू शकता.
12.घरचे तूप :
प्रत्येक व्यक्तीला पॅकेजिंग तूप वर विश्वास असेलच असे नाही, त्यामुळे जर तुमची गावपातळीवर ओळखअसेल तर तुम्हीतेथून ते तूपविकत घेऊन आपल्याभागात विकून यातूनएक साईड इनकमचालू ठेवू शकता.
2.शिकवण्याचेकौशल्य :
1. रांगोळीक्लास :
तुम्ही तुमच्या भागातविविध प्रकारच्या रांगोळ्या शिकवूनत्याचे क्लासेस घेऊशकता, तसेच तेशिकवताना त्यांचे व्हिडिओ तयार करून तुम्हीते “you tube” वर अपलोड करुशकता.
2. पेंटिंगक्लास :
लहान मुलांना पेंटिंग शिकवणेहा एक उत्तमसाइड इनकम चापर्याय आहे, याततुम्ही ” बॉटल आर्ट ” शिकवू शकता, तसेच नवनवीन बदलतअसलेले पेंटिंग मधीलट्रेण्ड तुम्ही शिकवू शकता, आणि त्यातून एकसाइड इनकम मिळवूशकता.
3. ट्युशन:
यामध्ये तुम्ही अगदी मोबाईलवर देखील ऑनलाईनक्लासेस घेऊ शकता, किंवाऑनलाईन <
/span>क्लासेस घेणाऱ्या एखाद्या संस्थेशी संपर्कसाधून त्यांच्या मार्फतदेखील तुम्ही घरबसल्या ऑनलाइनपद्धतीने शिकवून एक साईडइनकम चालू ठेवूशकता.
4. ऑनलाईनकंटेंट लेखन :
खूप साऱ्या वेबसाईट आहेतज्यांना क्रिएटिव्ह राईटर हवे असतात, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टीविषयी लिखाणकरणारी व्यक्ती हवीअसते तर याततुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेत कोणत्याही विषयावर लेखनकरुन पुरेसा इनकममिळवू शकता.
5. केक क्लास :
तुम्हाला जर चांगल्या प्रकारे केकबनवता येत असेलतर तुम्ही त्याचेक्लासेस घेऊ शकता आणितसेच केक साठीलागणारे टूल्स, इक्युपमेंट्स, रॉमटेरियल विकून सुद्धा तुम्हीकमाई करु शकता.
6. कुकींगक्लास :
ची आवड असेलतर तुम्ही त्याचेक्लासेस घेउन इनकम मिळवूशकता तसेच क्लासेस घेतअसताना त्याचे चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूटकरून ते You tube वर अपलोडकरुन साइड इनकमदेखील चालू ठेवूशकता.
7. योगा :
8: मातिकलाआणि कागदकला :
9. डान्स क्लास :
10. झुंबा क्लास :
11. डे केअर युनिट :
12. मसाला विक्री:
future business ideas 2030, best business to start in 2021, top business trends for 2020, future business ideas 2020, best industries to start a business 2020, best business ideas in india, business for ladies with low investment, best business for 2021 mumbai
best business ideas for women in india